crime news in marathi

प्रसिद्ध उद्योगपतींच्या बाउंन्सरला 50 लाखांच्या हेरॉईनसह अटक; राजस्थानातून आणले होते ड्रग्ज

Crime News : पोलिसांनी आरोपीला एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्र्ग्जची किंमत 50 लाखांपेक्षाही अधिक आहे

Dec 13, 2022, 07:07 PM IST

हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू आणि... नवरी सारखा शृगांर करुन तरुणाने दिला जीव; मृतदेह पाहण्यासाठी तोबा गर्दी

Crime News : अशा अवस्थेत मुलाचा मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय. नवरीसारखा शृगांर करुन जीव दिल्याची घटना ही दुसरी घटना समोर आलीय

Dec 13, 2022, 06:28 PM IST

अधिकाऱ्यांना पाहताच काय कराव सुचंल नाही; पोलिसाने चार हजार रुपये तोंडात कोंबले आणि....

Crime News : चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यासाठी एका तक्रारदाराला पोलिसांनाच लाच द्यावी लागली. पण या पोलीस अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे

Dec 13, 2022, 05:51 PM IST

Shraddha Murder Case: "जल्दी जल्दी पट जाओ गर्ल्स..."; आफताबचे फेसबुक अकाऊंट, मुलींशी करतोय फ्लर्ट!

crime news in marathi : आफताबच्या पोस्टवर त्याच्या मित्रयादीतल्या काही जणांनी श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी कमेंट्सही केल्या आहेत.  या सोशल मीडिया प्रोफाईलचे 613 फ्रेंड्सही आहेत.

Dec 12, 2022, 12:35 PM IST

पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर दुसऱ्यांदा रॉकेट डागले; हल्ल्यामागे पाकिस्तानची भूमिका असण्याची शंका

Rocket launcher attack : घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे

Dec 10, 2022, 10:33 AM IST

Viral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले

UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Dec 9, 2022, 03:29 PM IST

नवरा बायकोत भांडण झाले म्हणून पतीने छतावरून उडी मारली; पत्नी वाचवायला गेली पण...

Crime News : पोलिसांसमोरच हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोघांमध्येही दुपारपासून भांडण सुरु होते आणि संध्याकाळी हा सर्व प्रकार घडला

Dec 9, 2022, 02:19 PM IST

Pune news : पोटच्या मुलानेच पत्नीसोबत मिळून आईला फसवलं; 46 लाख रुपये लुटले आणि...

Pune: आजकाल कुठेही आपल्याला सुरक्षिततेची हमी देता येत नाही कारण सध्याच्या जगात अनेक चित्रविचित्र घटना (shocking news today) घडलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. 

Dec 7, 2022, 12:50 PM IST

Chandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली. 

Dec 6, 2022, 10:37 AM IST

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST

गर्लफ्रेंडने ब्लॉक केले म्हणून प्रियकराने गाठलं थेट मोबाईल टॉवरचं टोक; पोलिसांनी असं उतरवलं खाली

Girlfriend Block : मुलीच्या वडिलांनी तरुणावर मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलिसांनी या तरुणाला शांतता भंग केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.

Dec 3, 2022, 06:01 PM IST

Crime News: क्रूरतेचा कळस! तुम सिर्फ मेरी हो....; एका प्रेमकहाणीच्या रक्तरंजित अंतानं पुन्हा हादरला देश

Crime News: तरुणीचा जीव घेत 200 किमी दूर जंगला पेट्रोल टाकून लावली मृतदेहाची विल्हेवाट 

Dec 2, 2022, 01:11 PM IST

...म्हणून दहा वर्षाच्या मुलाने आईला गोळ्या घातल्या; कारण ऐकूण पोलिसही चक्रावले

विस्कॉन्सिन कायद्यानुसार, 10 वर्षांच्या मुलावर प्रौढ म्हणून गुन्हा दाखल केला जातो. या मुलाने केलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता या फर्स्ट-डिग्री हेतुपुरस्सर हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार या मुलावर प्रौढांप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Dec 1, 2022, 04:49 PM IST

घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या बसमध्ये घडली भयानक घटना; मृतदेह पाहून उडाला थरकाप

Mumbai Crime News: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून घाटकोपर येथून उदयपूरला जाणाऱ्या धावत्या स्लीपर कोच बस मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या व्य्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. धावत्या बसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे . 

Nov 30, 2022, 12:04 AM IST

Crime News : मालमत्तेच्या वादातून पत्नीवर हल्ला, मदतीसाठी गेलेल्या बहिणीने गमावला जीव

Badlapur News : मालमत्तेचा वाद विकोपाला गेल्यामुळे पतीने पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हुणीचा जीव गेला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

Nov 29, 2022, 09:19 AM IST