crime news

10वीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या, कारण समजताच पालकांच्या पायाखालची जमिनच हादरली

Student Suicide In Kota: 10वीतील विद्यार्थिनीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. क्षुल्लक कारणावरुन मुलीचे आत्महत्या केली आहे. 

Jan 14, 2024, 04:35 PM IST

चार मुलांचा बाप पाच मुलांच्या मेहुणीला घेऊन पळाला; पत्नी आहे पाचव्यांदा गर्भवती; कुटुंबाने डोक्याला लावला हात

एक व्यक्ती आपली पत्नी आणि 4 मुलांना सोडून विवाहित मेहुणीसह पळून गेल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे जिच्यासोबत तो पळून गेला आहे तिलाही पाच मुलं आहे. नातेवाईकांनी पोलीस ठण्यात तक्रार केली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. 

 

Jan 13, 2024, 01:54 PM IST

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमधील गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना गुरुवारी जमावाने मारहाण केल्यानंतर 12 जणांना अटक करण्यात आली. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात साधू अपहरणकर्ते असल्याचा स्थानिकांना संशय आल्याने स्थानिकांनी त्यांना बेदम मारहाण केली.

Jan 13, 2024, 12:15 PM IST

शरद मोहोळ प्रकरणातील बड्या आरोपींना अटक; तिघांची होती महत्त्वाची भूमिका

Sharad Mohol Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांचाही या हत्येमध्ये महत्त्वाचा सहभाग असल्याचे म्हटलं जात आहे.

Jan 13, 2024, 11:14 AM IST

'इट्स लव्ह, नॉट लस्ट...', अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टानं मंजूर केला जामीन

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर केला. आरोपी आणि अल्पवयीन मुलगी यांच्यातील कथित लैंगिक संबंध हे वासनेचे नसून प्रेमसंबंधातून होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Jan 13, 2024, 09:38 AM IST

...तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; दोन वकिलांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

शरद मोहोळच्या खुनात मदत न केल्याने मुन्ना पोळेकर याने एकावर गोळ्या झाडल्या होत्या. तपासात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. 

Jan 12, 2024, 09:36 PM IST

घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणं बेतलं जीवावर; आलिशान कारच्या धडकेत शेतकरी तरुणाचा मृत्यू

Latur Accident : लातूरमध्ये भरधाव कारने धडक दिल्याने शेतकरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या अपघातात आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jan 12, 2024, 01:36 PM IST

हाणामारीत तरुणांनी फोडलं महिला डॉक्टरचं डोकं; सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्र्यांचा केला उल्लेख

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात एका महिला डॉक्टरचं डोकं फुटलं आहे. सुप्रिया सुळेंनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Jan 12, 2024, 12:11 PM IST

'माफी माग' म्हणत पोटच्या लेकीची हत्या; दलित तरुणाशी लग्न करणाऱ्या मुलीला आई- वडिलांनी संपवलं

Honour Killing :  दलित तरुणाशी लग्न केलं म्हणून स्वत:च्याच मुलीला वडिलांनी संपवलं; क्रूरतेनं देश हादरला. पाहा कुठे घडली ही घटना... 

 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

गणिताच्या शिक्षिकेनं 16 वर्षीय विद्यार्थ्यांबरोबर केला Sex! मुलाच्या वडिलांची होती परवानगी

US Teacher Had Sex With Teen: या शिक्षिकेने पोलिसांनी मोबाईल मागितला असता तो सहज दिला. मात्र पासवर्ड विचारला असता तिने तो शेअर करण्यास नकार दिला. 

Jan 12, 2024, 11:46 AM IST

नागपुरात रिमोटचा वापर करुन उद्योजकांनी चोरली वीज; सात जणांवर गुन्हा दाखल

Nagpur News Today: नागपुरात उद्योजकांनीच वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे. सात औद्योगिक ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे भरारी पथकाच्या कारवाईत समोर आलं आहे.

Jan 12, 2024, 11:23 AM IST

पॉर्न पाहून पती व्हायचा हैवान; नशेची गोळी देऊन बंद खोलीत...' अंगावर शहारा आणणारी घटना

UP Crime: पीडित तरुणी संजय नगर येथे राहत असून ती ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. पार्लरमध्ये जात असताना तिची ओळख एका तरुणाशी झाली.

Jan 11, 2024, 05:15 PM IST

कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते. 

Jan 11, 2024, 11:22 AM IST

शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jan 11, 2024, 09:34 AM IST

'हे तर माझ्या मासिक पाळीचं रक्त....', सूचना सेठचा पोलिसांकडे दावा; 'हाताची नस कापणार होती, पण..'

सूचना सेठने मुलाची हत्या केल्यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर तिचं मन बदललं आणि मुलाचा मृतदेह बॅगेत भरुन तिने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कर्नाटक पोलिसांनी रस्त्यातच तिला ताब्यात घेतलं. 

 

Jan 10, 2024, 11:38 AM IST