यांच्या आयुष्यात दिवाळी कधी?
जळगाव जिल्ह्यात ६०० पेक्षा जास्त एचआयव्हीबाधित मुलं आहेत. यापैकी २८ चिमुरड्यांना जळगावमधल्याचं एका डॉक्टरांनी दत्तक घेतलंय. प्रभावशाली उपचार व्हावा यासाठी या मुलांच्या पोषण आहाराचा खर्च हे डॉक्टर उचलणार आहेत. मात्र उर्वरित शेकडो मुलांच्या आहाराचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.
Nov 2, 2013, 12:50 PM ISTनाशिकमध्ये मनसेचं ‘डॉक्टर’स्टाईल आंदोलन
डॉक्टरांवर सुरू असलेल्या कारवाई विरोधात पुणे महापालिकेच्या सभागृहात काल मनसेच्या नगरसेवकांनी अनोखं आंदोलन केलं.
Oct 22, 2013, 11:21 AM ISTविनामूल्य ऑपरेशन्स करणारे २२ देवदूत!
इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय..
Oct 6, 2013, 08:41 AM ISTकहर... दुर्घटनेतील जखमींकडे डॉक्टरांनी मागितले पैसे!
माझगाव डॉकयार्डमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेकडून रक्त तपासण्यासाठी इथल्या डॉक्टरांनी निर्लज्जपणे पैसे मागितले. त्यामुळे नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली.
Oct 1, 2013, 11:55 AM ISTपत्नी-सासू-सासऱ्यांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या!
इंदौरमध्ये अंगावर काटा उभा करणारं एक हत्याकांड घडलंय. रागाच्या भरात काय काय घडू शकतं, याचंच हे थरारक दृश्यं आहे.
Sep 2, 2013, 05:11 PM IST१० वर्षीय मुलीने केलं ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण
ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.
Aug 28, 2013, 04:41 PM ISTडॉक्टरांसाठी खूशखबर!
डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागानं राज्यात डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभागानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
Aug 8, 2013, 02:32 PM ISTमुंबईकरांनो डोळ्यांची काळजी घ्या!
पावसाळा त्यात साथीच्या रोगांची लागण, हे समीकरण काही नवं नाही. पण मुंबईकरांनो सध्या सावध राहा आणि आपल्या डोळ्यांची काळजी घ्या. कारण मुंबईत डोळ्यांची साथ सुरू आहे.
Aug 2, 2013, 12:39 PM ISTडॉक्टरने केली गर्भवतीकडे सेक्सची मागणी
माझ्याशी सेक्स कर मी मेडिकल बिल आणि फी माफ करेल.... अहमदाबादच्या एका डॉक्टरने अशी सेक्सची मागणी करून डॉक्टरी पेशाला काळिमा फासला.
Jun 29, 2013, 05:39 PM ISTधडापासून वेगळा झालेला हात त्यानं पुन्हा मिळवला!
अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळेच गडबडून जातात. पण, प्रसंगावधान राखून तातडीनं उपचार मिळाला तर प्रसंगी प्राण आणि गमावलेले अवयवही परत मिळवू शकतात, हे दिल्लीतील एका घटनेनं सिद्ध केलंय
Jun 27, 2013, 04:05 PM ISTमुंबईत डॉक्टरने केला रूग्ण तरूणीवर बलात्कार
मुंबई उपनगरात एक धक्कादायक घटना घडली. उपचार घेण्यासाठी आलेल्या एका २६ वर्षीय तरूणीवर डॉक्टरने बलात्कार केला.
May 19, 2013, 12:52 PM ISTठाण्यात रूग्ण तरूणी, दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
ठाण्यात बलात्काराच्या घटनेत वाढ झालेली दिसून येत आहे. जिल्ह्यात तीन बलात्काराच्या घटना उजेडात आल्या आहेत. दिवा येथे उपचार घेण्यास आलेल्या तरूणीवर डॉक्टरांने बलात्कार केला. तर दहिसरमधील काजुपाडा येथील एका मुलीला तिचा मैत्रिणीने फसवून कुंटखाण्याला विकले. दरम्यान तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. दुसऱ्या एका घटनेत १० वर्षांचा मुलीवर शेजाऱ्यांने बलात्कार केला.
May 5, 2013, 11:18 AM ISTमहिलेला बेशुद्ध करून डॉक्टरने केला रेप?
इलाज करण्यासाठी आलेल्या महिलेला बेशुद्ध करून बलात्कार केल्याचा महिलेने डॉक्टरवर केला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी डॉक्टरांच्या शोधात पोलिस आहेत.
May 3, 2013, 04:28 PM ISTडॉक्टरांच्या संपात लहानग्याचा मृत्यू
निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या संपामुळे एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला आहे.
Apr 29, 2013, 12:01 AM ISTसंपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाई
संपकरी डॉक्टरांवर मेस्मांतर्गत कारवाईला विधी आणि न्याय खात्याकडून हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता पुण्यातील डॉक्टर संपातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांतील डॉक्टरही संपातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Apr 25, 2013, 10:53 PM IST