पुणे ठरतंय क्राइम कॅपिटल; पोलिसांच्या डोळ्यांसमोर हल्ला झाल्याने क्षमतेवर प्रश्नचिन्ह
Pune Crime : पुण्यात कोयता गँगचा पुन्हा एकदा सुळसुळाट पहायला मिळत आहे. भररस्त्यात गुंडाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे पुणेकर जनता भयभीत झाली आहे.
Dec 28, 2023, 05:05 PM ISTमहिला शौचालयात 'तो' पुतळा कोणी ठेवला? अखेर पोलिसांच्या हाती लागले गुन्हेगार
Satara Crime : साताऱ्यात काही दिवसांपूर्वी एका महिला शौचालयात विद्रुप पुतळा ठेवण्यात आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी चार जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश असल्याचे समोर आलं आहे.
Dec 28, 2023, 11:41 AM IST'कुणालाच सोडू नका'; पुण्यात पोलिसांसमोर भररस्त्यात कोयत्याने हाणामारी
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळत आहे. वडगाव शेरीमध्ये दोन गटांमध्ये महिला पोलिसांसमोर कोयत्याने हाणामारी सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 28, 2023, 10:33 AM ISTरस्त्यावर साखळीने बांधलं, नंतर हाल केले अन् अखेर....; सेक्स चेंज केल्यावरही लग्नास नकार देणाऱ्या मैत्रिणीची हत्या
चेन्नईतील एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं. पोलीस तपासात समोर आलं की, आरोपीने काही दिवसांपूर्वी तरुणीशी लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण तरुणीने लग्नास नकार दिला होता.
Dec 25, 2023, 02:39 PM IST
आपल्याच मुलाचा शेतातून फ्लॉवर उचलण्याची 70 वर्षांच्या आईला इतकी क्रूर शिक्षा, पोलिसही संतापले!
ओडिशामध्ये एका मुलाने वृद्ध आईला विजेच्या खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध आईच्या तक्रारीनंतर मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Dec 25, 2023, 02:35 PM ISTपोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूला जवाबदार कोण? घरी परतत असतानाच मांजाने घेतला समीर जाधवचा बळी
Mumbai Police : चायनीज मांजामुळे मुंबई पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कर्तव्यावरुन घरी परतत असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला होता. जखमी अवस्थेत पोलीस हवालदाराला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Dec 25, 2023, 10:21 AM ISTआधी मारून टाकलं, मग कपडे टाकून... दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
Delhi Crime : दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी त्रास देणाऱ्या तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मुलांनी पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणाची मृतदेह गवताने जाळण्याचा देखील प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.
Dec 25, 2023, 09:30 AM ISTपुणे : छातीत बुक्क्या मारून पतीने केली पत्नीची हत्या; कारण वाचून बसेल धक्का
Pune Crime News : पुण्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. जेवण दिल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली आहे. मुलाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Dec 25, 2023, 08:24 AM IST'असली बादहशाह जेल के अंदर...; कोल्हापुरात खूनाच्या आरोपीचे फोटा सोशल मीडियावर व्हायरल
Kolhalpur Crime : कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाले आहेत.
Dec 22, 2023, 09:43 AM ISTफेसबुकवर मैत्री करुन पोलीस कर्मचाऱ्याचा विवाहितेवर अत्याचार; बलात्काराचा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
Akola Crime : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने विवाहित महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Dec 20, 2023, 04:34 PM IST75 वर्षांच्या वृद्धेची बलात्कार करुन हत्या, चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या तरुणाचे कृत्य
Crime News In Marathi: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर येतेय. वृद्ध महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे.
Dec 20, 2023, 12:54 PM ISTबायकोशी भांडताना नवरा झाला 'हैवान'; डोळ्यांवर आणि गालावर घेतला चावा, शेवटी हेल्मेटने...
Karnataka Crime : कर्नाटकात एका माथेफिरु पतीने दारुसाठी पैसे नाही दिले म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
Dec 20, 2023, 12:26 PM ISTपत्नीच्या चारित्र्यावर संशय; जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये एका माथेफिरु जावयाने पत्नीसह चौघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जावयाला अटक करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Dec 20, 2023, 08:58 AM IST
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या; आठवडाभर सुरु होती हत्येची मालिका
Telangana Crime : तेलगंणात जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 20 वर्षीय तरुणाने ही हत्या केल्याचे म्हटलं जात आहे. पोलीस अद्यापही इतर मृतदेहांचा शोध घेत आहेत.
Dec 19, 2023, 10:45 AM ISTआयपीएल 2024 लिलावाआधी खळबळजनक घटना; ईडन गार्डन स्टेडियमवर सापडला मृतदेह!
IPL 2024: ईडन गार्डन स्टेडियममध्ये (Eden Garden kolkata) लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला आहे. स्टेडियमच्या ब्लॉकला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.
Dec 18, 2023, 09:00 PM IST