crime news

प्रेयसीची हत्या करुन मृतदेह 2 वर्षे ड्रममध्ये, हाडांची पावडर करुन...' अंगावर काटा आणणारी घटना

GirlFriend Murder: राहुल राजने प्रेयसी भानुप्रियाची हत्या करुन तिचा मृतदेह 2 वर्षे घरात पुरुन ठेवला. कालांतराने मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागला. 

Jan 22, 2024, 06:33 PM IST

धक्कादायक! अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा Heart Attack ने मृत्यू, आईच्या मोबाईलवर कार्टून बघत होती अन्...

Heart Attack while watching cartoon : उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला अन् आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. 

Jan 21, 2024, 07:15 PM IST

कल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Jan 20, 2024, 12:45 PM IST

अंथरुणाला खिळून पडलेल्या पतीसमोरच पत्नीची हत्या अन् नंतर....; रिक्षाचालकाचे हादरवणारं कृत्य

Mumbai Crime : एका व्यक्तीने लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली आहे. त्यानंतर आरोपीने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jan 19, 2024, 12:26 PM IST

'नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल'; पुण्यात जादूटोण्याच्या बहाण्याने लुटले 35 लाख

Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नरबळी द्या, नाहीतर मुलाचा मृत्यू होईल असे धमकावून आरोपींनी 50 लाखांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jan 19, 2024, 11:09 AM IST

पुणे : भररस्त्यात फोडायचा महिलांची डोकी; दगडी गॅंगच्या म्होरक्याला शिवसैनिकांनी पकडलं

Pune Crime : पुण्याच्या वैदुवाडी येथे महिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या एका माथेफिरु आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत दहा महिलांची डोकी फोडली आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Jan 18, 2024, 12:59 PM IST

चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार

Nagpur News : रेल्वे गाड्यांमध्ये घडणाऱ्या गुन्हाची तपासणी करत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या या रेल्वे यंत्रणेलाच एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे. 

 

Jan 18, 2024, 10:07 AM IST

मुलाच्या प्रेमाची शिक्षा आई-वडिलांना; सांगलीत बेदम मारहाणीत बापाचा दुर्दैवी मृत्यू

Sangli Crime : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला बांधून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. यात मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणांना अटक केली आहे.

Jan 18, 2024, 08:33 AM IST

फ्री फायर गेमवरुन वाद, 4 मित्रांनी अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह जाळला!

Friends Killed Minor:  वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कालांतराने हा वाद इतका विकोपाला पोहोचला की 4 मित्रांची अल्पवयीन मुलाची हत्या करण्यापर्यंत मजल गेली. 

Jan 17, 2024, 07:28 PM IST

मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Jan 16, 2024, 08:14 AM IST

चोरट्यांनी एटीएम चोरण्याच्या नादात जाळले तब्बल 21 लाख; डोबिंवलीतील धक्कादायक प्रकार

Dombivali Crime : डोबिंवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोबिंवलीत चोरट्यांनी एटीएम फोडण्याच्या नादात तब्बल 21 लाख रुपये जाळले आहेत. चोरट्यांनी पकडले जाऊ नये म्हणून एटीएमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील लंपास केला आहे.

Jan 15, 2024, 05:25 PM IST

कितने तेजस्वी लोग हैं! मुंबईच्या रस्त्यावर स्कूटीवर बसून जोडप्याचे अश्लील चाळे

Viral Video : मुंबईच्या रस्त्यावरील एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं स्कूटीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे.

Jan 15, 2024, 04:16 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार; बेडवर झोपलेले असताना गोळी झाडली अन्...

Virar Crime : विरारमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jan 15, 2024, 03:12 PM IST

पुण्यातून मांढरदेवीच्या दर्शनाला नेलं अन् पत्नीला दरीत ढकलून दिलं; चार महिन्यांनी असा झाला हत्येचा उलगडा

Pune Crime : पुण्यात एका पतीने पत्नीची दरीत ढकलून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तब्बल चार महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलं आहे. वयाच्या अंतरामुळे दोघांमध्ये वाद होतं होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

Jan 15, 2024, 02:00 PM IST

फोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड

Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं... 

 

Jan 15, 2024, 08:15 AM IST