अद्भूत आणि अविस्मरणीय! T20 वर्ल्ड कपआधी आयसीसीचा नवा अँथम व्हिडिओ पाहिलात का?
T20 Wolrd Cup Anthem Video : टी20 वर्ल्ड कप 2024 सुरु व्हायरला आता केवळ 8 दिवसांचा अवधी राहला आहे. येत्या 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. त्याआधी आयसीसीने टी20 वर्ल्ड कपचा अँथम व्हिडिओ लाँच केला आहे.
May 23, 2024, 08:46 PM ISTचेन्नईच्या तुषार देशपांडे ने काढली आरसीबीच्या जखमेवरची खपली, स्टोरी व्हायरल झाल्यावर काय केलं? पाहा
Tushar Deshpande Instagram story : संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि एलिमिनेटर सामना जिंकला. आरसीबीच्या पराभवानंतर चेन्नईचा गोलंदाज तुषार देशपांडे याने आरसीबी कॅन्ट (Bengaluru Cant) अशा केलेल्या स्टोरीबद्दल क्रिडाविश्वात चर्चेला उधाण आलंय.
May 23, 2024, 04:40 PM ISTआरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला
Most Defeat in IPL Playoffs : आरसीबीचं नशिबच फुटकं! प्लेऑफमधील पराभवानंतर चेन्नईचा 'तो' नकोसा रेकॉर्ड मोडला. राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर आता आरसीबी (RCB) प्लेऑफमध्ये सर्वाधिक पराभव स्विकारणारी टीम झाली आहे.
May 23, 2024, 03:46 PM IST
सचिनमुळे वाचला! अंगठी, पासपोर्टनंतर रोहित शर्मा मोबाईलही विसरला आणि मग... पाहा व्हिडीओ
Rohit Sharma: अगदी पासपोर्टपासून ते साखरपुड्याच्या अंगठीपर्यंत आजवर रोहित शर्मा त्याच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी विसरला आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
May 23, 2024, 11:21 AM ISTT20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार
T20 World Cup : T20 वर्ल्ड कप मध्ये टीम इंडियांच टेन्शन वाढलं, ICC चा निर्णय भारी पडणार. इंडियन प्रीमिअर लीगचा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
May 22, 2024, 09:42 PM ISTफक्त 29 धावा आणि विराट आयपीएलमध्ये रचणार इतिहास... ठरणार पहिला फलंदाज
IPL 2024 Virat Kohli : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक षटकार आणि चौकारांचा विक्रम मोडीत निघालाय. आता आणखी एक विक्रम रचला जाणार आहे.
May 22, 2024, 06:16 PM ISTटी20 वर्ल्ड कपआधी मोठा उलटफेर, अमेरिकेने 'या' बलाढ्य संघाचा केला पराभव, टीम इंडियाला इशारा
USA vs BAN: टी20 वर्ल्ड कप स्पर्धा आता काी दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 2 जूनपासून वेस्टइंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होईल. यासाठी सर्व20 संघ सज्ज झालेत. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक मोठा उलटफेर झाला आहे.
May 22, 2024, 05:37 PM ISTसंजू सॅमसन की ऋषभ पंत? टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? युवराज सिंग म्हणतो...
Yuvraj singh On Rishabh Pant : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विकेटकीपर कोण असेल? यावर टी-20 वर्ल्डकप 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मोठं वक्तव्य केलंय.
May 22, 2024, 05:22 PM IST'दोन्ही हात आणि पाय असतानाही...,' रिंकू सिंग स्पष्टच बोलला, म्हणाला 'खराब वेळ...'
Rinku Singh IPL 2024: भारतीय क्रिकेटर रिंकू सिंगने आपला क्रिकेटमधील प्रवास उलगडला आहे. आयपीएलने त्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
May 22, 2024, 04:30 PM IST
दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का? जाणून घ्या कारण
Dinesh Karthik Helmet: क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीनं संघात स्थान मिळवणारा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या खास हेल्मेटला काय म्हणतात माहितीये?
May 22, 2024, 11:44 AM IST
T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कला
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
May 18, 2024, 07:05 PM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTSRH vs GT सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणाला होणार फायदा? चेन्नई की आरसीबी?
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans : जर पावसामुळे हैदराबाद विरुद्ध आरसीबी सामना रद्द झाला तर चेन्नई विरुद्ध हैदराबाद (CSK or RCB) हा नॉकआऊट सामना असेल.
May 16, 2024, 08:42 PM ISTटी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, रोहित-यशस्वी ठरतायत फ्लॉप... 'या' खेळाडूला संधी मिळणार?
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता 15 दिवसांचा अवधी उरला आहे. सर्व संघ तयारीला लागलेत. पण भारतीय क्रिकेट संघाचं टेन्शन वाढलंय, ज्या खेळाडूंची निवड झालीय त्यातल्या काही खेळाडूंची आयपीएलमध्ये कामगिरी घसरलीय.
May 16, 2024, 08:00 PM ISTशिखर धवन क्रिकेट सोडणार? या क्षेत्रात करणार काम... 50 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल
Shikhar Dhawan : टीम इंडियातून गेला बराच काळ बाहेर असलेला सलामीवर शिखर धवन आत आयपीएल 2024 मध्येही बेंचवर बसला आहे. दुखापतीमुळे शिखर धवन आयपीलमध्ये खेळू शकला नाही. यादरम्यान धवनचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामुळे तो लवकरच क्रिकेटला अलविदा करणार असल्याचं बोललं जातंय.
May 16, 2024, 05:19 PM IST