dayashankar mishra

डिअर जिंदगी: सगळ्यांना बदलण्याचा हट्ट !

कोणालाही भेटल्यानंतर आपण त्याला 'जसा आहे' ऐवजी 'जसा पाहिजे' तसा बनवण्याचा प्रयत्न करतो. बदलण्याच्या हट्टात आपण स्वत:ला विसरुन जातो. जो जसा आहे त्याच भावनेने त्याचा स्विकार केला पाहिजे. हे नात्यांना तणावापासून वाचवण्याचं टॉनिक म्हणून काम करतं.

Mar 5, 2019, 05:45 PM IST

डिअर जिंदगी : ‘दु:खी ’ राहण्याचा निर्णय!

असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.

Sep 11, 2018, 11:55 PM IST

डिअर जिंदगी : सत्‍याचे प्रयोग- २

जर तुमच्यात सत्यबोध आहे, तर केवळ फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवा, जो अंतर्मनातून आला आहे. जगाच्या दृष्टीकोनाचा विचार करू नका. फक्त आपला निश्चय आणि निवडीवर कायम राहा.

Sep 11, 2018, 12:25 AM IST

डिअर जिंदगी : जीवनाला निर्णयाच्या उन्हात फुलू द्या

वेगळ होणं किंवा ठीक करून घेणं, हे वेगवेगळं वाटत असलं, पण ही एकच बाब आहे.

Aug 13, 2018, 12:07 PM IST

डिअर जिंदगी : हृदयापासूनची नाती, डोक्याने नाही सुधारत

येथे मुलाला थोडं खरचटलं, जखम झाली, ताप आला तर डॉक्टरला दाखवण्याची परंपरा आहे, पण आपलं मन आजारी आहे, त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही.

Aug 2, 2018, 07:27 PM IST

डिअर जिंदगी : जरा 'जर-तर' मधून बाहेर तर या!

जर-तर असं झालं असतं, असं झालं नसतं. तो माझ्या जीवनात आला नसता. मी त्या गल्लीतून गेलो नसतो. मी जर ती नोकरी सोडली नसती. किती चांगलं झालं असतं, जर मी त्याला जाऊ दिलं नसतं...

Jul 19, 2018, 08:02 PM IST

डिअर जिंदगी : मध्येच हा कोण आला!

जो आपल्याला सर्वात प्रिय आहे, त्याची जागा कुणी दुसरा घेऊ शकतो. याचा विचार करून कपाळावर आठ्या पडतात.

Jul 9, 2018, 08:28 PM IST

डिअर जिंदगी: जीवन सुखाच्या प्रतिक्षेत

जीवनाचा आनंद कशात आहे, पहिला पर्याय - इच्छा पूर्ण होण्याची वाट. दुसरा, मनाची इच्छा पूर्ण होण्यात. पसंती सर्वांची आपआपली असते.

Jul 5, 2018, 01:38 AM IST

डिअर जिंदगी : तू ऐकून तरी घे!

आपल्या आजूबाजूला एवढा गोंगाट होत चालली आहे की, आपले दिवसेंदिवस ऐकण्याची क्षमता कमी होत चालली आहे. यात २ प्रकार आहेत, पहिला, यात एवढा गोंगाट आहे की, आपण ऐकण्यासाठी सक्षम नाहीत.

Jun 29, 2018, 04:23 PM IST

डिअर जिंदगी : मुलीला मुलासारखं म्हणणं, तिचा अपमान आहे

तुलनेला 'नाही' म्हणा, असे शब्द, असे वाक्य टाळा. जे विचारांपेक्षा, मनोविकाराचं रूप घेतात. कुणाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी, दुसऱ्याच्या प्राधान्याचा विचार करून, त्या प्रभावाखाली विचार करणे, हे बंद गल्लीसारखंच आहे.

Jun 19, 2018, 12:18 AM IST

डिअर जिंदगी : वेळ मिळाला, तर घरी या भेटायला...!

आपण भेटण्याचा अर्थच हरवून बसलो आहोत. वाटतं की भेटणं नाही झालं, तरी चालेल, भेटतो त्यालाच, ज्याच्याशी 'काम' असतं. अशी कामं तर होत राहतात. पण यापूर्वी मिळवलेले मित्र दुरावतात. 

Jun 14, 2018, 11:46 PM IST

डिअर जिंदगी : आपल्या जीवनातील दुसऱ्याचा 'वाटा'

घाबरत-घाबरत फोन करत बसलेल्या आवाजात विचारलं, 'आई, तुला राग येणार नाही, याची शपथ घे...

Apr 18, 2018, 11:41 PM IST

डिअर जिंदगी : अनोखी 'उधारी' आणि मदतीचा 'बूमरँग'....

हा उपदेश नाही तर, दुसऱ्यासाठी 'काही तरी करण्याची कहाणी' आहे.

Apr 14, 2018, 06:12 PM IST

डिअर जिंदगी : 'वस्तूं'च्या जागी निवडा अनुभव...

जगातील इतर देशांच्या तुलनेत, भारतात मोफत मिळण्याविषयी लोकांचं आकर्षण जास्त आहे. एक इच्छा पूर्ण करण्याआधीच, आपली उडी दुसऱ्या इच्छेवर असते. 

Apr 12, 2018, 08:53 PM IST

डिअर जिंदगी : माझ्या परवानगी शिवाय, तुम्ही मला दु:खी करू शकत नाही!

तुम्ही जगातलं सर्वोत्तम फळ असाल, पण तरीही काही लोक असे असतील की त्यांना या सर्वोत्तम फळावर प्रेम नसेल.

Apr 11, 2018, 08:20 PM IST