Hardik Pandya: हार्दिक एकटा पडलाय...; फोटो व्हायरल झाल्यावर हरभजनची रोहित शर्मावर टीका?
Hardik Pandya Viral Photo: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये एकटा पडला आहे का? मुंबई इंडियन्सचे खेळाडू त्यांच्या कर्णधारासोबत नाहीत का? सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Apr 3, 2024, 12:32 PM ISTIPL 2024: लखनऊच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; RCB च्या टीमची अवस्था बिकट
IPL 2024: आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
Apr 3, 2024, 11:19 AM ISTआयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम जमा झाला आहे. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधला तो पहिला फलंदाज ठरला आहे.
Apr 2, 2024, 03:49 PM ISTविराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला
IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Apr 1, 2024, 09:37 PM ISTभारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला अमेरिकेने दाखवला बाहेरचा रस्ता, नक्की काय घडलं
भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराला अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे हा खेळाडू चांगलाच संतापला आहे. ऐन टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे.
Mar 29, 2024, 06:11 PM ISTहैदराबादच्या विजयाने IPL पॉईंटटेबलमध्ये उलटफेर, पाहा कितव्या क्रमांकावर तुमची फेव्हरेट टीम
IPL 2024 Points Table Updates : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील आठवा सामना रेकॉर्डब्रेक झाला. मुंबई इंडियन्स वि. सनरायजर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात आयपीएल इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. हैदराबादच्या विजयाने पॉईंटटेबलमध्येही उलटफेर झालेत.
Mar 28, 2024, 04:19 PM ISTपहिल्या विजयासाठी मुंबई-हैदराबाद मैदानात उतरणार, अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये आज आठवा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघांना आपल्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पहिल्या विजयसाठी मुंबई आणि हैदराबाद मैदानात उतरतील.
Mar 27, 2024, 04:16 PM ISTIPL 2024 दरम्यान टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर, जाणून घ्या कधी आणि किती सामने
आयपीएलदरम्यान टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा जाहीर करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया पाच कसोटी सामने खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 22 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल.
Mar 26, 2024, 05:39 PM IST
नाद करा पण कोहलीचा कुठं! विराटने मोडला मिस्टर आयपीएलचा रेकॉर्ड
RCB vs PBKS, Virat kohli record : विराट कोहलीने टी-ट्वेंटीमध्ये आत्तापर्यत 173 कॅच घेतले आहेत. विराटने सुरेश रैनाचा विक्रम मोडीस काढला.
Mar 25, 2024, 11:04 PM ISTIPL चा एकमेव संघ, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, विंडीजचा एकही खेळाडू नाही
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. पाकिस्तानसोडून जवळपास सर्व बलाढ्य संघातील खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग असतो.
Mar 25, 2024, 08:33 PM ISTIPL 2024 Full Schedule : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पाहा कधी असतील Mumbai Indians चे सामने?
Mumbai Indians Full Schedule : आयपीएलच्या 17 व्या हंगामाचं संपूर्ण वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे सामने कधी असतील? याच्या तारखा समोर आल्या आहेत.
Mar 25, 2024, 06:34 PM ISTRohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
Mar 25, 2024, 06:45 AM ISTPBKS vs DC : 'मला थोडीशी भीती वाटतेय कारण…', 15 महिन्यांनंतर कमबॅक करण्यापूर्वी असं का म्हणतोय ऋषभ पंत?
IPL 2024, PBKS vs DC : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील दुसरा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असणार आहे. तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत आयपीएलच्या मैदानात दिसणार आहे.
Mar 23, 2024, 12:52 PM IST
'तुझ्यासाठी एवढं...', जान्हवी समजून आर अश्विनने भलत्याच तरुणीशी मारल्या गप्पा, चूक लक्षात येताच म्हणाला 'अरे...'
IPL 2024: भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने एक्सवर जान्हवी कपूर समजून तिच्या बनावट खात्याशी संवाद साधला. त्याच्या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे याआधीही आर अश्विनने या खात्याशी संवाद साधला होता.
Mar 21, 2024, 03:59 PM IST
ICC टी20 क्रमवारीत राशिद खानला बंपर फायदा, सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम...
ICC T20 Rankings: आयसीसीने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानने मोठी झेप घेतली आहे. तर टीम इंडियाचा टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम राहिली आहे.
Mar 21, 2024, 02:17 PM IST