coronavirus outbreak

Corona Update : कोरोनानंतर जगाला नव्या व्हायरचं टेन्शन, झोप उडवणारे आठ आजार कोणते आहेत?

Corona Virus :  तीन वर्षानंतरही कोरोनाची भीती अद्याप संपली नाही. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात संसर्गजन्य आजारांमुळे लोकांना जगण कठीण होऊन बसले आहे. कोरोनाची भीती असतानाचा आता इतर आजारांनी थैमान घातले. यामध्ये कोरोनामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे नागरिकांमध्ये विविध समस्या निर्माण होत आहेत. जाणून घेऊया नेमक कोणत्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

Apr 9, 2023, 12:18 PM IST

सावधान! गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने का दिलाय सल्ला?

Wear masks in crowded place : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या 6 महिन्यात फ्लूचे रुग्ण 200 टक्क्यांनी वाढले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी H3N2 इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे ताप आणि सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे धोका वाढला आहे.

Mar 10, 2023, 10:48 AM IST

Corona Mask: सावधान...कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क बंधनकारक

Coronavirus: देशात पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. परिणामी मास्क मुक्ती, शाळा सुरू करणे, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली आहे. 

Jan 17, 2023, 01:01 PM IST

Corona in Maharashtra : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

 Corona in Maharashtra: देशात परदेशातून आलेले 39 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

Dec 28, 2022, 08:50 AM IST

Coronavirus Updates : अरे बापरे ! चीनमधल्या कोरोना रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर

Coronavirus : चीनमधल्या कोरोना (Coronavirus) रुग्णांबाबत धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनमध्ये फक्त 20 दिवसांत 25 कोटी नागरिकांना कोरोना झाला आहे. (Coronavirus outbreak in China)  

Dec 25, 2022, 01:02 PM IST

Coronavirus outbreak : कोरोना वाढला, राज्यातील गणपतीपुळे, जेजुरीसह या प्रमुख मंदिरात आता मास्क सक्ती

Coronavirus : जगात पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. चीनमध्ये तर हाहाकार माजला आहे. (Coronavirus outbreak) चीन पाठोपाठ आता जपानमध्येहो कोरोनानं थैमान घातले आहे.  आता तर राज्यात अनेक प्रमुख मंदिरांनी मास्क सक्ती केली आहे.

Dec 25, 2022, 10:56 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं पहिलं कठोर पाऊल, 'या' लोकांना चाचणी अनिवार्य

चीनसह काही देशांमध्ये कोरोनाने थैमान घातल आहे, या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही अलर्ट झालं असून प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिलं कठोर पाऊल उचललं आहे

Dec 24, 2022, 02:34 PM IST

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाचे दिवसाला 10 लाख संसर्ग तर 5,000 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही.  

Dec 23, 2022, 08:01 AM IST

Polio is back : कोरोनानंतर आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन

Polio virus : कोरोनानंतर ( coronavirus) आता जगभरात आणखी एका नव्या विषाणूचे टेन्शन आहे. अमेरिका, ब्रिटन आणि मोझांबिकमध्ये हा नवा विषाणू आढळला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Oct 29, 2022, 08:29 AM IST

युरोपात कोरोनाचा मोठा कहर, इंग्लंडमध्ये एका दिवसांत 88 हजार रूग्ण

Coronavirus Outbreak :युरोपात कोरोनाचे पुन्हा उद्रेक पाहायला मिळाला आहे.  

Dec 17, 2021, 07:24 AM IST
China Report Delta Variant Of Coronavirus Outbreak PT1M15S

Video । चीनमध्ये कोरोनाचं थैमान

China Report Delta Variant Of Coronavirus Outbreak

Sep 15, 2021, 09:10 AM IST

CORONA UPDATE : देशात लसीकरणाचा आकडा 75 कोटींच्या पुढे, WHO कडूनही कौतुक

जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सातत्याने नवीन आयाम निर्माण करत आहे, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.

Sep 13, 2021, 07:37 PM IST

मुंबईनंतर आता या शहरात 15 दिवस जमावबंदी

Coronavirus : कोरोनाचा धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर या शहरात आजपासून 15 दिवस जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Sep 11, 2021, 11:21 AM IST

Coronavirus Outbreak : 'या' दहा राज्यांमध्ये वेगाने वाढतोय कोरोना, केंद्राकडून यादी जाहीर

 या दहा राज्यांमधून एका दिवसात 80.8 टक्के केसेस 

Apr 14, 2021, 08:15 AM IST

कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स

आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)

Feb 6, 2021, 04:51 PM IST