राणेंच्या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याकडे मुख्यमंत्र्याची पाठ ?
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमासाठी अद्याप वेळ दिलेला नाही.
Jul 29, 2019, 04:00 PM ISTसंख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमणार, झी 24 तासच्या लढ्याला यश
संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
Jun 20, 2019, 09:40 PM ISTमुख्यमंत्र्यांनी सांगितले शिवसेनेच्या मेळाव्यात येण्यामागचे कारण
शिवसेना पक्षाचा 53 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे.
Jun 19, 2019, 08:19 PM ISTही युती म्हणजे 'फेविकॉलचा मजबूत जोड', तो तुटणार नाही- मुख्यमंत्री
'ही युती म्हणजे फेविकॉल का मजबूत जोड, ती तुटणार नाही' असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Mar 15, 2019, 01:55 PM ISTमोनोच्या दुसऱ्या टप्प्याचे मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, उद्यापासून सेवेत
मुंबई महानगर प्राधिकरण तर्फे आज मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
Mar 3, 2019, 09:36 PM ISTमुंबईसाठी 55 हजार कोटी मिळणे हीच ऐतिहासिक बाब- मुख्यमंत्री
मुंबईत विविध प्रकल्पांचा शुभारंभ आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे उद्घाटन होत आहे.
Mar 3, 2019, 05:49 PM ISTमुख्यमंत्री फडणवीस अडकले ठाण्याच्या वाहतूक कोंडीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांना ठाण्यातील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला
Dec 31, 2018, 11:50 PM ISTपेट्रोलनंतर डिझेल दर 4 रुपयांनी कमी करणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
ते नाशिकमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीक्षांत समारोहाच्या कार्यक्रमात बोलत होते.
Oct 5, 2018, 11:44 AM ISTनोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षण प्रक्रीया पूर्ण होईल - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 5, 2018, 07:56 PM ISTनोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण होईल - मुख्यमंत्री
नोव्हेंबरपर्यंत वैधानिक कारवाई पूर्ण करण्याचा राज्यसरकारचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Aug 5, 2018, 07:52 PM ISTमराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन - मुख्यमंत्री
आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तसेच सौम्य गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना यावेळी दिले आहेत.
Jul 28, 2018, 05:40 PM ISTराष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना 'आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड'
या आंदोलनामधे प्रतिकात्मक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आऊट स्टँडिंग चीफ मिनिस्टर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं.
Jun 22, 2018, 09:35 AM ISTसेनेकडून चिंतामण वनगांच्या निधनाचं राजकारण- मुख्यमंत्री
वनगांच्या मृत्यूच शिवसेना राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटलयं.
May 26, 2018, 01:33 PM ISTभगवा रंग खंडणी गोळा करत नाही, पालघरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
May 25, 2018, 08:11 AM ISTशेतकऱ्यांचा कळवळा सत्तेवर असताना आला नाही- मुख्यमंत्री
कर्जत येथील भाजपच्या प्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
Feb 4, 2018, 04:57 PM IST