16 वर्षीय मुलाने केली लहान भावाची हत्या; 11 दिवसांनी सापडला मृतदेह, समोर आलं धक्कायक कारण
Akola Crime : अकोल्यात सात वर्षीय मुलाच्या हत्येचा अखेर उलघडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या चुलत भावाला ताब्यात घेतलं आहे. क्षुल्लक कारणावरुन भावाची हत्या केल्याची कबुली आरोपी मुलाने दिली आहे.
Jan 5, 2024, 10:48 AM ISTकाय लाचारी असेल? सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला AC Local चा बनावट पास, अशी अडकली!
Mumbai News : मुंबईत एसी लोकलमधून बनावट पासद्वारे प्रवास करणाऱ्या एका महिलेविरोधात रेल्वे पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिलेकडून अशा प्रकारचे दोन पास आढळून आल्याने याआधीसुद्धा ही महिला अशीच प्रवास करत असल्याचे समोर आलं आहे.
Jan 4, 2024, 10:01 AM IST‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी
Crime News Today: पत्नीनेच पतीची हत्या केली अन् त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साथीदारांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली
Jan 2, 2024, 06:14 PM ISTदैव बलवत्तर! धावत्या ट्रेनमध्ये महिलेला निर्वस्त्र करुन नदीत फेकले, तरीही वाचले प्राण
Crime News Today: कानपूरमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलेला धावत्या ट्रेनमधून धक्का देण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
Jan 2, 2024, 01:37 PM IST
सासू अन् जावयाचं सूत जुळलं! 40 वर्षीय सासू 27 वर्षीय जवयाबरोबर फरार; सासऱ्याला दारु पाजून..
Crime News Women Ran Away With Son In Law: या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा केवळ गावातच नाही तर संपूर्ण पंचक्रोषीमध्ये ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरल्याचं पाहायला मिळालं.
Jan 1, 2024, 03:25 PM ISTराम मंदिराच्या नावाखाली होतीये लूट, QR code स्कॅम आहे तरी काय?
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांची फसवणूक केली जातीये. क्यूआर कोड (QR code scam) दाखवून राम मंदिरासाठी देणगी म्हणून देशातील रामभक्तांकडून पैसे उकळले जात आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी दिली आहे.
Dec 31, 2023, 09:34 PM IST31 वर्षांपासून पळत होता खुनातील आरोपी; पत्नीमुळे सापडला पोलिसांच्या जाळ्यात
Mumbai Crime News : मुंबई पोलिसांनी विरारजवळील नालासोपारा येथून 31 वर्षांनंतर एका खुनाच्या गुन्ह्यात वाँटेड असलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी जामिनावर बाहेर आल्यापासून फरार होता.
Dec 31, 2023, 02:41 PM ISTठाण्यात पोलिसांची मोठी कारवाई; ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जण ताब्यात
Thane Crime : ठाण्यातून नववर्ष स्वागतच्या पूर्वसंध्येला मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक रेव्ह पार्टी पकडली आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठाण्यात ही कारवाई केली आहे. या पार्टीत अनेक अमली पदार्थही पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच १०० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Dec 31, 2023, 11:07 AM IST41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?
Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 30, 2023, 04:49 PM ISTएकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट
Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला.
Dec 30, 2023, 04:18 PM ISTमाता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली...
Crime News Today: फोनवर बोलताना अडथळा येतो म्हणून आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Dec 30, 2023, 11:09 AM ISTशरीर सुखाला विरोध केल्याने कोल्हापुरात महिलेची हत्या; उसाच्या फडासह पेटवून दिला मृतदेह
Kolhapur Crime News : कोल्हापुरात एका महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह फडात टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला पकडलं आहे.
Dec 30, 2023, 10:32 AM ISTक्षुल्लक कारणावरुन बारमध्ये भांडण; बाहेर पडताच तोंडावरुन बाईक नेली अन्... नांदेडमधील खळबळजनक प्रकार
Naded Crime : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हल्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
Dec 29, 2023, 03:27 PM ISTनागपुरात भीषण अपघात, टिप्परच्या धडकेने भाऊ-बहिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक
Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघातात बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या टिप्परने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता
Dec 29, 2023, 02:43 PM ISTपुण्यात मृत महिलेच्या नावे बांगलादेशीनं बनवला पासपोर्ट; पाहता-पाहता 29 जणांना अटक, 600 बनावट पासपोर्ट जप्त
Pune Fake Passport News : मुंबई पोलिसांना पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे बनावट भाडे करारावर बनवलेले पासपोर्ट मिळाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. हे सर्व आरोपी बांगलादेशी असून ते अवैधरित्या भारतात आले होते, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
Dec 29, 2023, 12:23 PM IST