6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर
Babar Azam on Naseem Shah or Jasprit Bumrah : रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशात जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.
Apr 12, 2024, 08:51 PM ISTRohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान
Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे.
Apr 12, 2024, 07:00 PM IST'या' परदेशी क्रिकेटपटूंनी केलं भारतीय मुलींशी लग्न!
क्रिकेट आणि बॉलिवूडचं खूप जूनं नातं हे आपल्याला माहित आहे. भारतीय महिला या फक्त सुंदर नसतात तर तितक्याच हुशारही असतात. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की असे काही परदेशातील क्रिकेटपटू आहेत ज्यांनी भारतीय स्त्रीयांशी लग्न केलं आहे. जाणून घेऊया कोण आहेत त्या...
Apr 11, 2024, 07:06 PM ISTकेवळ अनुष्काचं नव्हे तर 'या' अभिनेत्रींना विराटने केलेलं डेट -
विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या आधी अनेक अभिनेत्रींना डेट केले होते. याबद्दल तुम्हाला माहित आहे काय?
Apr 11, 2024, 06:07 PM ISTHardik Pandya: हार्दिक पंड्या इतरांसोबत ड्रेसिंग रूममध्ये कसा वागतो? टीममधील खेळाडूचा मोठा खुलासा
Hardik Pandya: हार्दिक पांड्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंसोबत कसा वागतो? यावर मुंबई इंडियन्सचा खेळाडू टीम डेव्हिडने एक वक्तव्य केलं आहे.
Apr 11, 2024, 05:29 PM ISTIPL 2024 : एका सामन्यासाठी चियरलिडर्सला किती मानधन मिळतं? ऐकून व्हाल थक्क
आयपीएल 2024 चे रणसंग्रामाला 22 मार्चपासून सुरू झाली. तर आयपीएल ही अनेक खेळाडूंसाठी भाग्य बदलण्याचे काम करत आहे. तसेच आयपीएलच्या संग्रामात खेळाडूंसोबत प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला पण चांगली रक्कम मिळते, तर जाणून घेऊया एका सामन्यात प्रत्येक संघाच्या चियरलिडर्सला किती पैसे मिळतात.
Apr 11, 2024, 05:11 PM ISTMI vs RCB: मुंबई-बंगळूरू सामन्यावर पावसाचं सावट? पाहा कसं असेल हवामान?
आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.
Apr 11, 2024, 03:44 PM ISTIPL 2024, RR v GT : राजस्थान की गुजरात? कोण बाजी मारणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 10, 2024, 02:52 PM ISTआयपीएल 2024 च्या कामगिरीवर निवड झाली तर, अशी असेल टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया... 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु आहे, आणि आतपर्यंत 22 सामने खेळवण्यात आले आहेत. यात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केलीय. बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांनी याआधीच आयीएलमधल्या कामगिरीच्या आाधारे निवड केली जाईल असे संकेत दिले आहेत.
Apr 9, 2024, 08:41 PM ISTचेन्नई सुपर किंग्जने जाहीर केलं रविंद्र जडेजाचं टोपन नाव, पाहा काय?
रवींद्र जडेजाने चेपॉकवर झालेल्या केकेआरविरूद्धच्या सामन्यात 18 चेंडूत 3 विकेट घेत दमदार कामगिरी केली. या सामन्यानंतर सीएसकेकडून जडेजाला एक स्पेशल नाव देण्यात आले आहे. ते नाव कोणत आहे ते जाणून घ्या...
Apr 9, 2024, 04:23 PM IST'सर फॅमिली इमर्जन्सी आहे,' ऑफिसमध्ये खोटं बोलून IPL पाहायला गेली; बॉसने टीव्हीवर पाहताच केला मेसेज
Viral Post: आयपीएल सामना पाहण्यासाठी तरुणीने बॉसला खोटी बतावणी करत हाफ डे घेतला होता. पण बंगळुरु आणि लखनऊमधील या सामन्यादरम्यान ती टीव्हीवर झळकली असता तिच्या बॉसने पाहिलं आणि भांडाफोड झाला.
Apr 9, 2024, 01:28 PM IST
टीम इंडियात सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू कोण?
Cricket : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रोहित आणि कपिल यांनी टीम इंडिया आणि मैदानातील अनेक गोष्टींचा उलगडा केला.
Apr 8, 2024, 08:23 PM ISTIPL 2024 DC : चार पराभवानंतर दिल्लीचा मोठा निर्णय, हॅरी ब्रुकच्या जागी 'या' खेळाडूची होणार एन्ट्री
IPL 2024 Delhi Capitals : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. पाच सामन्यातील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत 10 व्या स्थानावर घसरला. या चार पराभवानंतर दिल्लीच्या संघाने मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 8, 2024, 01:41 PM ISTरोहित-हार्दिकनंतर बाबर-शाहिनमध्ये कर्णधारपदावरुन वाद पेटला? एका पोस्टने खळबळ
Cricket : मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये कर्णधारपदावरुन वाद रंगलाय. याची चर्चा सुरु असतानाच आता पाकिस्तान क्रिकेटमध्येही भूकंप आलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चार महिन्यातच शाहीन आफरीदीला कर्णधारपदावरुन हटवत बाबर आझमकडे नेतृत्व सोपवलं आहे
Apr 5, 2024, 06:52 PM ISTचहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले. आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं नाव आहे मयंक यादव. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप उमटवली आहे.
Apr 3, 2024, 07:40 PM IST