मध्य प्रदेशात कायद्याच्या चिंधड्या, तरुणाला निर्वस्त्र करत बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल
MP Crime : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून एका नग्न माणसाला काही लोकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे, त्यानंतर पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे मध्य प्रदेशात नेमकं काय सुरु आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Jul 10, 2023, 08:37 AM ISTट्रेनच्या दारात उभं राहून प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला; माथेफिरु तरुणाचा व्हिडीओ व्हायरल
Viral Video : बिहारमधल्या या व्हिडीओमध्ये चालत्या ट्रेनच्या दारात उभा असलेल्या माथेफिरु तरुणाने दुसऱ्या ट्रेनमधील प्रवाशांवर पट्ट्याने हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे कोणालाही दुखापत होण्याची शक्यता असतानाही तो तरुण थांबत नव्हता.
Jul 9, 2023, 04:03 PM ISTमेहबुब पानसरे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान हाती लागले मुख्य आरोपी
Pune Crime : जेजुरीतील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करत पानसरे यांची हत्या करण्यात आली होती.
Jul 9, 2023, 03:12 PM IST
बायकोसमोर मूल न होण्यावरुन चिडवलं; 'तो' घरात हातोडा घेऊन घुसला आणि पाडला रक्ताचा सडा, नंतर सिलेंडरचं झाकण...
Crime News: पंजाबमध्ये (Punjab) एका 46 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यांची हातोड्याने वार करत निर्घृण हत्या (Murder) केली आहे. शेजारी सतत मूलं जन्माला घालण्यास सांगत असल्याने आरोपीने संतापाच्या भरात हे कृत्य केलं.
Jul 9, 2023, 03:00 PM IST
पैसे चोरता येईना म्हणून एटीमच नेले उचलून; चोरट्यांचा प्रताप CCTV मध्ये कैद
Nashik Crime : नाशिकच्या सामनगाव रोड परिसरात आरपीएफ सेंटरजवळ असलेले एटीएमच चोरट्यांनी पळवून नेले आहे. चोरटे मोठ्या तयारीने आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहे.
Jul 9, 2023, 02:35 PM IST"माझा नवरा घरात Sex रॅकेट चालवतो"; महिलेने पोलिसांना दाखवला लपून शूट केलेला Video
Husband Runs Sex Racket At Home: आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरी पोहचलो असता घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात आल्याचं या महिलेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगताना नमूद केलं आणि त्यानंतर काय झालं याबद्दलही सविस्तर माहिती दिली.
Jul 9, 2023, 02:10 PM ISTपुण्यात लग्नाच्या नादात तरुणाने गमावले तब्बल 92 लाख रुपये; एका सल्ल्याने गमावली आयुष्याभराची कमाई
Crime News: पुण्यातील (Pune) एका तरुणाला तब्बल 92 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मॅट्रिमोनिअल साइटवर (matrimonial site) भेटलेल्या एका तरुणीने तरुणाची फसवणूक केली आहे. ही तरुणी घोटाळेबाज असल्याचं समोर आलं असून, तिने तरुणाला त्याचे सर्व पैसे गुंतवण्यास तयार केलं होतं.
Jul 9, 2023, 01:56 PM IST
जैन साधूचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकून दिले; पोलिसांसह आरोपीसुद्धा घेत होते शोध
Jain Monk Murdered : बेळगावी जिल्ह्यातील बेपत्ता जैन साधूंचा शोध शनिवारी संपला असून त्याची हत्या झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका गावातील शेतातील निकामी बोअरवेलमध्ये त्यांच्या शरीराचे अवयव सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Jul 9, 2023, 01:12 PM IST
गायीपासून ते श्वानापर्यंत....; जनावरांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आजोबांना अटक; CCTV पाहून पोलीसही चक्रावले
Crime News: कानपूरच्या (Kanpur) बर्रा परिसरात मादी श्वानासह जनावरांवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या व्यक्तीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
Jul 9, 2023, 12:28 PM IST
"कपडे फाडून छातीवर..."; पोलीस स्टेशनमधील छळाबद्दल 'त्या' महिलेचा खळबळजनक दावा
Punjab Crime : चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिलेवर पोलिसांनी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आठवडाभर महिलेवर अत्याचार सुरु असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
Jul 9, 2023, 11:41 AM IST'नवऱ्याशी नाही दीराशी ठेव शरीरसंबंध'; सासूचा सल्ला ऐकून तिला धक्काच बसला
Newly weds wife Shocked: 26 जानेवारी 2023 रोजी पीडित महिलेचा विवाह अमरोहा जिल्ह्यातील डिडोली पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. तरुण दिल्लीस्थित गृह मंत्रालयात अधिकारी असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली.
Jul 9, 2023, 09:18 AM ISTअपहरण करुन तरुणाला चाटायला लावले पाय; व्हिडीओ व्हायरल होताच दोघांना अटक
MP Crime News : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका व्यक्तीला चालत्या वाहनात दुसऱ्या व्यक्तीच्या पायाचे तळवे चाटायला लावल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.
Jul 9, 2023, 07:41 AM ISTकाय म्हणता? मुंबईत 6000 किलोंचा पूल चोरीला; बांधकाम करणाऱ्यानेच रातोरात केला गायब
Crime News : मुंबईत घडलेल्या या चोरीच्या घटनेनं सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून महत्त्वाची बाब म्हणजे ज्याने पूल बांधला त्यानेच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
Jul 8, 2023, 12:34 PM ISTसैतान पुजणाऱ्या नराधमानं पत्नीचा खाल्ला मेंदू; हादरवणाऱ्या घटनेमुळं पोलिसांच्याही अंगावर काटा
Shocking News : पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने मृतदेहाचे तुकडे केले आणि अवशेष प्लास्टिकच्या पिशवीत भरले. मारेकऱ्याने शरीराचे काही भाग फेकून दिले आणि बाकीचे घरी ठेवले होते.
Jul 8, 2023, 09:38 AM ISTशिक्षकाने दिली अशी शिक्षा, पूर्ण करता-करता मुलगी बेशुद्ध, सहा दिवसांपासून ICU मध्ये
अभ्यास केला नाही किंवा वर्गात मस्ती केली की शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा देतात. पण काही वेळा ही शिक्षा इतकी कठोर असते की विद्यार्थ्याचं नुकसान होऊ शकतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीला शिक्षकाने अशी शिक्षा दिली की त्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Jul 7, 2023, 09:38 PM IST