Watch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू
Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.
Jul 21, 2023, 08:12 AM ISTदुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं, कोयता, चाकूने मित्रांनीच काका-पुतण्याला संपवलं
यवतमाळमध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरु झालेल्या वादातून पाच ते सहा जणांनी मित्र आणि त्याच्या काकांवर कोयता आणि चाकूने हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Jul 20, 2023, 09:17 PM ISTडोंबिवली पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 9 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा उलगडा केला 10 दिवसात
डोंबिवलीमध्ये नऊ महिन्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाली होती. मात्र, तो अपघात दाखवण्यात आला होता. मृत तरुणाच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर 10 दिवसांत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Jul 20, 2023, 07:23 PM ISTनुकतीच CA झालेल्या तरुणीला व्हॅननं चिरडलं; धक्कादायक CCTV आला समोर
Nagpur News : नागपूरमध्ये घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. तरुणीच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हेल्मेट घातलेले असतानाही तरुणीच्या डोक्याला जबर मार बसला आहे.
Jul 20, 2023, 04:30 PM ISTजिममध्ये व्यायाम करताय सावधान! ट्रेडमिलवर धावताना शॉक लागून इंजिनिअरचा मृत्यू
जिममध्ये वर्कआऊट करत असताना एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झाल्याीच दुर्देवी घटना घडली आहे. ट्रेडमीलवर धावताना या तरुणला शॉक लागला. वीजेचा हा धक्का इतका जोरदार होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी जीम चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Jul 20, 2023, 02:55 PM ISTघऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात...
Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका तरुणाने घऱात घुसून आधी चोरी केली आणि नंतर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची (Minor Girl) हत्या केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपी पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला.
Jul 20, 2023, 01:57 PM IST
वर्गात बाकावर बसण्याचा वाद जीवावर बेतला; मध्यल्या सुट्टीत मित्रानी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 20, 2023, 08:49 AM ISTतरुणाच्या डोक्याला पिस्तुल लावली आणि... अहमदनगर येथे पोलिसांसमोर फिल्मी थरार
अहमदनगरमध्ये आरोपीने पोलीसावर पिस्तुल रोखले. हा फिल्मी थरार पाहून सगळेच भयभित झाले.
Jul 20, 2023, 12:05 AM IST'नवरा नपुंसक असेल तर दिराशी संबंध ठेव...', सासऱ्याने नव्या नवरीला खोलीत बंद करुन व्हिडीओ काढला अन्...
Crime News : लग्न झालं नवरी सासरी आली पण नवऱ्याबद्दलचं ते सत्य कळल्यानंतर तिच्या आयुष्यात भूकंप आला. पण त्यापेक्षा भयानक म्हणजे सासरच्या मंडळीने जे केलं ते त्यापेक्षी भयानक होतं.
Jul 19, 2023, 11:30 PM IST
क्रूरतेचा कळस! पत्नीने पतीच्या केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, अन् मग दिव्यांग पतीसोबत तिने…
Viral News : दिव्यांग पतीचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकर ठेवला होतं. पण पतीच्या पाठीमागे तिचं केअर टेकरशी प्रेम संबंध जोडले गेलं अन् मग...
Jul 19, 2023, 10:30 PM IST
राजस्थानमध्ये 6 महिन्याच्या बाळासह 4 जणांची हत्या करुन जाळलं; सामूहिक हत्याकाडांने खळबळ
Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) सामूहिक हत्या (Mass Murder) करण्यात आली आहे. सहा महिन्याच्या बाळासह चार जणांना ठार करण्यात आलं आहे. कुटुंब झोपलेलं असताना, आरोपी सर्वांना फरफटत अंगणात घेऊन आले आणि आग लावली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Jul 19, 2023, 10:28 AM IST
टाटा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांची फसवणूक, 23 जणांविरोधात गुन्हा दाखल; 11 जणांना अटक
Crime News: पोलिसांनी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यामध्ये लॅबचा मॅनेजर आणि मालक यांचाही समावेश आहे. 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत.
Jul 19, 2023, 07:33 AM IST
रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Varanasi Accident : वाराणसीमध्ये रविवारी पुलाच्या दुभाजकाला धडकून दुचाकी खाली पडल्याने एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा मित्रासह बाईकवरुन जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 18, 2023, 03:17 PM ISTViral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
Jul 18, 2023, 02:21 PM ISTधावत्या रेल्वेसमोर दोन मित्रांनी घेतली उडी; मृतदेह पाहताच कुटुंबियांवर कोसळलं आभाळ
Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीनंतर दोघांनी सोबतच धावत्या रेल्वेसमोर उडी मारत जीवनयात्रा संपवली आहे. मुकुंदवाडी भागातील रेल्वे रुळावर सकाळी दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.
Jul 18, 2023, 12:03 PM IST