delhi metro viral video

Delhi Metro मध्ये पोरानं केली करामत; असं काही केलं की.. कानावर विश्वासच बसेना, पाहा Video

Delhi Metro Announcements Video: मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोमधील विविध व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता इन्टाग्रामवर (Instagram) सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण मुलगा मिमिक्री (Mimicry video) करताना दिसतोय. 

May 17, 2023, 04:24 PM IST

दिल्ली मेट्रोमध्ये प्रेमाचा झांगडगुत्ता; Kissing च्या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस!

Delhi Metro Viral Video :दिल्ली मेट्रोच्या डब्यात एक तरुण जोडपं खाली बसून प्रवास करत होतं. व्हायरल क्लिपमध्ये मुलगी मुलाच्या मांडीवर पडली असून तरुण तिचं चुंबन (Young Couple Kissing Video) घेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय,

May 10, 2023, 07:52 PM IST

बिकिनी गर्लनंतर आता Delhi Metro मध्ये दोन तरुणांचा चक्क स्कर्ट घालून प्रवास... Video पाहिलात का?

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो आता सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसते आहे याच कारणंही फार वेगळं आहे. या ठिकाणी आता सोज्वळ कपड्यांमध्ये फिरणारे तरूण (Trending Video) दुर्मिळ होत जाणार आहेत की काय, अशी अनामिक भिती नेटकऱ्यांना वाटू लागली आहे कारण आता दिल्ली मेट्रोमध्ये (Boy in Denim Skirt) चक्क दोन मुलांनी डेनिमचे स्कर्ट घालून एन्ट्री केली आहे. 

Apr 21, 2023, 07:19 PM IST

यांना आवरा! बिकनी गर्लनंतर आता मेट्रोत तरुणाने केली चक्क आंघोळ, कपडे काढून साबण लावतानाचा Video व्हायरल

Viral Video: काही दिवसांपूर्वी मेट्रोत बिकनी गर्लचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता मेट्रोत चक्क आंघोळ करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Apr 10, 2023, 05:55 PM IST

Bikini Girl Metro : मेट्रोतील बिकिनी गर्लचा नवीन Video Viral, बोल्ड ड्रेस घालून केलं असं काही की...

Metro Girl Rhythm Chanana New Video : दिल्ली मेट्रोमधून बिकिनी घालून एका तरुणीने प्रवास केला आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील ती तरुण कोण आहे. अगदी तिची तुलना उर्फी जावेदशी केली. त्यानंतर दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro Viral Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता त्या बिकिनी गर्लचा अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Apr 8, 2023, 02:14 PM IST

Bikini Girl Metro: मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणारी 'ती' अखेर आली समोर? म्हणते मला...

Delhi Metro Viral Video: दिल्लीत मेट्रोत बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या एका मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला होता. ही मुलगी कोण असे प्रश्न विचारले जात होते, आता ती मुलगी समोर आली आहे. 

Apr 3, 2023, 10:50 PM IST

Delhi Metro Viral Video: ही उर्फी नाही, मग कोण? ट्रेंडी ब्रा अन् मिनी स्‍कर्ट, पाहा 'तो' व्हिडिओ!

Uorfi javed dress Look: अनेक कलाकारांचे पार्टीमधील वा इतर ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल (Trending Video) होत असतात. तर मनोरंजन क्षेत्रात उर्फी नवी फॅशन आयकॉन बनलीये. अशातच उर्फीच्या फॅशनची जुळी बहिण मार्केटमध्ये आल्याची चर्चा होत आहे.

Apr 2, 2023, 10:52 PM IST

VIDEO : जेव्हा मेट्रोमध्ये अवतरते 'मंजुलिका', विचित्र आवाज ऐकून प्रवासी...

Viral Video : भूल भुलैया या बॉलिवूडमधील मंजुलिका' हे प्रत्येकाला माहिती आहे. तिचं ते भयानक रुप आणि तो आवाज...तिचं नाव घेतलं तरी अनेकांना रात्री झोप लागतं नाही. पण जर तुमच्या समोर अचानक मंजुलिका अवतरली तर...

Jan 24, 2023, 02:12 PM IST

trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..

मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता.. 

Nov 10, 2022, 05:51 PM IST

Viral : अ‍ॅनाकोंडाने माणसाला जखडलं आणि...थरकाप उडविणारा Video

Snake Video : क्रोबाने (Croba) माणसाला, बकरीला गिळतानाचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत.  भयानक आणि विशाल भला मोठा असा साप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अ‍ॅनाकोंडा (Anaconda Snake)येतो...

Nov 10, 2022, 03:05 PM IST

viral video: 'ये र दादा आवार ये'..'म्हावरा घे'..उत्कर्षने शेअर केला अलिबागच्या आजींचा धमाल व्हिडीओ..

हातावर पोटअसणारा ,समुद्राला भिडणारा ,शहाळ्या सारखं मोठं प्रेमळ मन असणारा हा धाडसी कोळी समाज किती गोड,किती ऊर्जेने भरलेला आहे हि प्रचिती ह्या मासे विकणाऱ्या नाचत गात कोळी गीत गाणाऱ्या आजीला पाहून आली.

Nov 10, 2022, 02:44 PM IST

मांजर आणि उंदराचा क्युट व्हिडीओ पाहून म्हणाल..अरे हे तर tom अँड Jerry

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Nov 7, 2022, 06:24 PM IST

बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण

मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

Nov 7, 2022, 06:12 PM IST

नवरीला पाहताच नवरा झाला उलटा..काय आहे हे गजब प्रकरण..

आता एक नवीन व्हिडीओ जो व्हायरल होतोय तो सुद्धा लग्नाचा आहे. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे. 

Nov 7, 2022, 05:55 PM IST