WagonR Waltz: स्पोर्टी लूक, अॅडव्हान्स फिचर्स; नव्या अवतारात लाँच झाली सर्वसामान्यांची Maruti WagonR; किंमत फक्त....

Maruti Wagon R Waltz एडिशनमध्ये कंपनीने काही कॉस्मेटिक बदल केले आहेत, जे रेग्युलर मॉडलेच्या तुलनेत तिला अधिक चांगली बनवतात. या कारमध्ये दोन पेट्रोल इंजिनसह सीएनजी व्हेरियंटचा पर्यायही देण्यात आला आहे. 

 

तिथं आकाश वेदनेनं कळवळत असताना, विराटने मारला जोक, गंभीर सुद्धा दिलखुलासपणे हसला

India vs Bangladesh 1st Test 2nd Day :  गोलंदाजीतही बांग्लादेशच्या संपूर्ण संघाला 149 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. यादरम्यान मैदानात आकाश दीप सोबत एक असा प्रसंग घडला ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये बसलेले सर्वच खेळाडू खळखळून हसले. 

वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...

Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.

वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या

तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.

 

'माझा चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे'; दुसरा चित्रपट मिळताच डेब्यू चित्रपट फ्लॉप व्हावा अशी होती 'या' सुपरस्टारची इच्छा

This Actor Wanted His Debut Film to Flop : या अभिनेत्याची इच्छा होती की त्याचाच डेब्यू चित्रपट हा फ्लॉप व्हावा...

IND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम

बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. रोहित फलंदाजीत मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने कॅप्टन म्हणून एक मोठा पराक्रम केला आहे. 

सलमानला संगीता बिजलानीने चिटिंग करताना पकडलं होतं; सोमी अलीने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझ्या रुममध्ये...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) जवळपास लग्न करणार होते. पण ऐनवेळी हे लग्न रद्द करण्यात आलं होतं. यामागे नेमकं काय कारण होतं याचा खुलासा सोमी अलीने (Somy Ali) केला आहे. 

 

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्या जवळ अभिषेकनं खरेदी केली कोटींची प्रॉपर्टी! 1 महिन्यापूर्वी खरेदी केले 6 अपार्टमेंट

Abhishek Bachchan Buys New Property : गेल्या महिन्यात 6 अपार्टमेंट आणि या महिन्यात अभिषेकनं लगेच नवी प्रॉपर्टी... 

IND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारण

IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला. 

 

IND vs BAN: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा 10 वा भारतीय खेळाडू

Jasprit Bumrah : भारत आणि बांगलादेशदरम्यान चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.