'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून!
मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या हत्येचा तब्बल 9 महिन्यांनी छडा लावलाय. विशेष म्हणजे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले दोघे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. आणि मित्राच्या हत्येला कारण ठरलं ते एकमेकांची काढलेली छोटीशी खोडी आणि फेसबूक.
May 30, 2012, 07:19 PM ISTतापी घोटळ्यात सुरेश बोरोलेंना अटक
जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार केल्याचा आरोप बोरोले यांच्याविरोधात आहे
May 29, 2012, 06:38 PM ISTदागिन्यांचा हव्यास, गुन्ह्याकडे प्रवास
दागिन्यांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित घरातील तरुणीनं चोरी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आलेत.
May 25, 2012, 08:29 AM ISTकृपाशंकर पुन्हा अडचणीत
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर यांच्याविरोधात ईडीनं तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.
May 11, 2012, 03:10 PM ISTचोरटे समजून तिघांची केली हत्या
नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.
May 9, 2012, 01:20 PM ISTसुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक
दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय. दरोड्यातील मुख्य सूत्रधार विक्रम भोसले याला पोलिसांनी अटक केलीय. विक्रम भोसलेसह नवनाथ भोसलेची 11 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीये.
May 5, 2012, 11:49 PM ISTअबू आझमींना २ वर्षं सक्तमजुरी
शिवसेनाप्रमुखांविरोधात भाषण करताना आझमी यांनी विधान केलं होतं की मुस्लिमांच्या रस्त्यात कुणी आडवं आल्यास त्यांना सोडणार नाही. पुन्हा देशाची फाळणी झाली तरी चालेल.
May 1, 2012, 09:20 AM IST'जेनेलिया देशमुख'ला कोर्टाची नोटीस
गृहविक्री करणाऱ्या एका कंपनीवर फसवणुकीचे आरोप झाले असून आंध्र प्रदेश हायकोर्टाने यासंदर्भात बुधवारी विलासराव देशमुख यांची सून आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा किंवा तिच्या वकिलांना कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश दिले आहेत.
Apr 18, 2012, 08:12 PM ISTअभिनेत्री 'मीरा'वर गर्भपाताचा आरोप
काही भारतीय सिनेमांमध्ये काम केलेल्या पाकिस्तानी नटी मीरा हिच्याविरोधात पाकिस्तान कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते ही गर्भपात केल्याच्या आरोपावरून...
Apr 17, 2012, 04:47 PM ISTदारूच्या नशेत ATMची तोडफोड
पुण्यात दारुच्या नशेत काही विद्यार्थ्यांनी तीन एटीएम फोडण्याचा पराक्रम केलाय. हडपसर परिसरातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी हे युवक दारुच्या नशेत गेले होते.
Apr 16, 2012, 11:42 PM IST१०९ कोटींचे धनी निर्मलबाबा अटकेत
भक्तांच्या सर्व समस्यांना क्षणात सोडवण्याचा दावा करणारे निर्मलबाबा चांगलेच अडचणीत सापडलेत.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढून सोशल नेटवर्किंग साइटवरुन प्रसिद्द केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे.
Apr 14, 2012, 03:02 PM ISTनगरसेवकाच्या भावाने केला महिलेवर अॅसिड हल्ला
आपापसातील आर्थिक व्यवहारातील वादातून नाशिकमध्ये नगरसेवकाच्या भावानं महिलेवर ऍसिड हल्ला केलाय. या हल्ल्यात सुशिला कसबे या गंभीर जखमी झाल्या आहेत.
Apr 13, 2012, 04:48 PM ISTशिवसेना उमेदवारावर दिल्लीत हल्ला
दोन दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपच्या उमेदवाराची हत्या केल्याची घटना असताना आज शिवसेनेच्या उमेदवारावर हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. हा हल्ला चार जणांच्या टोळीने केल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 12, 2012, 03:20 PM ISTवाळू माफियांविरोधात नागरिक रस्त्यावर
वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडल्याने एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना श्रीरामपूरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर डंपरचालक पसार झाल्याने स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं.
Apr 10, 2012, 05:24 PM ISTमुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून
औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.
Apr 10, 2012, 11:40 AM IST