"तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाहीतर...," तरुणीची महिलेला धमकी; जळगावातील हादरवणारी घटना
Maharashtra News: तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, अन्यथा त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी एका तरुणीने विवाहित महिलेला दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावात (Jalgaon) ही घटना घडली असून, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jul 17, 2023, 11:26 AM IST
जमिनीच्या वादातून नातेवाईकावरच कोयत्याने हल्ला; तरुणाला डोक्यात पडले 34 टाके
Pune Crime : पुण्यात कोयता गॅंगची दहशत कायम असून हडपसर येथील एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. जमिनीच्या वादातून आरोपीने पीडित व्यक्तीवर कोयत्याने हल्ला केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 17, 2023, 10:31 AM ISTVideo : पेपर स्प्रे, झटापट अन् सात लाख गायब... चोरीचा थरार CCTV मध्ये कैद
Crime News : हैदराबादच्या हिमायतनगर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएम लुटल्याची घटना पोलिसांनी उघड केली आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चार आरोपींना टास्क फोर्सने डोमलगुडा पोलिसांच्या सहकार्याने अटक केली आहे.
Jul 16, 2023, 02:41 PM ISTWife Swapping : ''तू माझ्या मित्रासोबत आणि मी त्याच्या पत्नीसोबत…'', पतीच ठरवायचा पत्नीने कोणाशी ठेवायचे संबंध
Noida Wife Swapping Case : एका उच्चभ्रू सोसायटीत या धक्कादायक बातमीने समाजव्यवस्थेला धक्का बसला आहे. पत्नीला जबरदस्ती दारु पाजली आणि तिला मित्रासोबत झोपायला सांगितलं तेही तिच्या नवऱ्याने....
Jul 16, 2023, 12:35 PM ISTजालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची निर्घृण हत्या; समोर आलं धक्कादायक कारण
Jalna Crime : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.
Jul 16, 2023, 12:09 PM ISTPune Crime: बसमध्ये दिवसाढवळ्या विनयंभग, बारावीचा विद्यार्थी तरुणीजवळ जाऊन बसला आणि....'
Pune Crime: तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना आरोपीने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.
Jul 16, 2023, 11:13 AM ISTपत्नीचा मृत्यू झालाय समजून पतीने स्वतःला संपवलं; बदलापुरातील धक्कादायक प्रकार
Badlapur Crime : पत्नीला संपवण्याचा प्रयत्न करुन पतीने स्वतःही जीव दिल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये घडला आहे. जखमी पत्नीवर सध्या बदलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Jul 16, 2023, 08:12 AM ISTमंगळवारी शेवटचे दिसले, 8 महिन्यात कोणीच भेटायला आले नाही...; रवींद्र महाजनींचे शेजारी काय म्हणाले?
Ravindra Mahajani Death : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूने खळबळ उडवली आहे. रवींद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरातच सापडल्याने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jul 15, 2023, 01:28 PM ISTराजूर घाटातल्या कथित बलात्कार प्रकरणात ट्विस्ट, महिला म्हणते, माझ्यासोबत...!
Buldhana Crime: घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनमधे जाऊन पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणी केली होती.
Jul 15, 2023, 11:48 AM ISTICU मध्येच ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाच्या मृत्यूनंतर कर्मचारी पळून गेल्याचा कुटुंबियांचा आरोप
Rajasthan News : राजस्थानच्या कोटा मेडिकल कॉलेजच्या न्यू हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मास्कला आग लागल्याने खळबळ उडाली होती. रुग्णाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
Jul 15, 2023, 11:05 AM ISTरागात घर सोडून निघाली अन्... भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार
Bhandara Crime : तब्बल 15 दिवसांनी मुलीने या सगळ्या प्रकारानंतर पोलीस तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नऊ आरोपींना अटक केली असून आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते. अल्पवयीन मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार सुरु होता.
Jul 15, 2023, 10:15 AM ISTCrime News: तुम्हीही मित्रांसोबत 'गटारी'चं नियोजन करताय? त्याआधी बातमी वाचाच!
Illegal bogus liquor: बनावट दारूची विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी कारवाया हाती घेतल्या आहेत. त्यात काही ठिकाणी बनावट दारू जप्त करण्यात आली आहे.
Jul 14, 2023, 11:37 PM ISTVIDEO : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून वृद्धाच्या डोक्यात घातला दगड; आरोपीला अटक
Dombivali Crime : डोबिंवलीत घडलेला हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकणी तिथल्याच एका दारुड्याला अटक केली आहे. तर जखमी सुरक्षा रक्षकावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jul 14, 2023, 05:28 PM ISTआईला नको त्या अवस्थेत पाहिलं अन्...; जन्मदात्रीनेच दीरासमोरच ब्रॉयफ्रेण्डच्या मदतीने केली मुलाची हत्या
UP Crime : उत्तर प्रदेश पोलिसांनी निर्दयी आईसह तिघांना अटक केली आहे. आईने प्रियकराच्या मदतीने स्वतःच्याच आठ वर्षाच्या मुलाची वीष पाजून हत्या केली आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर सहा दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला आहे.
Jul 14, 2023, 03:58 PM ISTशरद पवार यांचा फोटो, जिल्हाधिकाऱ्यांची खोटी सही अन्.. पत्नीसह लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरोपीला अखेर अटक
Pune Crime : वाइन शॉपचा परवाना देतो म्हणून 53 लाख रोख उकळून बनावट परवाना देत उत्कर्ष सातकर नावाच्या तरुणाने तब्बल 18 जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 14, 2023, 02:54 PM IST