पाण्याचा प्रश्न आता तरी सुटेल का?, ही बातमी वाचून मिळेल तुम्हाला उत्तर
Thane News: यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर (november) अखेरीस पुणे जिल्ह्यातील आंध्रा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dec 3, 2022, 10:54 AM ISTलग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...
Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे.
Dec 3, 2022, 09:52 AM ISTRailway Ticket Checking : राज्यात रेल्वेतून इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास, दंडापोटी 218 कोटी वसूल
Central Railway action : राज्यात फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनी ही कारवाई केली आहे.
Dec 3, 2022, 08:36 AM IST
Maharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Maharashtra Politics latest news: शिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे.
Dec 3, 2022, 07:43 AM ISTमोठी अपडेट: गेल्या 24 तासांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ
Gold Price 2022: जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे.
Dec 2, 2022, 05:25 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM ISTTata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी
Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे.
Dec 2, 2022, 03:25 PM IST'या' गावात ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान घडला धक्कादायक प्रकार
Mahad News: महाडमधील कोळोसे ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जादुटोण्याचा वापर करण्याचा प्रकार घडला असून याबाबत ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.
Dec 2, 2022, 01:56 PM ISTआंबेगाव खिडकीत बैलगाडी शर्यंतीचा थरार; चार दिवस घुमणार भीर्रर्रर्रर्र चा नाद
Maharashtra News: बैलगाडा (bailgada sharyat) शर्यतीची पंढरी असलेल्या पुणे जिल्ह्याच्या (pune) आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथे मुक्तादेवीच्या (muktadevi) यात्रा उत्सव निमित्त चार दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचे (bailgada) आयोजन करण्यात आले आहे.
Dec 2, 2022, 01:12 PM ISTसीमावाद सोडवण्यासाठी शिंदे - फडणवीस सरकारचा मास्टर प्लॅन तयार; प्रश्न तुमचे उत्तरं मंत्र्यांची
Maharashtra - Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने गुरुवारी जतमधील दुष्काळी भागात पाणी सोडून पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला डिवचलं. कर्नाटकने सोडलेल्या पाण्यामुळे तिकुंडे येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला.
Dec 2, 2022, 01:04 PM ISTWeather News: राज्यात पारा घसरुन 9.5 अंशांवर; जाणून घ्या हिवाळी सहलीसाठीची सर्वोत्तम जागा
Maharashtra News: सध्या नोव्हेंबर महिना (november) सरला असून आता थंडीची उब सगळीकडेच जाणवू लागली आहे. मागच्या महिन्यातही अनेक ठिकाणी थंडीनं (winter season in maharashtra) राज्यात डोकं वर काढलेलं होतं.
Dec 2, 2022, 12:11 PM ISTGold Mine: चंद्रपूरनंतर आता कोकणातील 'या' जिल्ह्यातही भूगर्भात सोने?, खनिकर्म विभागाची चाचपणी
Gold Mine In Sindhudurg : चंद्रपुरात सोन्याच्या (Gold) दोन खाणी असल्याचा केंद्रीय खनीकर्म विभागाचा अहवाल समोर आला आहे. तसेच सिंधुदुर्गातही सोन्याच्या खाणींसाठी चाचणी सुरु आहे.
Dec 2, 2022, 11:15 AM ISTviral video: पुण्यात घडलंय - बिघडंलय... बटाटे पाहण्यासाठी लोकं का करतायेत गर्दी? जाणून घ्या
viral video: या जगात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. अनेकदा रोज आश्चर्यचकित करणारे व्हिडीओ व्हायरलही (viral video) होत असतात. ते पाहून आपल्यालाही काही वेळ आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय (interesting news) राहत नाही. सध्या अशाच एका व्हिडीओनं (video) सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे.
Dec 2, 2022, 11:06 AM ISTप्रशासन पुन्हा नापास? पाण्यात अळ्या सापडल्यानं नागरिकांना ताप, जुलाब आणि उलट्यांचा त्रास
Pune news: सध्या राज्याच्या अनेक भागात पाण्याचा प्रश्न नागरिकांना (citizens) सतावतो आहे. रोज पाणी मिळेल की नाही अशी शक्यता नसतानाही राज्यातील अनेक दुर्गम भागात पाण्याच्या (water problem) समस्यांनी नागरिकांची झोप उडवली आहे.
Dec 2, 2022, 09:56 AM ISTVideo : मुंबईकरांचा Swag वेगळा! ती लोकलमध्ये चढली आणि मग...
Mumbai Local Video : ...म्हणून म्हणतात मुंबईकरांचा Swag वेगळा आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे.
Dec 2, 2022, 08:02 AM IST