भिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक
शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.
Aug 9, 2013, 07:47 PM ISTपोलीस बनला ग्राहक; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
बनावट ग्राहक पाठवून हरियाणाच्या फरिदाबाद सेन्ट्रल पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय.
Aug 9, 2013, 06:37 PM ISTदिल्लीत १७ वर्षीय तरूणीवर गोळ्या झाडल्या
दिल्लीत दोन युवकांनी एका १७ वर्षीय तरूणीवर गोळी झाडली. यामध्ये ही तरूणी गंभीर जखमी झाली. तिला एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Aug 7, 2013, 12:40 PM ISTएन्काऊंटर स्पेशालिस्ट आरोपींना राज ठाकरेंचाही पाठिंबा
मराठी पोलिसांवर अन्याय होता कामा नये. पोलिसांना योग्य न्याय मिळाला पाहिजे. माझी पूर्ण ताकद पोलिसांच्या मागे असेल. पोलिसांच्या पाठीमागे मराठी मंत्र्यांना उभे राहता येत नाही, आपलं दुर्दैव आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली.
Jul 20, 2013, 02:07 PM ISTरेश्मा बिर्जेच्या हत्येच गूढ उकललं!
कल्याणमधल्या रेश्मा बिर्जे या तरुणीच्या हत्येचे गूढ उकललंय. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचं आता उघड झालंय. त्याला विरोध केल्यानं तिची हत्या झाल्याचं आता समोर आलंय.
Jul 16, 2013, 08:36 PM ISTदारूसाठी पत्नीला २५ हजारांत विकलं!
पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात घडलीये. दारूच्या आहारी गेलेल्या पतीनं आपल्या पत्नीला 25 हजारात विकल्याची खळबळजनक घटना घडलीये.
Jul 13, 2013, 07:23 PM ISTलखनभैया एन्काउंटर- २१ जणांना जन्मठेप
छोटा राजनचा हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया याच्या बोगस चकमकीच्या खटल्यात आज सेशन कोर्टाने पोलिस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह २१ जणांना हत्या-कटकारस्थानाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Jul 12, 2013, 06:59 PM ISTअपघातात मुलगा ठार, वडिलांनी आईवर केला गोळीबार
आपल्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार ठरवून पत्नीलाच गोळी मारल्याची घटना आग्र्याला घडली आहे. मुकेश असे या आरोपीचे नाव आहे. बायकोच्या हलगर्जीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाला या समजातून त्याने हे कृत्य केलं.
Jun 30, 2013, 06:30 PM ISTआदित्य पांचोलीची मारहाण सीसीटीव्हीत कैद
अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात शेजाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आदित्यने मारहाण केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे आदित्य पांचोली अडचणीत सापडला आहे.
Jun 28, 2013, 11:32 AM ISTमहिलांची काढली विवस्त्र धिंड
पाकिस्तानमध्ये महिलांवरील अत्याचार पुढे आले आहेत. चक्क महिलांची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार आज गुरुवारी पाकिस्तानमध्ये उघड झालाय.
Jun 20, 2013, 08:12 PM ISTदिल्लीचा तरूण, फेसबुकवर मुलीचे अकाऊंट
तरूण दिल्लीचा. त्याचे नाव योगिंदर सिंग. योगिंदरने इंटरनेटच्या माध्यमातून डोंबिवलीतील तरूणीचे फोटो मिळविले. हे फोटो मिळताच या तरूणीच्या नावाने बनावट अकाऊंट तयार केलं. आपल्याच नावेचे अकाऊंट असल्याचे तरूणीच्या लक्षात येताच तिने पोलिसात धाव घेतली.
Jun 17, 2013, 10:39 AM ISTसलमानसाठी पाऊस आला धावून, सुनावणी पुढे ढकलली
हीट अँड रन केसमध्ये एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्यावरील सुनावणी २४ जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Jun 10, 2013, 02:51 PM ISTअसंगाशी संग, मित्राने कापलं मित्राचं लिंग!
पैशांच्या वादातून आपल्या मित्राचं लिंगच कापरून टाकल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधल्या हॉटेलात घडली. दोघेही मित्र सौदी अरेबियात वास्तव्याला होते.
May 21, 2013, 04:40 PM ISTगँग्स अॅट `गंगापूर`!
नाशिक शहरातील रात्रीच्या सुमारास गजबजणा-या गंगापूर रस्त्यावर धुमश्चक्री झाली. या मारहाणीत शहरातील बहुचर्चित मोहन चांगलेसह दोन जणांची हत्या करण्यात आली.
May 8, 2013, 09:16 PM ISTबलात्कारी मनोजला फाशी द्या - पत्नी अर्चना
पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोज कुमार याला कठोर शिक्षा ठोठावून द्याला फाशीच द्या, अशी मागणी त्याची पत्नी अर्चना देवा हिने केली आहे.
Apr 22, 2013, 01:42 PM IST