cricket

मुंबईतल्या वादळातून थोडक्यात बचावला सर्फराज खान

Sarfaraz Kahn : मुंबईत सोमवारी म्हणजे तेरा तारखेला अचानक आलेल्या वादळाने मुंबईकरांची दैना उडवली. घाटकोपरमध्ये 14 लोकांचा मृत्यू झाला. तर वडाळ्यात लोखंडी टॉवर कोसळला. काही ठिकाणी झाडं कोसळली तर रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. या वादळातून क्रिकेटर सर्फराज खानही बचावला.

May 15, 2024, 09:33 PM IST

T20 तला यशस्वी कर्णधार कोण? तिसरं नाव वाचून धक्का बसेल

T20 World Cup : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत येत्या 2 जूनपासून टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. यंदाच्या स्पर्धेत तब्बल 20 संघांचा सहभाग आहे. यानिमित्ताने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया टी20 क्रिकेटच्या यशस्वी कर्णधारांबद्दल

May 14, 2024, 08:27 PM IST

भले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच

क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस  असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.

May 10, 2024, 05:08 PM IST

'टी-20 वर्ल्ड कपमध्ये अभिषेक शर्माला जर...', हरभजन सिंगने टोचले बीसीसीआयचे कान

IPL 2024 : युवा स्टार आक्रमक फलंदाज अभिषेक शर्मा याने लखनऊविरुद्ध खेळताना 28 बॉलमध्ये 75 धावांची खेळी केली.

May 9, 2024, 05:45 PM IST

क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर! टी20 वर्ल्ड कपचे सामने भारतात मोफत पाहता येणार... पाहा कुठे आणि कसे?

Indian Cricket Team : जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती टी20 वर्ल्ड कपची. येत्या 2 जूनपासून अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये नवव्या टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक खुशखबर मिळाली आहे. 

May 8, 2024, 05:39 PM IST

टी20 क्रिकेटमध्ये भूकंप, 6 फलंदाज शुन्यावर बाद... संपूर्ण संघाचा स्कोर पाहून क्रिकेट चाहते हैराण

T20 Cricket : येत्या 2 जूनपासून टी20 क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होतेय. त्याआधी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका सामन्यात धक्कादायक निकाल  लागला. एका संघाचे तब्बल सहा खेळाडू शुन्यावर बाद झाले. या संघाचा स्कोअरबोर्ड पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

May 8, 2024, 03:03 PM IST

Sanju Samson: विकेटवरून वाद! मैदान सोडण्यास तयार नव्हता सॅमसन, पुढे जे घडलं...

Sanju Samson Controversial Decision: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. संजूला शतकी खेळी करता आला नाही. 

May 8, 2024, 09:02 AM IST

Suryakumar Yadav: सूर्याची DNA टेस्ट करा...; माजी खेळाडूचं वक्तव्य होतंय व्हायरल

Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय. 

May 8, 2024, 07:57 AM IST

शाकिब अल हसनने ओलांडली मर्यादा, चाहत्यावर उचलला हात... Video व्हायरल

Shakib Al Hasan Video : बांगलादेशचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटर शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या चाहत्यावर हात उचलल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

May 7, 2024, 09:36 PM IST

हेलीकॉप्टरमधून लाँच झाली टीम इंडियाची नवी जर्सी, टी20 वर्ल्ड कपमध्ये नव्या उमेदीने उतरणार

T20 World Cup 2024 : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी 15 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता टीम इंडियाची नवी जर्सी लॉन्च करण्यात आलीय. धर्मशालेच्या बर्फाने वेढलेल्या डोंगरांमधून टीम इंडियाच्या जर्सीची झलक दाखवण्यात आली.

May 6, 2024, 08:05 PM IST

आताची मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार?

India vs Pakistan : पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार की नाही यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. या चर्चेदरम्यानच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचं महत्वाचं वक्तव्य समोर आलं आहे.

May 6, 2024, 05:24 PM IST

T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी

T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे. 

 

May 6, 2024, 11:15 AM IST

पुन्हा भिडणार इंडिया vs पाकिस्तान; अखेर वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Women T20 World Cup 2024 : आगामी वुमेन्स टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचं शेड्यूल जाहीर झालं असून भारत आणि पाकिस्तान यांचा (Ind vs Pak) सामना सिलहटमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे.

May 5, 2024, 03:35 PM IST

Mumbai Indians: हार्दिककडून पुन्हा टॉस फिक्सिंग? Live कॅमेरात कैद झाली पंड्याची चिटींग?

Mumbai Indians: हा चिटींगचा आरोप पुन्हा एकदा टॉसच्या मुद्द्यावरून झाल्याचं दिसून आलं आहे. यापूर्वी देखील पंड्यावर असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान केकेआर विरूद्धच्या सामन्यानंतर यानंतर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय.

May 4, 2024, 08:03 AM IST

अबब! रोहित शर्माचं कोट्यवधीचं घड्याळ, या किंमतीत येईल 2 BHK

Rohit Sharma : टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची नुकतीच घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा देण्यासाठी रोहित शर्माची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी रोहित शर्माच्या मनगटावरील घड्याळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

 

May 3, 2024, 09:38 PM IST