अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार
नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना घडलीय. खासगी क्लासमधून परतत असताना या मुलीला तीन नराधमांनी कारमध्ये कोंबून चालत्या कारमध्ये बलात्कार केला.
Aug 24, 2012, 03:37 PM ISTपैशासाठी मैत्रीचा खून
पैशाच्या हव्यासापोटी महाविद्यालयीन तरुणांनी मित्राचं अपहरण करुन खून केल्याची घटना ठाण्यातल्या काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या तरुणाचं नाव गणेश श्रीराम असं आहे.
Aug 16, 2012, 12:21 PM ISTफेसबुक ठरले जीवघेणे
जालंधरमध्ये सोशल नेटवर्कींगमुळे विद्यार्थीनीला आपला जीव गमवावा लागला आहे. काही मित्र फेसबुकवर त्रासदायक एसएमएस करीत असल्याने त्रस्त झालेल्या एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Aug 15, 2012, 08:20 PM ISTपुणे स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट
पुण्यात चार स्फोट झाल्यानंतर मुंबईसह राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. सर्वत्र कडेकोट बंदोबस्तात वाढ कऱण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्येही अलर्ट जारी केला गेला आहे.
Aug 1, 2012, 09:48 PM IST२०० रूपयांसाठी मुलीचा गेला जीव
देशातील आरोग्य यंत्रणेचा पुन्हा एकदा बोजवारा उघड झाला आहे. केवळ २०० रूपये नसल्याने आईवडिलांना आपल्या सहा महिन्यांच्या मुलीला गमवावे लागले आहे. ही घटना घडली आहे पंजाबमध्ये. सहा दिवसांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी २०० रूपयांची गरज होती.
Jul 26, 2012, 02:19 PM ISTअंगावर फोडणी उडाली, म्हणून पत्नीला यमसदनी धाडली
पिंपरीच्या भारतमाता नगरात राहणा-या काळुराम लोखंडे यानं त्याच्या पत्नीची हत्या केलीय. सकाळी सव्वा आकाराच्या सुमाराला सुरेखा स्वयंपाक करत होती. त्यावेळी तिचा पती काळुराम याच्या अंगावर फोडणी उडाली.
Jul 19, 2012, 06:39 PM ISTपत्नीला अश्लील फोटो पाठविणारा पती अटकेत
दोघांचा प्रेमविवाह. मात्र, पतीच्या मनात संशयाची पाल चुकचुली. पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय वाढला. यातून पत्नीला धडा शिकविण्यासाठी त्याने नाटक रचले आणि हे नाटक त्याच्यावरच उलटेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेला प्रवीण अलगच पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
Jul 17, 2012, 12:38 PM ISTपतीने पत्नीचा काढला काटा
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेवून पतीने तिचा काटा काढल्याची घटना मांढर येथे घडली. विक्रम शंकर शेवते (३२) यांने पत्नी सुनीता (२९) हिला मांढरदेवीच्या दर्शनासाठी नेण्याच्या बहाण्याने महाडजवळील वरंध घाटातील कावळा कड्यावरून लोटून दिले.
Jul 17, 2012, 11:28 AM ISTसावकार स्त्रीची हत्या, मृतदेहाचे तुकडे घरातच पुरले
बुलढाणा जिल्ह्यात चिखली शहरात सावकारीचा धंदा करणा-या एका बाईला मारल्याची आणि कुणाला कळु नये म्हणुन तिच्या देहाचे तुकडे करुन स्वतःच्याच घरात पुरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Jul 16, 2012, 04:41 PM ISTयुवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
नाशिक जिल्ह्यातल्या बाडगी शासकीय आश्रमशाळेतल्या गर्भवती विद्यार्थिनी प्रकरणात हेमराज चौधरी या युवकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच हेमराजला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Jul 15, 2012, 12:58 PM ISTमराठवाड्यात अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?
परभणी रेल्वे स्टेशनवरून दोन मुलांना पळवण्याचा प्रयत्न करणा-या भामट्यांचा कट पोलिसांनी उधळून लावला. वसईच्या रेल्वे स्टेशनवरून सहा जणांनी शेख अझीम आणि जितेंद्र प्रजापती या मुंबईतल्या कोळीवाड्यात राहणा-या दोन मुलांचं अपहरण केलं.
Jul 12, 2012, 04:23 PM IST२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक
25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.
Jul 10, 2012, 09:30 AM ISTगोळीबारांनी हादरलं पिंपरी-चिंचवड
गोळीबाराच्या सलग दोन घटनांनी रविवारी पिंपरी-चिंचवड शहर हादरून गेले. चिंचवडच्या विद्यानगर येथे झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास निगडीमध्ये आणखी एक गोळीबाराची घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली.
Jun 18, 2012, 08:50 PM IST'स्वाभिमान'च्या इमरानने घेतले एकाचे प्राण
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या घाटकोपर भागाचा अध्यक्ष इमरान शेखनं काल रात्री दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. इम्तियाज शेख आणि हुसैन शेख अशी हल्ला झालेल्या दोघांची नावं आहेत.
Jun 5, 2012, 08:31 AM ISTबापानेच केला मुलीवर बलात्कार
पिंपरी-चिंचवडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा दोन गुन्हेगारी घटनांनी पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ओटा स्कीम भागात एका नराधमानं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला. तर दुसरीकडे एका सुरक्षारक्षकानं कामगारावर गोळ्या झाडल्या. गेल्या नऊ दिवसातली ही नववी हत्या आहे.
May 30, 2012, 08:43 PM IST