crime news

माजी आमदाराच्या पीएने पत्नीसह इमारतीवरुन घेतली उडी; मृत्यूपूर्वीचा धक्कादायक व्हिडीओ समोर

Ulhasnagar Crime : उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील आशेळेपाडा परिसरात राहणारे नंदकुमार ननावरे यांनी मंगळवारी त्यांच्या पत्नीसह इमारतीवरुन उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता दोघांच्या मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.

Aug 3, 2023, 01:09 PM IST

'त्या' वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; पंढरपुरातील रस्त्यावरील थरार

Pandharpur Crime : पंढरपुरात पोलिसाच्या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पोलीस अधिकाऱ्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. 

Aug 3, 2023, 09:57 AM IST

रात्री उशिरा घरी आल्याने वडिलांची मुलीला शिवीगाळ; संतापलेल्या लेकीनं बापालाच संपवलं

Hyderabad Crime : तेलंगणातील हैदराबादमधील अंबरपेट 23 वर्षीय निकीताने वडिलांचा गळा चिरून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा वडिलांशी वाद झाल्यानंतर ही घटना घडली. निकीताच्या वडिलांना तिला रात्री उशिरा घरी येण्याचा सल्ला दिला होता.

Aug 2, 2023, 03:19 PM IST

छेडछाडीला विरोध केला म्हणून मुलीला सॅनिटायजर पाजलं अन् नंतर...; शहराला हादरवणारी घटना

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना घडली आहे. छेडछाडीला विरोध केल्याने एका 16 वर्षाच्या मुलीला जबरदस्ती सॅनिटाजर (sanitiser) पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बरेलीत ही घटना घडली असून, यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. 

 

Aug 2, 2023, 09:44 AM IST

प्रेमविवाहासाठी आई वडिलांची परवानगी अनिवार्य; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

Gujarat Love Marriage : गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली जाण्याची शक्यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सरकार या प्रकरणाचा अभ्यास करणार असल्याचे म्हटलं आहे. 

Aug 1, 2023, 11:22 AM IST

'पती लक्ष देत नाही म्हणून....'; मित्रांना व्हिडीओ पाठवत पत्नीनं घरातच केली चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

Nagpur Crime : नागपुरात चोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरात चोरी केल्याचे समोर आले आहे. मित्रांना घरातील सगळी माहिती देत महिलेनं चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Aug 1, 2023, 09:56 AM IST

वर्गमित्रांनी मुलीच्या पाण्याच्या बाटलीत केली लघवी आणि...; राजस्थानातील धक्कादायक प्रकार

Rajasthan Crime : राजस्थानच्या भिलवाडामध्ये एका शाळकरी मुलीसोबत गैरवर्तन झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारानंतर ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले आहे.

 

Aug 1, 2023, 08:36 AM IST

मजुरी करुन पतीने घर चालवले, जमीन विकून शिक्षणासाठी पैसा जमवला, नोकरी लागताच पत्नीने मागितला घटस्फोट

Husband Wife News In Marathi: ज्योती मौर्य प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. ज्योती मौर्य प्रकरणाप्रमाणेच आणखी एक घटना घडली आहे.

Jul 31, 2023, 03:20 PM IST

नोरा, सनी लिओनीसोबत 'शो'चे दाखवायचे स्वप्न, पुण्यात उघडले कार्यालय; असा घडला थरार

Pune Crime: विराज त्रिवेदी, जयंतीभाई डेरवालिया आणि समीर कुमार हे पुण्यात कार्यालय उघडून फसवणुकीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले. यावर एसटीएफ आणि लखनौ पोलिसांच्या संयुक्त पथकाने २७ जुलै रोजी विराज त्रिवेदी आणि जयंतीभाई डेरवालिया यांना पुण्यातून तर समीर कुमार यांना अहमदाबाद येथून अटक केली

Jul 31, 2023, 12:03 PM IST

'रस्त्यात थांबवून माझे कपडे फाडले, मारहाण केली'; महिला डॉक्टरचे गंभीर आरोप

MP Crime : उज्जैन शहरातील खारकुआन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. त्यानंतर संतप्त लोकांनी खारकुआन पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. पोलिसांनी याप्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे.

Jul 31, 2023, 09:39 AM IST

VIDEO:'मी फक्त पाणी मागितलं होतं, पण त्यांनी...'; दिव्यांग व्यक्तीला पोलिसांकडून बेदम मारहाण

Crime News : उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी शिवीगाळ करत दिव्यांग व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. एका व्यक्तीने याचा शूटिंग करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Jul 30, 2023, 03:38 PM IST

'कपडे काढून गावभर फिर, तुझं कर्ज माफ करतो,' तरुणाने स्वीकारलं आव्हान, वाजत गाजत काढली मिरवणूक

Sangli Crime : सांगलीत भरदिवसा तरुण रस्त्याने अर्धनग्न अवस्थेत फिरत असल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Jul 30, 2023, 11:27 AM IST

साताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा

Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Jul 30, 2023, 09:20 AM IST

नरिमन हाऊस पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गुगल फोटोवर NIAचा मोठा खुलासा

Nariman House : तपासादरम्यान एनआयएने आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाब्यातील नरिमन हाऊसचे गुगल फोटो असल्याचे समोर आले आहे. नंतर ही माहिती पुणे एटीएस आणि मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नरिमन हाऊसची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Jul 30, 2023, 07:45 AM IST