cricket

टी20 वर्ल्ड कपसाठी विकेटकिपरचा शोध संपला, टीम इंडियात 'या' खेळाडूची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 नंतर पुढच्याच महिन्यता म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होईल. यासाठी बीसीसीय येत्या तीन ते चार दिवसात टीम इंडियाची घोषणा करण्याची शक्यता आहे. संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Apr 25, 2024, 04:31 PM IST

Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता

Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.

Apr 25, 2024, 10:23 AM IST

मी बाप होणार होतो आणि...' लेकीच्या जन्माचा तो क्षण आठवून रोहित का व्यक्त करतो खंत?

Rohit Sharma: खेळाडूंना कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे अनेकवेळा ते त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण चुकवतात. भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही त्याच्या आयुष्यातील अशाच एका भावनिक क्षणाबद्दल सांगितलंय. 

Apr 25, 2024, 09:04 AM IST

जोक ऑफ द ईअर! शाहीन आफ्रीदीने 'या' खेळाडूला दिली ब्रॅडमनची उपमा, सोशल मीडियावर ट्रोल

Shaheen Afridi Mohammad Rizwan: पाकिस्तान के खिलाड़ी अपने प्रदर्शन से ज्यादा बड़बोलेपन और खराब फॉर्म को लेकर चर्चा में रहते हैं. वनडे वर्ल्ड कप को पूरे हुए अभी छह महीने भी नहीं हुए और टीम के दो बार कप्तान बदल गए.

Apr 23, 2024, 08:13 PM IST

आयपीएल मधील सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते?

Most Wickets in IPL: जगभरातील क्रिकेटप्रेमी IPL ची वाट पाहत असतात. IPL मध्ये प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पहायला आवडतो. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात आणि शानदार फटकेबाजी करतात.  आतापर्यंत आयपीएलमध्ये टॉप गोलंदाज आहेत. 

Apr 23, 2024, 02:57 PM IST

आयपीएलमुळे लॉटरी लागणार, टी20 वर्ल्ड कपसाठी 'या' नऊ खेळाडूंची जागा पक्की

T20 World Cup 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा पाऊस पडतोय. यंदाचा हंगाम फलंदाजांनी गाजवला आहे. चौकार आणि षटकरांची बरसात होतेय. विशेष म्हणजे यात भारतीय युवा खेळाडूंचा जलवा पाहिला मिळतोय.

Apr 23, 2024, 02:51 PM IST

Hardik Pandya: अपेक्षेप्रमाणे गोलंदाजी झाली नाही...; विजयानंतरही असं का म्हणाला हार्दिक पंड्या?

Hardik Pandya Reaction: आयपीएल 2024 स्पर्धेतील 33 वा सामना पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला गेला. महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगतदार सामना पहायला मिळाला. 

Apr 19, 2024, 08:34 AM IST

भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवायला हवी का? रोहित शर्माने सांगितली 'मन की बात'

Rohit Sharma on Ind-Pak Cricket Series : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. पण भारत - पाकिस्तानचे  केवळ आयसीसी किंवा आशियाई स्पर्धेत आमने सामने येतात. याबाबतच रोहित शर्माला विचारण्यात आलं. 

Apr 18, 2024, 06:05 PM IST

PBKS vs MI, IPL 2024 : मुंबई अन् पंजाब तिसऱ्या विजयासाठी सज्ज, पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

MI vs PBKS, Head To Head Record: आयपीएल 2024 स्पर्धेत आज  करो या मरोची स्थिती असणार आहे. पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स सामना रंगणार आहे. आजा हा सामना कसा असेल? दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी काय असेल ते जाणून घ्या... 

Apr 18, 2024, 01:12 PM IST

रोहित, विराट, धवन बॉडी बिल्डर असते तर? धोनीचा तर स्वॅगच वेगळा

AI Images : देशात सध्या आयपीएलची धुम सुरु आहे. आपल्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहाण्यासाठी स्टेडिअममध्य प्रेक्षकांची तुफान गर्दी होतेय. पण समजा तुमचे आवडते क्रिकेटपटू बॉडी बिल्डर असते तर. एआयने भारतीय खेळाडूंचे असेच काही फोटो तयार केले आहेत. 

Apr 17, 2024, 09:40 PM IST

बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाचा घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

BAN vs IND : देशात सध्या आयपीएलची धूम सुरु आहे. यादरम्यान बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी 16 खेळाडूंच्या टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारत आणि बांगलादेशदरम्यान पाच टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

Apr 16, 2024, 02:37 PM IST

Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.

Apr 16, 2024, 07:26 AM IST

T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

T20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.

Apr 15, 2024, 04:14 PM IST

करोडोंची कार सोडून बस ड्रायव्हर बनला रोहित शर्मा, Video Viral

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरंतर या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा त्याच्या टीम बसचा ड्रायव्हर म्हणून पोज देताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. 

Apr 14, 2024, 09:13 AM IST

टीम इंडियाचे खेळाडू योद्धा असते तर?

Team India Player AI Images : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची धूम सुरु आहे. दिग्गज खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंचाही जलवा पाहिला मिळतोय. पण विचार करा जर तुमचे आवडते खेळाडू यौद्धा असते तर. एआयने इमेज तयार केल्या आहेत. 

Apr 12, 2024, 10:01 PM IST