आव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे
आव्हाडांच्या भेटीनंतर डॉक्टरांचा संप मागे
Aug 9, 2014, 10:47 AM ISTडॉक्टरांचा संप मागे
मार्डच्या डॉक्टरांनी उद्यापासून बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्यात आलाय. प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
Aug 8, 2014, 10:54 PM ISTअखेर सहा दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे
डॉक्टरांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. मुंबईत सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मॅग्मोच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू आहे.
Jul 7, 2014, 01:54 PM ISTहॅलो डॉक्टर : हाडांचे विकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 04:32 PM ISTअसंवेदनशील डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी
असंवेदनशील डॉक्टरांच्या दुर्लक्षाचे दोन बळी
Jul 5, 2014, 08:39 PM ISTडॉक्टरांच्या असंवेदनशीलतेचे दोन बळी
सरकारी डॉक्टरांचा संप आता रुग्णांच्या जीवावरच उठलाय. नागपूरमध्ये डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळं दोन जणांचा बळी गेलाय.
Jul 5, 2014, 08:28 PM ISTहॅलो डॉक्टर- मेंदूचे आजार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2014, 07:29 PM ISTडॉक्टरांच्या संपावर राज्य सरकारची भूमिका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:55 PM ISTसंपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस, एक बळी
संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारनं सुरु केलीय. या डॉक्टरांना मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. मंगळवारपासून राज्यातल्या सार्वजनिक विभागातले 12 हजार डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. दरम्यान, या संपाचा एक बळी गेलाय.
Jul 2, 2014, 03:17 PM ISTराज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांचे आजपासून कामबंद
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टर आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत.
Jul 1, 2014, 08:12 AM ISTडॉक्टरचा अवघ्या २७ व्या वर्षी हृदयविकाराने मृत्यू
केईएमच्या रूग्णालयाचे निवासी डॉक्टर ओमप्रकाश शर्मा यांना वयाच्या अवघ्या सत्तावीसव्या वर्षी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
Jun 10, 2014, 05:14 PM ISTएकाच वेळी 20 दात उपटले; रुग्णाचा मृत्यू
एकाच झटक्यात एका महिलेच्या तोंडातून 20 दात उपटून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचं न्यूयॉर्कमध्ये निलंबन करण्यात आलंय. धक्कादायक म्हणजे, या प्रयत्नात रुग्णाला आपला जीव गमवावा लागलाय.
May 24, 2014, 01:04 PM ISTलैंगिक छळाला कंटाळून तरुणीचा आत्महत्या; डॉक्टरला अटक
अश्लिल एमएमएस तयार करत एका डॉक्टरने आयुष्याची राखरांगोळी केल्याने निराश झालेल्या युवतीने स्वतःला जाळून घेतलं.
Apr 26, 2014, 09:25 PM ISTमहिलेवर तीन वर्षांपूर्वी बलात्कार; डॉक्टरला अटक
दक्षिण दिल्लीच्या हौजखास भागात एका ४० वर्षीय महिलेवर एका डॉक्टरवर आणि त्याच्या सहकाऱ्यांनीवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच गोंधळ उडालाय.
Apr 1, 2014, 06:28 PM ISTराजावाडी रूग्णालयात रुग्णाची डॉक्टरला मारहाण
मुंबईत घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर संपावर गेलेत. सोमवारी रात्री एका रुग्णाने डॉक्टरला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय.
Jan 14, 2014, 10:17 PM IST