cape town

IND vs AUS: वर्ल्डकप, सेमीफायनल, कर्णधार रन आउट आणि भारताचा पराभव; केपटाऊनमध्ये चाहत्यांना आठवला धोनी

या सामन्यात असं काही घडले की, अचानक चाहत्यांना भारतीय पुरुष टीमचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ची आठवण झाली. 

Feb 23, 2023, 10:58 PM IST

IND vs SA 3rd Odi | क्विंटन डी कॉकची शतकी खेळी, टीम इंडियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान

दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला (ind vs sa 3rd odi) विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले आहे.

 

Jan 23, 2022, 06:14 PM IST

IND vs SA 3rd Odi | तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडियात 4 मोठे बदल होण्याची शक्यता

 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटीनंतर एकदिवसीय (Ind vs Sa Odi Series) मालिकाही गमावली.

 

Jan 22, 2022, 03:13 PM IST

पहिल्या वनडेत पराभव; कर्णधाराने मानली चूक, म्हणाला...

बुधवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका टीमने 31 धावांनी विजय मिळवला.

Jan 20, 2022, 08:08 AM IST

BCCI आणि विराटमधील वाद कर्णधारपद सोडण्याचं कारण?

विराटने कसोटी टीमच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. 

Jan 16, 2022, 07:53 AM IST

2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची

टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक? 

Jan 14, 2022, 08:19 PM IST

विराटचं असं वागणं बालिशपणाचं; माजी खेळाडूचे कोहलीवर ताशेरे

डीआरएस वादामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. 

Jan 14, 2022, 02:15 PM IST

Ind Vs Sa:असं काय घडलं की विराट कोहली भर मैदानात संतापला?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर पोहोचला आहे. 

Jan 14, 2022, 12:45 PM IST

अखेर केपटाऊनमध्ये टीम इंडियाने रचला अनोखा रेकॉर्ड!

भारतीय खेळाडूंनी जे केलं ते कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी कधीही घडलं नव्हतं

Jan 14, 2022, 10:02 AM IST

रहाणे-पुजारा नाही तर या खेळाडूचा टीम इंडियामधून पत्ता कट?

टीम इंडियामध्ये पुजारा आणि रहाणे पाठोपाठ आता आणखी एका खेळाडूच्या खराब फॉर्मची चर्चा आहे.

Jan 13, 2022, 10:12 PM IST

IND vs SA 3rd Test | रिषभ पंतची शतकी खेळी, आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान

 टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेला (South Africa) विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Jan 13, 2022, 07:08 PM IST

Rishabh Pant | रिषभ पंतचं आफ्रिका विरुद्ध धमाकेदार शतक

रिषभ पंतच्या (Rishabh Pant)  कसोटी कारकिर्दीतील हे चौथं शतक ठरलं.

Jan 13, 2022, 06:41 PM IST

टीम इंडियातील स्टार खेळाडू संन्यास घेण्याच्या मार्गावर, लवकरच करणार घोषणा

टॅलेन्ट असून संधी नाही, निराश होवून टीम इंडियाचा हा विकेटकीपर बॅट्समन निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

Jan 13, 2022, 05:52 PM IST

IND vs SA 3rd Test | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, विराट-पंतची कडवी झुंज

 टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA 3rd Test) यांच्यात केपटाऊनमध्ये (Capetown) तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.

 

Jan 13, 2022, 04:53 PM IST

Virat Kohli | कॅप्टन विराट कोहलीचा 'ले पंगा', डायरेक्ट अंपायरशी भिडला, नक्की काय झालं?

विराट कोहली (Virat Kohli) थेट अंपायरसोबत (Umpire Marais Erasmus) भिडला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Jan 12, 2022, 08:53 PM IST