कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायम
Indian Cricket Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अव्वल स्थानावर घसरण झाली आहे. पण वन डे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम आहे.
May 3, 2024, 06:16 PM ISTT20 World Cup 2024: फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर
T20 World Cup 2024: या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. आता भारतीय टीमचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. फॉर्ममध्ये नसताना वर्ल्डकपसाठी हार्दिकची निवड का? सिलेक्टर अजित आगरकरांनी दिलं उत्तर.
May 2, 2024, 06:30 PM ISTPKBS विरूद्धच्या पराभवानंतर चेन्नईला प्लेऑफ कशी गाठणार? असं आहे समीकरण
CSK Qualification Scenario: यंदाच्या सिझनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे 4 सामने बाकी आहेत. गेल्या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला किमान 3 सामने जिंकावे लागतील.
May 2, 2024, 03:21 PM ISTT20 World Cup 2024 : ना भारत ना पाकिस्तान, सेमीफायनलमध्ये कोण पोहोचणार? मायकल वॉर्नची मोठी भविष्यवाणी
Michael Vaughan T20 World Cup Finalist 2024: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2024) पोहोचणाऱ्या संघाची नावं मायकल वॉर्नने सांगितली आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहोचतील यावर मायकल वॉर्नने मोठी (Michael Vaughan prediction) भविष्यवाणी केली आहे.
May 1, 2024, 06:32 PM ISTT20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Apr 30, 2024, 07:02 PM IST'वो वापिस आ गए हैं' युजवेंद्र चहलच्या निवडीनंतर धनश्री वर्माची पोस्ट चर्चेत
T20 World Cup : जून महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. 15 खेळाडूंच्या संघात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. संघ जाहीर झाल्यानंतर चहलची पत्नी धनश्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Apr 30, 2024, 05:49 PM ISTटी20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियात मोठी घडामोड, हार्दिक पांड्याला धक्का... 'हा' खेळाडू असणार नवा उपकर्णधार
T20 World Cup 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे.
Apr 29, 2024, 09:08 PM ISTMS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीत
MS Dhoni IPL Records: आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 212 धावा केल्या. तर सनरायझर्स हैदराबाद संघ 134 धावा करेल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 10 सामन्यांमधील हा पाचवा विजय असून चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
Apr 29, 2024, 10:36 AM ISTT20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे.
Apr 29, 2024, 10:32 AM ISTVIDEO | सुनेत्रा पवार यांची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी
Sunetra Pawar Playing Cricket
Apr 28, 2024, 06:50 PM ISTIPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'
IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.
Apr 28, 2024, 04:38 PM IST
Dhoni Superfan : धोनीचा हा अनोखा सुपरफॅन! 103 वर्षाच्या वयात धोनीला भेटायची इच्छा
IPL 2024 : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणारा महेंद्रसिंग धोनी हा संपूर्ण जगभरात त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. साऱ्या वयांच्या लोकात धोनीची लोकप्रियता खूप जास्त आहे, अशातच एका 103 वर्षाचा धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्याने, एकदा तरी धोनीला मिळण्याची इच्छा वर्तवली आहे.
Apr 26, 2024, 06:21 PM ISTहार्दिक पंड्या, शुभमन गिल बाहेर, रिंकू, शुभमला संधी... टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया?
Indian Cricket Team: 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याआधी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाची निवड केली आहे.
Apr 26, 2024, 04:09 PM ISTIPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?
IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत.
Apr 26, 2024, 02:41 PM ISTRCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?
Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024 Scenario: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.
Apr 26, 2024, 08:50 AM IST