दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी
दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.
Apr 22, 2013, 08:21 AM IST`उपरा`कार लक्ष्मण मानेंना न्यायालयीन कोठडी
बलात्काराची तक्रार असलेल्या `उपरा`कार लक्ष्मण माने यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टानं सुनावलीये. शारदाबाई पवार आश्रमशाळेतील सहा महिला कर्मचा-यांवर बलात्कार केल्याप्रकरणी माने यांच्यावर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
Apr 15, 2013, 02:16 PM ISTलक्ष्मण माने यांच्याविरोधात सहावी तक्रार
‘उपरा’कार आणि भारतीय भटके विमुक्त विकास संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांच्याविरोधात अत्याचाराची सहावी तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
Apr 7, 2013, 12:47 PM ISTदुसऱ्या लग्नाला केला म्हणून पत्नीची हत्या!
पुरोगामी महाराष्ट्रात आजही वंशाच्या दिव्यासाठी आणि हुंड्यासाठी विवाहितांच्या हत्या होत आहेत. बुलडाण्यातदेखील याच कारणावरून एका विवाहितेची हत्या करण्यात आली.
Apr 2, 2013, 05:51 PM ISTतळेगावचा `मुन्नाभाई एमबीबीएस`!
सिनेमात नकली डॉक्टर बनून रुग्णांचा इलाज कारणाऱ्या संजय दत्त उर्फ मुन्नाभाईला आपण चांगलंच ओळखतो. पण असाच एखादा मुन्नाभाई जर वास्तविक जीवनात बनावट कागदपत्राच्या आधारे डॉक्टर बनून इलाज करत असेल तर…
Mar 31, 2013, 08:35 PM ISTमुलीचा सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप!
१२ वीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीने आपल्याच सख्ख्या भावावर बलात्काराचा आरोप केला आहे. पतौडीच्या पोलीस स्टेशनमध्ये तिने आपल्या भावावविरोधात तक्रार दाखल केली आहे. या शिवाय आपल्या मुख्याध्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप तिने केला आहे.
Mar 27, 2013, 04:07 PM ISTपाचवीतल्या मुलीची आत्महत्या, अधीक्षकाला अटक
उल्हासनगरमधल्या राजर्षी छत्रपति शाहू महाराज या मागासवर्गीय वस्ती शाळेच्या अधीक्षकाला अटक केली आहे. शाळेतल्या पाचवीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिक्षकाला अटक केली.
Mar 21, 2013, 08:43 PM ISTपवन पवार यांना न्यायालयीन कोठडी
नाशिकरोड प्रभाग सभापती पवन पवार यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी अपक्ष नगरसेवक आणि सभापती पवार यांच्यासह पाच जनावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात खंडणीच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Feb 26, 2013, 09:04 PM ISTतृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत
तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..
Feb 6, 2013, 08:19 PM ISTनांदेडमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार
शाळेतून घरी परतणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. भोकरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.
Feb 5, 2013, 11:43 PM ISTमहिला सुरक्षा अध्यादेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
महिलांवरील अत्याचारासंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या महिला सुरक्षा अध्यादेशावर आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे महिला अत्याचार कायदा मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Feb 3, 2013, 06:37 PM ISTपाक बॉम्बस्फोटात १७ ठार
पाकिस्तानात करण्यात आलेल्या एका बॉम्बस्फोटात १७ जण ठार झालेत. एका मशिदीजवळ आज बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या स्फोटात २० पेक्षा अधिक लोक जखमी झालेत.
Feb 1, 2013, 04:45 PM ISTराष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार
राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवाड याने ज्येष्ठ भाजप नेते रामभाऊ चव्हाण यांचा नातू प्रसाद याच्या गाडीवर गोळी झाडली.
Dec 23, 2012, 05:25 PM ISTदिल्लीत आंदोलकांची दगडफेक
सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी करत रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांच जोरदार राडा झाला आहे. आंदोलक करणाऱ्यांना पांगविण्यासाठी पाणी मारा करून उपयोग न झाल्याने अश्रुधुराचा मारा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक गेली.
Dec 23, 2012, 04:26 PM ISTकॅच सोडला, पण जीव गमवावा लागला
कॅचेस् विन मॅचेस असे म्हणतात. पण, एक सोडलेला झेल आपला प्राण घेऊ शकतो हे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील एका १५ वर्षीय तरुणाला माहिती नव्हते.
Dec 10, 2012, 05:16 PM IST