माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ
Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 01:33 PM ISTपुण्यात पोलीस अधिकाऱ्याकडून पत्नी- पुतण्याची हत्या; घटनाक्रम वाचून डोकं चक्रावेल
Pune Crime : अमरावती पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्याने पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांना गोळ्या घालून संपवल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आपले जीवन संपवले आहे.
Jul 24, 2023, 12:11 PM ISTVIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण
Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.
Jul 24, 2023, 10:27 AM ISTVideo |चंद्रपुरात भाजप नेत्याच्या पत्नीवर गोळीबार; महिलेचा मृत्यू
Chandrapur Firing By Unknown On BJP Leader Wife
Jul 24, 2023, 09:50 AM ISTभयंकर! बाईकवरील स्टंटबाजीनं घेतला तरुणीचा जीव; क्षणात शीर धडावेगळे
Punjab News : भरधाव दुचाकीवर स्ंटट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना तरुणीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला त्याचा पाय गमवावा लागला आहे.
Jul 24, 2023, 09:13 AM ISTपुणे हादरलं! बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; स्वतःलाही संपवलं
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या बड्या पोलीस अधिकाऱ्याने आधी पत्नी आणि पुतण्याची हत्या केल्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली आहे. चतु:शृंगी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 24, 2023, 07:58 AM ISTबोअरवेलमध्ये पडून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; शेतमालकाने स्वतःलाही संपवलं
Rajasthan Crime : राजस्थानमध्ये एका शेतात बोअरवेलसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या मृत्यूनंतर शेतमालकानेही स्वतःला संपवलं आहे.
Jul 23, 2023, 05:03 PM ISTरत्नागिरीत संशयित टँकर जप्त; RDX असल्याचा मुंबई कंट्रोल रुमला आला होता फोन
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये आलेल्या फोनकॉलमुळे एकच खळबळ उडाली. RDX घेवून एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती देण्यात आली होती.
Jul 23, 2023, 04:43 PM IST'शेतातलं पाणी NASA 40 हजार कोटींना विकत घेणार' म्हणत पुणेकरांना लाखो रुपयांचा गंडवलं; आरोपी दाम्पत्य फरार
Pune Crime : पुण्यात वृद्ध दाम्पत्याच्या फसवणुकीचे अजब प्रकरण समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपी दाम्पत्याचा कसून शोध घेत आहेत. दुसरीकडे कोणीही अशा प्रकारच्या फसवणूकीला बळी पडू नका असे आवाहनही पीडित दाम्पत्याने केले आहे.
Jul 23, 2023, 01:31 PM ISTमणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक
Bengaluru Crime : बंगळुरूतील एका महिलेने शुक्रवारी रॅपिडो बाईक टॅक्सी चालकाला प्रवासादरम्यान लैंगिक छळ केल्याबद्दलची तक्रार केली आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला अटक केली आहे.
Jul 23, 2023, 12:33 PM ISTऑनलाईन गेमिंगद्वारे उद्योगपतीची 58 कोटींची फसवणूक; आरोपीच्या घरात सापडलं मोठं घबाड
Nagpur Crime : ऑनलाइन गेमिंगच्या नादात गोंदियात एका व्यापाऱ्याला त्याच्याच मित्राने तब्बल 58 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीच्या घरावर धाड टाकली असता त्यांना तिथे कोट्यावधी रुपये सापडले आहे.10 कोटी रुपयांची सध्या मोजणी झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
Jul 22, 2023, 04:26 PM ISTमणिपूर, बंगाल अन् आता बिहार... तरुणीला विवस्त्र करुन बंद खोलीत बेदम मारहाण
Bihar Crime : बिहारच्या बेगुसरायमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणी दरम्यान मुलगी विनवणी करत राहिली पण लोकांनी तिचे ऐकले नाही.
Jul 22, 2023, 03:57 PM ISTआई वडिलांची हत्या करुन जंगलात जाऊन लपला मुलगा; पोलिसांनी अशी केली अटक
Karnataka Crime : कर्नाटकात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने सर्वानाच हादरवून सोडलं. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. भावाच्याच तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाला जंगलातून अटक केली आहे.
Jul 22, 2023, 02:09 PM ISTबहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ
Crime News: रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचं शीर कापलं. हे शीर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे.
Jul 22, 2023, 10:09 AM IST
रस्त्यावरचा खड्डा चुकवताना गेला तरुणाचा जीव; सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू
Kalyan Accident : कल्याणमध्ये घडलेल्या या जीवघेण्या अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. खड्ड्यामुळेच तरुणाचा जीव गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Jul 21, 2023, 10:15 AM IST