रोहित-हार्दिकचा पत्ता कट, टी20 विश्वचषकात 'या' खेळाडूकडे टीम इंडियाचं नेतृत्व?
Suryakumar Yadav T20 : आसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup). नव्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडियात (Team India) कोणत्या खेळाडूंची निवड होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
Dec 15, 2023, 04:51 PM ISTआता मैदानावर कधीच दिसणार नाही एम एस धोनीची 7 नंबरची जर्सी, बीसीसीआयचा मोठा निर्णय
MS Dhoni Jersey : भारतीय क्रिकेट इतिहसातील सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेऊन आता जवळपास तीन वर्ष होऊन गेलीत. त्याच्या सन्मानार्थ बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 15, 2023, 01:20 PM ISTSuryakumar Yadav: अखेर ठरलंच! 'या' बाबतीत विराटपेक्षा सूर्यकुमार यादवच सरस
टीम इंडियाने जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा T20 सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवली. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने शतक झळकावून अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
Dec 15, 2023, 12:45 PM IST
ओठ फाटले, रक्त वाहू लागलं! टेप लावून पुन्हा फलंदाजीला आला... अनिल कुंबळेची आठवण
Crircket : विजय हजारे ट्रॉफीच्या सेमीफायनल सामन्यात जखमी झाल्यानंतरही तामिळनाडूचा बाबा इंद्रजीतने ओठांवर टेप लावून फलंदाजी केली. या घटनेने पुन्हा एकदा अनिल कुंबळेच्या आठवणी ताज्या झाल्या. 2002 मध्ये अनिल कुंबळेने जबडा दुखत असतानाही गोलंदाजी केली.
Dec 14, 2023, 05:06 PM ISTएक शतक आणि पाच विक्रम... डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचला, दिग्गजांना टाकलं मागे
IND vs PAK, 1st Test: पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून पर्थमध्ये पहिल कसोटी सामना खेळवला जात आहे. पहिली फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केलीय. सलामीच्या डेव्हिड वॉर्नरने शानदार शतक झकळावत अनेक विक्रम मागे टाकले आहेत.
Dec 14, 2023, 03:08 PM ISTICC Rankings: ICC रँकिंगमध्ये रिंकू सिंहची आश्चर्यकारक कामगिरी; थेट 'या' स्थानी झेप
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शदनार अर्धशतक झळकावणारी टीम इंडियाची मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्राणघातक फलंदाजीने गोलंदाजांना क्लास देणाऱ्या रिंकू सिंगला आयसीसीने भेट दिली आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गमावला असला तरी, रिंकू सिंगच्या बॅटची ताकद सगळ्यांनाच पाहायला मिळाली.
Dec 14, 2023, 12:53 PM ISTसूर्यकुमारने T20 विश्वचषकासाठी टीमला दिला संदेश, म्हणाला प्रत्येकासाठी...
सूर्यकुमारचा संघाला संदेश :
दुसऱ्या T20 सामन्यात टोस गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला, 'येथे येऊन खूप आनंद झाला आणि आजूबाजूला क्रिकेट आहे हे जाणून आनंद झाला. आम्ही काय करावे या संभ्रमात होतो पण आता प्रथम फलंदाजी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी ही संधी आहे. T20 विश्वचषक अजून ५ ते ६ महिने बाकी आहे. फक्त तुमच्या खेळाचा आनंद घ्या, हा संघाला संदेश आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' युवा खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
India Squad for U-19 World Cup : आयसीसी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC Under-19 World Cup) बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अंडर-19 एशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची धुरा सांभाळणाऱ्या पंजाबच्या उदय सहारनवरच कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Dec 12, 2023, 09:20 PM ISTIND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत
IND vs SA : हनिमून सोडून साऊथ अफ्रिका दौऱ्यावर पोहोचला मुकेश कुमार, पत्नीही दिसली सोबत
Dec 12, 2023, 08:20 PM ISTदक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, कर्णधार केएल राहुलला मैदानातच उल्ट्या, Video
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार केएल राहुलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत केएल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जोरदार तयारी करताना दिसोतय. 17 डिसेंबरबासून भारत-दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेला सुरुवात होतेय.
Dec 12, 2023, 02:45 PM ISTSA vs IND : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याची अचानक वेळ बदलली, BCCI मुळे गोंधळ! पाहा कधी सुरू होणार सामना?
SA vs IND 2nd T20I : साऊथ अफ्रिका दौऱ्यात युवा खेळाडूंना संकटाला सामोरं जावं लागलंय. अशातच आता दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Dec 11, 2023, 09:39 PM ISTभारत-पाकिस्तान सामन्यात अजब घडलं, क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असा झेल
Under19 Asia Cup : क्रिकेट सामन्यात अनेक अजब गजब घटना घडत असतात. थक्क करणारे झेल, आश्चर्यचकित करणारं क्षेत्ररक्षण, 360 डिग्रीत फलंदाजी असे अनेक प्रकार सामन्यात पाहिला मिळतात. पण भारत-पाकिस्तान सामन्यात विकेटकिपरने पकडलेल्या एका झेलची सध्या चांगलीच चर्चा आहे.
Dec 11, 2023, 08:26 PM IST
RCB चं चुकलंच! ज्याला बाहेर केले त्यानंच झळकावलं शतक
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी अष्टपैलू शाहबाज अहमदचा सनरायझर्स हैदराबादशी व्यवहार केला होता.
शाहबाजला संघातून काढून आरसीबीने चूक केली असावी. आता शाहबाजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार खेळी केली आहे.
Dec 11, 2023, 06:37 PM ISTआफ्रिदी आणि माझे भांडण TRP साठीच… -गंभीर
नुकत्याच झालेल्या वादानुसार, गौतम गंभीरने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला काश्मीरच्या ट्विटवरून फटकारले
हा तर आकड्यांचा खेळ आहे ना? तुमच्या सोशल मीडियावर कितीही चर्चा होत असली तरी सर्व काही टीआरपीवर नाही.
तो म्हणाला, 'जेव्हा भारत-पाकिस्तानचा सामना असतो, तेव्हा ते नेहमीच शाहिद आफ्रिदीशी माझी लढाई का दाखवतात.
Dec 11, 2023, 03:35 PM ISTटी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठी बातमी! 'या' खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर आता सर्वांना वेध लागले आहेत ते 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकाचे. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये हा टी20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार असून या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. त्यापूर्वी क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Dec 11, 2023, 02:43 PM IST