तीस वर्षांच्या ब्रिटन गुलामगिरीतून तीन महिलांची सुटका
लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.
Nov 22, 2013, 08:25 PM ISTमुलगी शिकली, `गुन्हेगारी वाढली`!
विविध गुन्ह्यांखाली ९१ हजार महिलांना अटक
त्यापैकी १९०० महिलांनी केले `मर्डर`
महिलांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय...
Nov 12, 2013, 07:11 PM ISTआर्थिक गुन्हेगारीची नवी राजधानी- नागपूर!
नागपूरसह विदर्भातल्या शेकडो गुंतवणुकदारांची फसवणूक करणा-या श्री सुर्या कंपनीचे तपशील बाहेर येतायत. त्याचवेळी नागपूरात गेल्या साडेचार वर्षात आर्थिक फसवणुकीचे 1 हजार 283 गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.
Oct 29, 2013, 05:53 PM ISTअबु सालेम टोळीतल्या गुन्हेगाराला अटक
ठाण्यात एका ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अबू सालेम टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजेश हातणकर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनाचे १५ गुन्हे दाखल आहेत.
Oct 26, 2013, 04:47 PM ISTयोगगुरू रामदेव बाबांच्या भावावर अपहरणाचा गुन्हा
सरकार लोकशाहीची थट्टा उडवत आहे. भाऊ राम भरतवर गुन्हा दाखल झाल्यानं योगगुरू रामदेव बाबांनी सरकारवर नव्यानं हल्लाबोल केला आहे. योगगुरू रामदेव बाबा यांचा भाऊ राम भरत याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2013, 02:01 PM ISTबारा वर्षांच्या मुलानं केली पंधरा वर्षांच्या मुलाची हत्या
दुर्दैवानं लहान वयातच मुलांमधली हिंसक प्रवृत्ती वाढतेय. त्याची दोन धक्कादायक उदाहरणं समोर आलीयत. ठाण्यात अवघ्या बारा वर्षांच्या मुलानं पंधरा वर्षांच्या मुलाचा खून केलाय.
Oct 9, 2013, 07:58 PM ISTराज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?
राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना गृहमंत्री आर.आर.पाटील काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 45 दिवसं उलटलीत तरी मारेकरी मोकाट आहेत.
Oct 3, 2013, 08:01 PM ISTचोरी सातशे रुपये, शिक्षा ७ वर्ष!
सातशे रुपये चोरल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीला कोर्टानं सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. दिल्ली सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टानं कायम ठेवलाय.
Sep 8, 2013, 03:47 PM IST‘त्या’ नराधमानं आईसमोर दिली कू-कर्माची कबुली!
मुंबईत महिला फोटोग्राफर गँगरेप प्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनं आपल्या आईसमोर आपल्या कू-कर्माची कबुली दिली. २१ वर्षीय कासिम शेख याला रविवारी नायर हॉस्पिटलच्या बाहेरून अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याच्या आईनं त्याची भेट घेतल्यानंतर तो ढसढसा रडला आणि म्हटला, `होय! मी त्या मुलीशी चुकीचं वागलोयं...`
Aug 27, 2013, 12:42 PM ISTतिला सावरू द्या, गर्दी कमी करा- मुलीच्या आईची विनवणी
‘कुणाच्याही नशिबी येऊ नये ते माझ्याच मुलीच्या वाट्याला आलं... दुर्दैव! या पाशवी अत्याचाराच्या जखमा शरीरावर आहेत त्याहून अधिक तिच्या मनावर आहेत. पण ती खचली नाही. ती पुन्हा उभी राहील
Aug 26, 2013, 03:21 PM ISTगर्दुल्ल्यांची गुन्हेगारी, पोलिसांची लाचारी
गेल्या काही दिवसांमधील घटना पाहता गर्दुल्यांची वाढती गुन्हेगारी मुंबईकरांची डोकेदुखी वाढवणारा ठरत आहे. फोफावलेले ड्रग्जमाफिया आणि निष्क्रिय पोलीस प्रशासन. यामुळं गर्दुल्यांचे फावत आहे.
Aug 25, 2013, 04:54 PM ISTगुन्हेगारीत मुंबई, पुणे आघाडीवर
गेल्या काही दिवसात राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. एका मागून एक घडणा-या गंभीर गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट हादरून गेलाय. गुन्हेगारीच्या बाबती महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे आघाडीवर असल्याचं राज्याच्या गुन्हे २०१२च्या अहवालावरून दिसून येतं आहे.
Aug 23, 2013, 12:07 PM ISTवडिलांनीच केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार
जयपूरमधील नहरगड भागात वडिलांनीच आपल्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
Aug 22, 2013, 09:02 PM ISTअसा कसा हा `आसाराम`?
आध्यात्मिक गुरु आसाराम बापू पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. आसाराम बापूंच्याविरोधात दिल्लीच्या कमनला नगरमध्ये लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Aug 22, 2013, 07:21 PM ISTअजितदादांची राज ठाकरेंवर तोफ
नाशिकमधील खड्ड्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सणसणीत टोला लगावलेला.
Aug 16, 2013, 11:19 PM IST