'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका

Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.

भारताच्या इतिहासातील सर्वात सुंदर आणि आकर्षक तवायफ; काही सेकंदांमध्ये पाहा ती आहे तरी कोण?

Tawaif Video : तवायफ... ही एकच ओळख नव्हती. कसं होतं आयुष्य? पाहा कधीही न पाहिलेले फोटो... ती कोण होती... किती मानधन घ्यायची... पाहा 

 

मुंबई कोस्टल रोडच्या वेळेत महत्वाचे बदल, BMC कडून घोषणा

Mumbai Coastal Road Time Changes: : मुंबई कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.

वाऱ्याच्या वेगाने पळवत होता Bike, समोरुन चुकीच्या दिशेने आली कार अन् एका सेकंदात...; फक्त एकच चूक झाली

हरियाणामधील (Haryana) गुरुग्राम (Gurugram) येथे दुचाकी आणि चारचाकीमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला असून, वेगात जाणाऱ्या दुचाकीने एसयुव्हीला धडक दिल्यानंतर तरुण चक्क हवेत उडतो. 

 

IND VS BAN Test : आकाश दीपचा 'स्टंप तोड' परफॉर्मन्स! हॅट्रिकचा चान्स हुकला पण बांगलादेशचे वाजवले बारा Video

India vs Bangladesh 1st Match Aakash Deep Bowling : भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशची हालत खराब झाली. पहिले जसप्रीत बुमराह मग नंतर आकाश दीप आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांच्या दांड्या उडवून त्यांना स्वस्तात माघारी धाडले

आताची मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं YouTube चॅनल हॅक, दिसतायत 'या' देशाचे व्हिडिओ

Supreme Court You Tube Channel Hacked : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचं यूट्यूब चॅनेल हॅक करण्यात आलं आहे. चॅनेल ओपन करताच अमेरिकन कंपनी रिपल लॅब्सचे क्रिप्टोकरन्सी XRP चा प्रचार करणारे व्हिडिओ दिसत आहेत.

पहिल्याच चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता दाखवलेली अभिनेत्री आज एका डान्ससाठी घेते 1,50,00,000 चं मानधन

'या' अभिनेत्रीला कधी काळी पहिल्याच चित्रपटातून दाखवला होता बाहेरचा रस्ता... आणि आज तिच अभिनेत्री एका आयटम नंबरसाठी घेते 1,50,00,000 इतकं मानधन

'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....

Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे. 

 

'12 वर्षांपूर्वी बहिणीचा सांगाडाच सापडला पण आजही मी तिला फोन करते'; अभिनेत्रीचा खुलासा

Actress On Sister Murder Skeleton Found: या अभिनेत्रीच्या बहिणीचा मृतदेह ती बेपत्ता झाल्यानंतर महिन्याभराने सापडला. मात्र ही हत्या असल्याचा दावा या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

IPL 2025: राजस्थान सर्वांनाच टफ देणार? द्रविड कोच झाल्यानंतर आता 'या' व्यक्तीची बॅटींग कोच म्हणून नियुक्ती

आता द्रविड कोच झाल्यानंतर टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील अजून एका माजी प्रशिक्षकाची राजस्थानने बॅटींग कोच म्हणून नियुक्ती केली आहे.