corona virus

Corona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन

Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.

Mar 20, 2023, 05:33 PM IST

Corona Returns : काळजी घ्या! कोरोना परततोय, तब्बल 129 दिवसांनंतर देशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

कोरोना महामारीचा आलेख कमी होत असतानाच आता पुन्हा एकदा देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने रुग्णसंख्ये वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Mar 20, 2023, 01:57 PM IST

Influenza Virus: हलक्यात घेऊ नका! ज्या भागात H3N2 ची प्रकरणं जास्त, त्या भागात कोरोनाचे रुग्णही वाढले

H3N2 Influenza Virus: महाराष्ट्रातही H3N2चं संकट. राज्यात दोघांचा मृत्यू तर नागपुरातही संशयित रुग्ण दगावला. मुंबईत 15 दिवसांत 53 तर संभाजीनगरात H3N2चे 21 रुग्ण आढळले, मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आढावा

Mar 16, 2023, 08:37 PM IST

H3N2 मुळे वाढतायत कोरोनाचे रुग्ण? जाणून घ्या काय आहे H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनात फरक

H3N2 इन्फ्लूएंजा व्हायरस कोरोनापेक्षा अधिक भयंकर असल्याची भिती वर्तवली जातेय. हा व्हायरस कोरोनापेक्षा भयंकर आहे असं का मानलं जातंय.. जाणून घ्या H3N2 इन्फ्लूएंझा-कोरोनातील फरक

Mar 13, 2023, 09:50 PM IST

Corona Virus : देशात पुन्हा अलर्ट, 'या' रुग्णांना करावी लागणार कोरोना चाचणी

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशात तुलनेनं चाचण्यांच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली होती. किंबहुना सध्या देशात कोरोना रुग्णसंख्याही अटोक्यात आहे.

Feb 11, 2023, 06:53 PM IST

मुंबईकरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, आज एकाही कोविड रुग्णाची नोंद नाही

कोविड महामारीची साथ सुरु झाल्यानंतर म्हणजे तब्बल पावणे तीन वर्षांनंतर मुंबईत कोविडचा एकही रुग्ण सापडेला नाही

Jan 24, 2023, 09:19 PM IST

COVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?

China Covid :  भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Jan 9, 2023, 10:02 AM IST

Corona : कोरोनाकाळात दूध पिऊन वाढवा इम्युनिटी...दूध पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी

आंतरराष्ट्रीय संशोधनात असे समोर आले आहे की, दुधाचे सेवन केल्याने केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते (milk will reduce the chance of heart attack )

Jan 5, 2023, 01:18 PM IST

Coronavirus: कोरोनाचा विषाणू 'इतके' महिने शरीरात राहतो आणि... धडकी भरवणारे संशोधन

कोरोना व्हायरस बाबत धडकी भरवणारे संशोधन समोर आले आहे. कोरोनाचा विषाणू आठ महिने शरीरात राहतो असा दावा या नवीन संशोधनात करण्यात आला आहे.  

Jan 4, 2023, 09:40 PM IST
India Tightens Security Over RTPCR Report For Foreign Tourist At Airport PT35S

Corona Test Update | नववर्षाच्या सुरुवातीला कोरोना नियमांची सक्ती

India Tightens Security Over RTPCR Report For Foreign Tourist At Airport

Jan 1, 2023, 09:25 AM IST

Pune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत. 

Dec 29, 2022, 04:37 PM IST

Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

पुढच्या 40 दिवसात भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती, भारतात याआधी आलेल्या कोरोना लाटेनुसार अहवालानुसार ही बाब समोर आली आहे

Dec 29, 2022, 04:30 PM IST

Coronavirus In Mumbai : मुंबईतील कोरोना रुग्णांमध्ये 3 दिवसांत 32 टक्के वाढ, BMC अलर्टवर

Coronavirus : महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांची संख्या 32 टक्क्यांनी वाढली आहे. 

Dec 29, 2022, 01:34 PM IST