crime news

केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर नष्ट केले 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ; देशाच्या विविध भागात कारवाई

Home Minister Amit Shah : सोमवारी देशाच्या विविध भागांतून 2,381 कोटी रुपयांचे 1.44 लाख किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

Jul 18, 2023, 09:36 AM IST

मंदिराबाहेरुन स्लीपर चोरीला गेल्याने थेट FIR; पोलीस CCTV च्या मदतीने घेतायत चोराचा शोध

FIR For Theft Of Slippers From Outside Temple: यापूर्वी असा प्रकार पुण्यामध्येही घडला होता. पुणेकर व्यक्तीने एफआयआर दाखल केल्यानंतर स्लीपर्सची किंमत असली तरी अशाप्रकारे एखाद्याची वस्तू चोरणे गुन्हाच असल्याचं अधोरेखित करण्यासाठी तक्रार केल्याचा दावा केलेला.

Jul 18, 2023, 08:14 AM IST

दारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा

Crime News : अमेरिकेत एका 45 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पॅरोलच्या शक्यतेशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ज्यामध्ये तीन 16 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला होता.

Jul 18, 2023, 07:47 AM IST

प्रेम, लग्न आणि मृत्यू... 19 वर्षाच्या तरुणीच्या आयुष्याचा भयानक शेवट

लग्नाचा निर्णय चुकल्याने तरुणीने आपले आयुष्य संपवले आहे. प्रेमविवाह झाल्यानंतर पती आणि सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. 

Jul 17, 2023, 09:54 PM IST

Crime News: एक WhatsApp कॉल अन् AI च्या मदतीने लावला 40 हजारांना चुना; स्कॅमची ही नवी पद्धत पाहून बसेल धक्का!

Deepfake whatsapp video calls scam: एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात फ्रॉड होत असल्याचं समोर आलंय. बनावट व्हिडिओ कॉलसाठी घोटाळेबाजाने एआय डीपफेक (AI DeepFake) तंत्रज्ञानाची मदत घेतात, त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.

Jul 17, 2023, 08:07 PM IST

कोंबड्याचं रक्त लावून केला बलात्काराचा बनाव, व्यावसायिकाला घातला 3 कोटींचा गंडा; मुंबई पोलीसही हैराण

Crime News: कोल्हापूरच्या एका व्यावसायिकाला मुंबईतील (Mumbai) 5 स्टार हॉटेलमध्ये हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात ओढण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याच्या नावे त्याच्याकडून तब्बल 3 कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. 

 

Jul 17, 2023, 05:13 PM IST

मेहुण्याने भावजींना केली शिवीगाळ, जाब विचारताच केले असे काही...

पुण्यात मेव्हण्याने भावोजीवर हल्ला केला आहे.  मेव्हण्याने  एका बुक्कीत भावोजीचे चार दात पाडले आहेत.      

Jul 17, 2023, 04:41 PM IST

आधी चहा पाजला नंतर शीर धडावेगळं केलं अन्...; पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या

MP Crime News : मध्य प्रदेशातील या हत्याकांडाने सर्वांनाचा हादरवून सोडलं आहे. आरोपीने काकाची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे सहा तुकडे केले होते. बोटातील अंगठी आणि हातातील कड्यावरुन कुटुंबियांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.

Jul 17, 2023, 04:39 PM IST

अंबरनाथ गोळीबार प्रकरणात तक्रारदारच निघाला खरा आरोपी; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

Ambernath Crime : अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या गोळीबार प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकणी तीन आरोपींना अटक केली आहे. चौकशीमध्ये आरोपींनीच बनाव रचल्याचे समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

Jul 17, 2023, 03:46 PM IST

सोबतच वाढले, कधी भांडले नाहीत, पण एका मुलीमुळे भावानं घेतला भावाचा जीव

एका अल्पवयीन मुलीवर दोन्ही भावांचा जीव जडला आणि इथेच घात झाला. एका मुलीसाठी भावाने आपल्या मावस भावाची गोळी झाडत हत्या केली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

Jul 17, 2023, 03:31 PM IST

Brother Sister Love Affair : भावाचा बहिणीवर जडला जीव, लग्न करण्याचं ठरवलं पण...

Brother Sister Love Affair : एका धक्कादायक घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भावाचा बहिणीवर जीव जडला. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण...

Jul 17, 2023, 02:58 PM IST

'साहेब बहुतेक हत्या झाली', मेहुणीचा खून करून पोत्यात भरला मृतदेह; एक चूक पडली महागात

Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका महिलेची हत्या केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. पण ओला चालकाने (Ola Driver) प्रसंगावधान दाखवत पोलिसांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आली.

 

Jul 17, 2023, 02:49 PM IST

गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी मुले चोरायचे मोबाईल; चोरीचा आकडा ऐकून पोलिसांनाही बसला धक्का

Chhatrapati Sambhaji Nagar crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. अशातच पोलिसांनी मोबाई चोरीच्या घटनांमध्ये तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या मुलांनी तब्बल 300 मोबाईल चोरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Jul 17, 2023, 01:59 PM IST

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचेच अश्लील फोटो केले व्हायरल; 10 लाखांची मागितली होती खंडणी

Obscene Photos Viral: पैसे न दिल्याने आरोपी हेमाने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार केले. तिने तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

Jul 17, 2023, 12:26 PM IST

आजोबांनी हातातून मोबाईल हिसकावला, दोन बहिणींनी गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Sisters Sucide: . मुलींचे आजोबा नथ्थू सिंह हे शेतात काम करत होते. त्यांनी मुलींना फोनवर बोलताना पाहिले. नातवंड अभ्यास सोडून फोनवर बोलताना पाहिल्याने त्यांना राग आला. यानंतर वृद्ध आजोबांनी दोघींकडून फोन हिसकावून घेतला. 

Jul 17, 2023, 11:52 AM IST