खराखुरा 'हम दिल दे चुके सनम'! 2 मुलांच्या आईचे 3 मुलांच्या वडिलांसोबत अफेअर; नवऱ्यानेच लावून दिलं लग्न
Bihar News : बिहारच्या नवादामध्ये घडलेल्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील व्हायरल होत असून पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही
Jul 7, 2023, 04:58 PM ISTक्रूरतेचा कळस! एक रुपयाचं चॉकलेट चोरल्यानं अल्पवयीन मुलाला नऊ तास बेदम मारहाण
Bihar Crime : बिहारच्या समस्तीपूरमध्ये संतापजनक घटनेत, एका अल्पवयीन मुलाला नऊ तास दोरीने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या मुलाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. पोलिसांनी गुन्हेगार असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांना कोठडीत पाठवण्यात आले आहे.
Jul 6, 2023, 02:24 PM ISTप्रेमविवाहाला कुटुंबाचा नकार; नात्याचा संशयास्पद अंत, प्रेमीयुगुलानं स्प्राईट घेतलं अन्...
Nanded Crime : नांदेडच्या उस्माननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर प्रियकर मुलाविरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. तर दुसरीकडे मुलावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jul 6, 2023, 01:29 PM ISTगर्लफ्रेंडसोबत क्वालिटी टाइम घालवणं पडलं महागात; तरुणीने अपहरण करत मागितली 50 लाखांची खंडणी
Bihar Crime : बिहारमधील गया येथून हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. गयाच्या राहणाऱ्या ऋषभ कुमार नावाच्या तरुणाचे पाटणा येथून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या विशेष पथकाने ऋषभची सुटका केली आहे. तसेच चार आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.
Jul 6, 2023, 12:35 PM ISTसंतापजनक! मावळमधील डी. वाय. पाटील शाळेत मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे
आम्ही मुलांना इथे शिकण्यासाठी पाठवत आहोत. त्यामुळे शिक्षकांनी शिक्षण देण्याचेच काम केले पाहिजे. आम्ही एवढ्या मोठ्या शाळेत त्यांना पाठवतो आणि मुलींच्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. पण आता ते कॅमेरे काढून टाकण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त पालकांनी दिली आहे.
Jul 6, 2023, 11:30 AM ISTबहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, संतापाच्या भरात भाऊ संसार उद्ध्व्स्त करायला गेला, पण सुदैवाने...
Bhandara Crime: बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने टोकाचे पाऊल गाठले, बहिणीचा संसार उद्ध्व्स्त करण्याच्या हेतूने केले भयंकर
Jul 5, 2023, 12:24 PM ISTतरुणीचे हात-पाय तोडून गोणीत भरला मृतदेह; वरळी सी-फेसवर दिला फेकून, पोलीस घटनास्थळी दाखल
Crime News: मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस (Worli Sea Face) येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Jul 5, 2023, 10:30 AM IST
नव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये ती पळून गेली
लग्नाच्या सातच दिवसात तरुणाची सर्व स्वप्न भंगली आहेत. नवी नवरी नवऱ्याला सिनेमा गृहात सोडून पळून गेली आहे.
Jul 4, 2023, 09:07 PM ISTहौसेने मटण खाताना ताटात निघाला मेलेला उंदीर; व्हिडीओ व्हायरल होताच ढाबा मालकाविरोधात गुन्हा
Crime News : मटण खाण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या ताटात मेलेला उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर ग्राहक आणि ढाबा मालकाने एकमेकांवर आरोप केले आहेत. पोलिसांनी ग्राहकाच्या तक्रारीनंतर ढाबा मालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Jul 4, 2023, 02:25 PM IST...अन् तिने चक्क 50 लाखांची अंगठी कमोडमध्ये फ्लश केली; कारण जाणून वाटेल आश्चर्य
Crime News : हैदराबादमध्ये चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. चोरी केल्यानंतर घाबरलेल्या आरोपीने 50 लाखांची अंगठी थेट बाथरुमध्ये टाकून दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
Jul 4, 2023, 12:53 PM ISTकुख्यात गुंडाने पोलिसांसमोरच पत्रकाराच्या टाळक्यात घातला दगड; पाहा धक्कादायक VIDEO
Ambarnath Crime : सराईत गुन्हेगाराला कारागृहात नेत असतानाच आरोपीने हे कृत्य केले आहे. भावाच्या मदतीने आरोपीने पोलिसांसमोरच पत्रकारावर दगडाने हल्ला केला आहे. महत्त्वाती बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे म्हटलं जात आहे.
Jul 4, 2023, 11:30 AM ISTआधी लैंगिक अत्याचार, नंतर हातात आढळल्या तब्बल 18 सुया; पुण्यात अल्पवयीन मुलासोबत क्रूरकृत्य
Pune Crime : पुण्यात हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मुलाच्या हातात तब्बल 18 सुया आढळ्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
Jul 4, 2023, 08:11 AM ISTतब्बल 176 कोटींच्या GST घोटाळ्यानं यंत्रणांना खडबडून जाग; देश सोडून पळणाऱ्या आरोपीला Filmy Style मध्ये रोखलं
Tax Fraud Mastermind Arrested : चेन्नई येथील 176 कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मास्टरमाईंडला बेंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. आरोपी देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला अटक करण्यात आली आहे.
Jul 4, 2023, 07:27 AM IST'त्या' किंचाळत होत्या... नगरमध्ये भरदिवसा अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रुपाली चाकणकरांनी शेअर केला धक्कादायक Video
Ahmednagar Crime : या सर्व प्रकारानंतर पाथर्डीमध्ये तणाव निर्माण झाला होता. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने याआधीही मुलींची छेड काढली होती. मात्र त्यावेळी वाद स्थानिक पातळीवर मिटवण्यात आला होता. मात्र आरोपीने पुन्हा भररस्त्यात मुलींची छेड काढली आहे.
Jul 3, 2023, 04:11 PM ISTप्रेयसीसाठी बायकोचं नाक कापलं आणि नंतर खिशात ठेवून झाला फरार; पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत मुलाला उचललं अन्...
Crime News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Khiri) येथे प्रेयसीच्या नादात पतीने धारदार शस्त्राने पत्नीचं नाक कापून टाकलं. इतकंच नाही तर यानंतर कापलेलं नाक खिशात ठेवून फरार झाला. पत्नीने रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या.
Jul 3, 2023, 10:35 AM IST