Shraddha Murder Case : आताची मोठी बातमी, आफताबवर तलवारीने हल्ला
Shraddha Murder Case दिल्लीत मोठी घडामोड, आफताबला घेऊन जात असलेल्या पोलीस व्हॅनवर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
Nov 28, 2022, 07:07 PM ISTकौआ बिर्यानीनंतर कबूतर स्टाटर्स... मुंबईतल्या 'या' भागातल्या हॉटेलमधला किळसवाणा प्रकार
Mumbai News: आपल्याला अनेकदा घरी नॉनव्हेज खायला जमत नाही किंवा मिळत नाही म्हणून आपण उपाहरगृहांमध्ये जेवायला जातो. नॉनव्हेज म्हणून आपण अनेकदा चिकन आवडीनं खातो परंतु मुंबई एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Nov 27, 2022, 03:56 PM ISTMumbai News: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Mumbai News: मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटची विक्री व साठा करणाऱ्या इसमावर मुंबई पोलिसांच्या सी.बी. कंट्रोल, आर्थिक गुन्हे विभागाने छापा कारवाईत करत रू. 58 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5500 ई-सिगारेट (e-cigarettes) जप्त केल्या असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Nov 25, 2022, 05:00 PM ISTCrime News : धक्कादायक! मुलींच्या Toilets मध्ये छुपा कॅमेरा, 1200 अर्धनग्न व्हिडीओंमुळे खळबळ
Bengaluru Crime News: संतापजनक घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतीगृहातील टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा लावून 1200 अर्धनग्न व्हिडिओ काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Nov 24, 2022, 12:40 PM IST
पत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTShraddha Walkar चा कॉलेजमधला 'तो' Exclusive Video आला समोर
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात (Shraddha Murder Case) दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. आता तिचा कॉलेजमधला Video समोर आला आहे.
Nov 23, 2022, 02:11 PM ISTAmaravati News: शिक्षकाचं वर्गात धक्कादायक कृत्य, पालकांपासून विद्यार्थी हैराण
Drunk Teacher: शाळेत लहान मुलांना चांगले आदर्श (Role Models) मिळावेत म्हणून पालक त्यांच्या लहान मुलांना शाळेत शिकवायला पाठवतात परंतु अशा या घटनेमुळे मात्र आता लहान मुलांना (Childrens) शाळेतही कसं पाठवायचं असा प्रश्न पालकांना पडू शकतो.
Nov 23, 2022, 01:23 PM ISTShraddha Murder Case: 2 वर्षा पूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण? 'हा' झाला मोठा खुलासा
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आजचा दिवस पोलिसांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे.
Nov 23, 2022, 11:14 AM ISTस्वस्त धान्य रेशनच्या दुकानात येत होतं, पण लोकांच्या घरात जात नव्हतं... अशी झाली पोलखोल
नागपुरात रेशन धान्य खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या तिघांना तहसील पोलिसांनी अटक केली आहे.
Nov 22, 2022, 08:32 PM ISTअजून एक जमताडा! राजस्थानमधलं हे गाव करतं देशभरात सेक्सटॉर्शन... अशी आहे Modus Operandi
Pune Crime: पुण्याच्या Sextortion स्कॅममागे राजस्थानातलं (Rajasthan) गाव, जमतारालाही लाजवणाऱ्या या गावाचा पर्दाफाश, हजारो रुपयांपासून लाखोरुपयांपर्यंत कसे उकळले जातात पैसै, पाहा
Nov 22, 2022, 05:15 PM IST24 तासात बेड्या! तृतीयपंथीयाच्या घरातील लाखो रूपयांच्या संपत्तीवर चोरट्याचा डल्ला...
Mumbai Crime: नालासोपाऱ्यात (Nalasopara News) एका तृतीय पंथ्याच्या घरात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करण्यात यश आले आहे.
Nov 22, 2022, 04:54 PM ISTSaudi Arabia : सौदीत 10 दिवसांत 12 जणांना मृत्यूदंडांची शिक्षा; 'या' गुन्ह्यासाठी धड केले शिरावेगळे
Saudi Arab Beheading Case : एकीकडे कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कप सुरु असताना सौदी अरेबियामध्ये 12 जणांना अत्यंत क्रूरपणे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. मात्र असे करणार नसल्याचे सौदीने जाहीर केले होते.
Nov 22, 2022, 03:21 PM IST'ती' संवेदनशील वस्तू घेऊन जवानाला डान्स करणं पडलं महागात; पाहा पुढे काय झालं...
आजकाल अनेक ठिकाणी डान्स आणि गाणं बजावणं सगळीकडेच सुरू असतं. त्यामुळे सध्या अशाप्रकारचे कार्यक्रमही खूप ठिकाणी होऊ लागले आहेत.
Nov 22, 2022, 02:10 PM ISTPune Sextortion Case : ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला अटक
Pune Sextortion Case : सध्या अशा प्रकरणांना आळा घालणंही तितकंच महत्त्वाचं झालं आहे. सध्या असाच एका धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. ज्यामुळे सगळीकडेच भितीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nov 22, 2022, 01:24 PM ISTVIRAL VIDEO: आज जेल, कल बेल और फिर वही पुराना खेल; तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपीची डायलॉयबाजी
सध्या असाच एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Nov 22, 2022, 11:30 AM IST