टिटवाळा-आंबिवली दरम्यान रेल्वे रूळाला तडा
मध्य रेल्वेवर टिटवाळा आणि आंबिवली स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याचं पहाटे लक्षात आलं. यामुळे कसारा ते कल्याण दरम्यान अप मार्गावरची वाहतूक मंद गतीनं सुरू होती.
Jan 4, 2013, 12:14 PM ISTधावत्या रेल्वेत महिलांच्या मदतीसाठी... `एसओएस`
दिवसा किंवा रात्री प्रवास करणाऱ्या महिलांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘एसओएस’प्रणाली सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार सुरू आहे.
Jan 3, 2013, 05:10 PM ISTम.रे. ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण
मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली.
Jan 3, 2013, 09:46 AM ISTरेल्वे समस्या : पाठवा प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग
मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू.
Jan 2, 2013, 02:23 PM ISTमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक आजही विस्कळीत झालीये. सीएसटीकडे येणा-या आणि जाणा-या लोकल्स पंधरा ते वीस मिनिटे उशीराने धावतायेत.
Jan 2, 2013, 09:11 AM ISTमुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवाशांचे हाल
मुंबईच्या उपनगरिय लोकल प्रवाशांचे आज तिस-या दिवशीही हाल सुरुच आहेत. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आजही तीस ते चाळीस मिनिटे उशीरानं सुरु आहे. त्यामुळं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळलीये.
Dec 31, 2012, 11:59 AM ISTमेगाब्लॉकचे काम संपले, रेल्वे वाहतूक विलंबाने
मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे तीन दिवस मेगाहाल होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण-ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत असल्याने मेगाहाल सुरूच आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचे काम संपले आहे.
Dec 31, 2012, 08:58 AM ISTसेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक
मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाब्लॉक होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत आहेत.
Dec 30, 2012, 10:09 AM ISTमध्य रेल्वेच्या ताफ्यात... `मोबाईल फर्स्ट एड बाईक`
मध्य रेल्वेनं प्रवाशांना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवलीय. एका भंगार बाईकला अत्याधुनिक सेवांसहित सज्ज करून मध्ये रेल्वेनं एक ‘मोबाईल बाईक’ तयार केलीय.
Dec 18, 2012, 08:55 AM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.
Dec 14, 2012, 05:32 PM ISTमाथेरानसाठी शटल सेवा सुरू
माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मध्ये रेल्वेनं एक खुशखबर दिलीय. शनिवारपासून अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू केलीय. मागील 40 वर्षांपासून सुरू असलेली स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची मागणी अखेर पूर्ण झालीय.
Sep 30, 2012, 07:58 AM ISTवांगणीत ओव्हरहेड वायर तुटून तिघे जखमी
वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पँटाग्राफ जळून ओव्हरहेड वायर तुटल्याने झालेल्या अपघात तीन प्रवासी जखमी झालेत. जखमींना कल्याण आणि बदलापूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, अपघातस्थळी रेल्वे अधिकारी पोहोचले असून घटनेची माहिती घेत आहेत.
Jun 26, 2012, 12:11 PM IST'म.रे.'ने केला खोळंबा, रेल्वे वाहतूक ठप्प
कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याणजवळ खोळंबल्या आहेत.
Jun 8, 2012, 08:33 AM ISTआता कितीही पाऊस पडो... वांदा नाय!
मध्य रेल्वेच्या मुंबईतील उपनगरीय मार्गावर कितीही पाऊस पडला तरी सिग्नल यंत्रणा खराब होणार नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केलाय.
Jun 3, 2012, 01:43 PM ISTमुंबईची लाईफलाईन रूळावर
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.
Apr 20, 2012, 01:43 PM IST