crime news

Crime News: कैद्यांचे कपडे घालून तरुणांचं रॅप साँग, पोलिसांनी दाखवल्या खाक्या; पाहा Video

Nanded  Rap song on Bhaigiri:  सध्या भाईगीरीविषयी तरुणांची क्रेझ वाढली आहे. नांदेड पोलिसांनी तीन तरुणांना अटक (Nanded Crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. कैद्यांचे कपडे घालून भाईगीरीवर रॅप साँग बनवणाऱ्या दोघांना पोलीसांनी अद्दल घडवली.

Aug 5, 2023, 10:22 PM IST

PUBG गेममुळे मानसिक संतुलन बिघडलं, मुलाने मारहाण करत आई-वडिलांनाच संपवलं

मोबाईलवर त्या तरुणाला PUBG खेळाचं व्यसन जडलं होतं. यामुळे तो हिंसक झाला होता आणि यातूनच त्याचं मानसिक संतुलनही बिघडलं होतं. गेल्या दोन वर्षा त्याची प्रकृती आणखी खालावली. पण याचा परिणाम त्याच्या कुटुंबियांना भोगावा लागला. 

 

Aug 5, 2023, 09:08 PM IST

मावशी आणि भाचीचं अपहरण करुन तब्बल एक महिने सामूहिक बलात्कार, रुममध्ये पोहोचल्यानंतर पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानमध्ये (Rajasthan) मावशी आणि भाचीचं अपहरण (Kidnap) करुन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार आहे. बंगळुरुतून (Bangalore) दोन्ही पीडितांची सुटका करण्यात आली आहे. 

 

Aug 5, 2023, 06:49 PM IST

'प्या साहेब काही होत नाही'; हवालदाराला दारु पाजून कैद्याने काढला पळ

UP Crime : उत्तर प्रदेश पोलिसांच्या धडक कारवाईचे अनेकदा कौतुक होत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्याने पोलीस हवालदाराला दारु पाजून पळ काढला आहे. या प्रकारानंतर हवालदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Aug 5, 2023, 04:05 PM IST

वृद्ध शिक्षिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण; कोर्टानं सुनावली तब्बल 600 वर्षांची शिक्षा

Crime News : शिक्षिकेच्या या खळबळजनक कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. शिक्षिकेने तब्बल 14 वेळा तिच्याच विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे न्यायालयाने तिला इतकी कठोर शिक्षा सुनावली आहे.

Aug 5, 2023, 03:10 PM IST

शेजारी पतीचा मृतदेह पडलेला असताना आरोपी पत्नीवर करत होता अत्याचार; नराधमाला अखेर अटक

Chhattisgarh Crime : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरुने मध्यरात्री घरात घुसून पतीची हत्या करुन त्याच्या पत्नीवर अत्याचर केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Aug 5, 2023, 07:42 AM IST

मिरजेत बापानेच केली पोटच्या मुलाची निर्घृण हत्या, पोलीस ठाण्यात स्वतःच झाला हजर

Sangli Crime : सांगलीतल्या मिरजेमध्ये बापानेच मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता. आरोपीने मुलाच्या मृतदेहाचे दोन तुकडे केल्याचे समोर आले आहे.

Aug 4, 2023, 04:31 PM IST

'भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू', सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार

Gorakhpur Crime: तरुणी ज्या ऑटोमध्ये जात होती ती बेळघाट येथील विवेक यादव चालवत होता. अपहरणाच्या घटनेनंतर पोलिसांना न सांगता तो राहत असलेल्या खजनीच्या छप्या येथे गेला होता. गँगरेपच्या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते राजघाट पुलापर्यंत लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा फुटेजची माहिती गोळा केली.

Aug 4, 2023, 03:20 PM IST

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन इंजिनिअर तरुणाने संपवलं जीवन; चार दिवसांनी समोर आली घटना

Karnataka Crime : तिघांच्या हत्येनंतर इंजिनिअर तरुणाने पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. तब्बल चार दिवसांनी हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Aug 4, 2023, 01:10 PM IST

'हॅपी बर्थडे पापा' म्हणत स्कॉलर विद्यार्थ्याने मृत्यूला कवटाळलं; दरवाजा तोडताच पोलिसांना दिसलं हादरवणारं दृश्य

Rajasthan Crime : उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्याने कोटामध्ये वसतीगृहात आपलं जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. नीट परीक्षेसाठी कोटा येथे आल्याने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत स्वतःला संपवलं आहे.

Aug 4, 2023, 10:18 AM IST

शाळकरी मुलीवर भररस्त्यात बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा माज; अटकेनंतर दाखवली Victory साइन

Crime News: कल्याणमध्ये (Kalyan) एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा (Rape) प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, आरोपीला इतका माज होता की त्याने अटकेनंतरही माध्यमांसमोर बोटं उंचावत विजयाची खून दाखवली. 

 

Aug 4, 2023, 08:59 AM IST

जळगाव हादरलं! चिमुकलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह

Jalgaon Crime : जळगावमध्ये आठ वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपास करत आरोपीला ्अटक केली आहे.मात्र संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे.

Aug 4, 2023, 07:40 AM IST

धक्कादायक! कारागृहातच कैद्यासोबत अनैसर्गिक कृत्य; पीडिताने भर कोर्टात सांगितला सगळा प्रकार

Nagpur Crime : नागपुरमध्ये कारागृहात घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. पीडित कैद्याने न्यायालयासमोरच हा सगळा प्रकार सांगितल्याने कारागृह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. न्यायालयाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Aug 3, 2023, 04:10 PM IST

करायला गेले एक आणि झालं भलतचं! उजव्या पायावर उपचार करायला गेले अन्...

Nashik Crime : नाशिक रोड परिसरातील एका रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या मॅग्नम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर एका डॉक्टरने चुकीची शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे रुग्णाला दिव्यांग होण्याची वेळ आली आहे.

Aug 3, 2023, 02:21 PM IST