ट्रॅकवर झाडं कोसळलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Jun 10, 2014, 07:09 PM ISTमध्य रेल्वेची सेवा कोलमडली
वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.
Apr 29, 2014, 10:56 AM ISTमध्य मार्ग आणि ठाणे- वाशी रेल्वेसेवा विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक दोनवेळा विस्कळीत झाली. सातत्याने मध्य मार्गावरील प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरीही मध्य रेल्वे काही बोध घेत नसल्याचे दिसून येत आहे. भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसला आहे. कळवा येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड त्यानंतर अंबरनाथ येथे रेल्वे रूळाला तडे गेलेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दरम्यान, ठाणे - वाशी दरम्यानची ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत होती. ती पूर्वत सुरू झाली आहे.
Dec 13, 2013, 12:33 PM IST<B> <font color=red> सुविधांसोबत नोकरीच्याही संधी; मध्य रेल्वेचा नवीन फंडा!</font></b>
लवकरच रेल्वे स्टेशनवर ‘स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टिम’ ही नवी प्रणाली तुम्हाला दिसणार आहे. छोट्या छोट्या स्टेशन्सवरही लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तिकीटं प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं मध्ये रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.
Dec 10, 2013, 08:48 PM IST<B> <font color=red> नोकरी :</font></b> रेल्वेच्या स्पोर्टस कोट्यातून भरती
मध्य रेल्वेत खेळकूद कोटाच्या अंतर्गत ग्रुप `डी` पदांच्या भरतीसाठी जागा निर्माण झाल्या आहेत.
Dec 9, 2013, 07:10 PM ISTखूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी
आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
Nov 12, 2013, 09:15 PM ISTमध्य रेल्वेची सेवा बोंबलली, मालगाडीचा फटका
मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाण्याजवळ मालगाडी गाडी बंद पडल्याने आज शनिवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सीएसटीकडे येणारी मालगाडी दिवा ते ठाणे दरम्यान बंद पडली.
Oct 5, 2013, 10:56 AM ISTमहिलांच्या डब्यात विष्ठा पसरवणाऱ्या इसमास अटक
अंबरनाथमध्ये गेल्या चार महिन्यांपासून महिलांच्या डब्यात विष्ठा पसरून डबा घाण करणा-या विकृत इसमाला जेरबंद करण्यात अखेर रेल्वे पोलिसांना यश आलाय. या आरोपीचं नाव गोविंद भावसार असं आहे.
Aug 10, 2013, 06:11 PM ISTशिवसेनेचं शिष्टमंडळ `मरे`च्या व्यवस्थापकांच्या भेटीला
ठाणे आणि परिसरातील रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची आज भेट घेतली.
Aug 8, 2013, 10:01 PM ISTट्रॅकवर पाणी असतानाही यंदा धावणार म. रेल्वे!
मध्य रेल्वेच्या मार्गावर मुसळधार पावसामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडण्याच्या घटना यंदा कमी होतील, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनानं केलाय.
Jun 4, 2013, 09:52 PM ISTसिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली
मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.
Apr 13, 2013, 10:31 AM ISTगुड न्यूज : ४० नव्या लोकल सेवा दाखल
मुंबईतल्या रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. पश्चिम रेल्वेकडून आजपासून तब्बल ४० नव्या सेवांचा शुभारंभ होतोय. यामध्ये चर्चगेट – वसई सकाळी विशेष महिला लोकल आणि मध्य रेल्वेच्या २२ नव्या सेवांचा समावेश आहे.
Mar 29, 2013, 09:39 AM ISTमध्य रेल्वेवर २२ नवीन फेऱ्या
मध्य रेल्वेने कर्जत-कसारा मार्गावर गुरूवार २८ मार्चपासून नव्या २२ लोकल फेऱ्या सुरू कणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवाशांची काही प्रमाणात सुटका होणार आहे.
Mar 26, 2013, 11:49 AM ISTमध्य रेल्वेची आणखी एक लोकल, सेमी फास्ट गाडीही
मध्य रेल्वेने गर्दीवर मात करण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. त्यामुळे प्रवाशांना थोडासा दिलासा मिळणार आहे. दुस-या लोकलसाठी १५ एप्रिलचा मुहूर्त काढला आहे. तर दोन मार्गावर सेमी फास्ट गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 14, 2013, 12:26 PM ISTरेल्वेवर फुकट्यांची मेहरबानी...
जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. मध्य रेल्वेनं केवळ एका महिन्यात अशा एकूण १ लाख १३ हजार फुकट्यांची नोंद केलीय.
Feb 13, 2013, 11:35 AM IST