मार्कांच्या मोबदल्यात Sex! शिक्षकाने घरी, कारमध्ये, वर्गातही विद्यार्थिनीशी केला सेक्स
Marks In Exchange For Sex: "आपण बोललं पाहिजे. मला तुझी फार आठवण येते. माझ्या मनात आत्महत्येचा विचार येतात. असं करु नकोस तू. तुला पैसे हवेत का?" असे मेसेज पोलिसांना मोबाईलमध्ये सापडले.
Jan 10, 2024, 10:17 AM ISTVande Bharat Express : एका सिगारेटने थांबली सुपरफास्ट वंदे भारत
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये काही प्रवासी कायद्याचं उल्लंघन करून विचित्र गोष्टी करण्याचा प्रयत्नात करत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. त्याच आताही अशाच काहीसा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Jan 10, 2024, 09:58 AM ISTअलिबाग तालुक्यात एकच खळबळ; तरुणाने बनविली 113 बेकायदा शस्त्रे
आजच्या युवा पिढीचं अनेकदा कौतुक होतं. कारण त्यांची कमालीची हुशारी... रोह्यात एका तरुणाने तब्बल 113 बेकायदा शस्त्रे सापडली आहेत.
Jan 10, 2024, 09:48 AM ISTमाझी पत्नी बनून राहा, सासऱ्याने सूनेला अश्लील मेसेज व व्हिडिओ पाठवले, पुढं काय घडलं?
Crime News In Marathi: सासऱ्याने सुनेकडे अश्लील मागणी केली. सुनेने विरोध करताच सासऱ्याने घृणास्पद प्रकार केला आहे.
Jan 8, 2024, 05:57 PM IST8 महिला पोलिसांवर वरिष्ठांकडून लैंगिक अत्याचार? मुंबई पोलिसांनी स्पष्टच सांगितलं, हा तर...
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी दोन उपायुक्तांवर, दोन पोलीस निरीक्षकांवर आणि तीन कॉन्स्टेबल्सवर बलात्काराचा आरोप केल्याचे पत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी या व्हायरल पत्राची चौकशी सुरु केली आहे.
Jan 8, 2024, 04:05 PM ISTसुनेविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करू शकते सासू; मुलीच्या कुटुंबियांबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने घरगुती हिंसाचाराबाबत महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासूला घरगुती हिंसाचाबाबत सूनेविरुद्ध तक्रार करता येऊ शकते. मात्र सूनेच्या वडिलांविरुद्ध किंवा भावाविरुद्ध कोणतीही तक्रार करता येऊ शकत नाही.
Jan 8, 2024, 01:49 PM ISTपत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले
Crime News In Marathi: पत्नीला टिकटॉकवर व्हिडिओ करण्याची खूप हौस होती. मात्र पतीला हे आवडायचे नाही.
Jan 8, 2024, 12:00 PM IST
बलात्कार प्रकरणात अडकलेल्या काँग्रेस नेत्याचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल! पक्षाने केले निलंबित
सामूहिक बलात्काराचा आरोप असलेले काँग्रेसचे माजी आमदार मेवाराम जैन यांना पक्षाने निलंबित केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी हा आदेश जारी केला. मेवाराम यांच्या अनैतिक कृतींवरून हे स्पष्ट होते की त्यांनी काँग्रेसच्या संविधानाविरुद्ध वर्तन केले आहे, असे या आदेशात म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 11:11 AM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTपतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ
ओडिशात पतीच्या निधनाचे वृत्त सहन न झाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत महिलेचा पती जिवंत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Jan 6, 2024, 04:30 PM ISTरणजी ट्रॉफी सामना खेळण्यासाठी मैदानात आले बिहारचे 2 संघ; गोंधळात फुटलं अधिकाऱ्याचे डोकं
Ranji Trophy Match 2024 : रणजी ट्रॉफी 2024 च्या मोसमातील पहिल्याच सामन्यात बिहार क्रिकेटमध्ये गोंधळ उडाला होता. मुंबईचा संघ बिहारची राजधानी पाटणा येथे पोहोचला आहे. दोन्ही संघांमधील सामना सुरू होण्याआधीच असे काही घडले ज्यामुळे बिहार क्रिकेटमध्ये मोठा वाद झाला.
Jan 6, 2024, 12:08 PM IST
दिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले
Delhi Crime : दिल्लीत एका तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
Jan 6, 2024, 11:28 AM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळची कोथरुडमध्ये हत्या; अज्ञातांनी केला गोळीबार
Pune News Today: पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरुडमध्ये भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. दुपारच्या सुमारास शरद मोहोळवर गोळीबार करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे.
Jan 5, 2024, 03:40 PM ISTकुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार; रुग्णालयात उपचार सुरू
Pune Crime : पुण्यातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्याच्या कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात मोहोळ जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 5, 2024, 02:16 PM ISTVIDEO | अंबरनाथमध्ये आमदार असल्याचा बनाव करत महिलेनी केली फसवणूक
Ambarnath Fake Women MLA Cheats Man With Rupees Five Lakh
Jan 5, 2024, 01:55 PM IST