compare

'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक

Fans Slam Jasprit Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मुलगा झाल्याची बातमी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली असून त्याची पत्नी संजनानेही सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.

Sep 5, 2023, 07:55 AM IST

Personal की Credit Card लोन, काय आहे सर्वात फायद्याचं?

खरं तर या दोघांचा खरा उद्देश पैसा आणि पैशाची कमतरता दूर करणे हा आहे. पण...

Apr 19, 2022, 04:45 PM IST

आपल्या मुलांची तुलना इतरांशी करीत असाल तर सावधान; तुमच्या नात्यात पडू शकते खिंडार

पालक झाल्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या अनेक पट वाढतात. तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करीत असाल. परंतु तुम्हाला असं वाटत राहतं की, आपल्या मुलाने त्याच्या वयाच्या हिशोबाने प्रत्येक गोष्टीत बेस्ट असायला हवे. आपल्या वयाच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत मागे सोडायला हवे.

Aug 9, 2021, 10:30 AM IST

पंतप्रधान मोदींची शिवरायांशी तुलना; भाजपा बॅकफूटवर?

भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकावरून महाराष्ट्रात चांगलाच वाद रंगला आहे.

Jan 13, 2020, 11:44 PM IST

मुंबईकरांसाठी दिलासायदायक, तर दिल्लीसाठी धक्कादायक बातमी

केंद्रीय ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली

Nov 17, 2019, 10:43 AM IST

काँग्रेसकडून मोदींची तुलना औरंगजेबाशी

पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल यांनी त्यांचा उल्लेख औरंगजेब असा केलाय.

Jun 26, 2018, 08:11 PM IST

नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं

नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.

Nov 27, 2017, 05:03 PM IST

शहिदाच्या मुलीची दाऊदशी तुलना, भाजप खासदार वादात

म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

Feb 27, 2017, 08:55 PM IST

मोदींपेक्षा राहुल गांधींना चांगली जाण : रमेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एका खासगी न्यूज चॅनेलवर बोलताना म्हटलं आहे, 'राहुल गांधी हे व्यक्ती म्हणून खूपच चांगले आहेत. 

Jun 15, 2016, 12:02 AM IST

विराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर

सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ नये, असं मत गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे. 

Mar 31, 2016, 03:43 PM IST

'भगतसिंग त्यावेळचे कन्हैय्या कुमार'

काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी देशद्रोहाचे आरोप असलेल्या JNUSU चा अध्यक्ष कन्हैया कुमार याची तुलना शहीद भगत सिंग यांच्याशी केली आहे.

Mar 21, 2016, 12:11 PM IST

'काँग्रेस आणि मृत्यू यांना सारखंच वरदान' - मोदी

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ते उत्तर देत होते.

Mar 9, 2016, 05:48 PM IST