निवासी डॉक्टरांचा संप, रूग्णांचे हाल
निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप पुकारल्याने रूग्णांचे मात्र चांगलेच हाल होत आहे. त्यामुळे रूग्णांना पुन्हा एकदा वेठीस धरलं जातयं.
Apr 23, 2013, 10:49 AM ISTNEET चा नीट निकाल कधी लागणार?
आज काल MBBS डिग्रीला काही महत्त्वच नसल्यासारखे आहे. या डिग्रीवर न पैसे मिळत, न मान मिळत. डिग्री फ़क्त नावापुढे डॉक्टर लावण्यापुरती आहे.
Apr 12, 2013, 04:21 PM ISTसुप्रीम कोर्टाचा दणका, सुदाम मुंडे जेलमधेच
स्त्री भ्रूण हत्यांप्रकरणी अटकेत असलेल्या बीडचा डॉक्टर डेथ सुदाम मुंडेला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळे मुंडेला सहामहिने जेलची हवाच खावी लागणार आहे.
Nov 14, 2012, 10:47 AM ISTमुली होत असल्याने डॉक्टरने पत्नीला लावला गळफास
मुली होतात म्हणून पतीनं पत्नीला गळफास लावून ठार केल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. हदगाव तालुक्यातल्या निवाघा बाजार गावात काल संध्याकाळी ही घटना घडलीय.
Oct 14, 2012, 11:54 PM ISTस्त्री भ्रूण हत्या : आणखी एका डॉक्टरला अटक
औरंगाबादच्या वाळूज रांजनगाव परिसरातील पूजा नर्सिंग होमच्या डॉक्टरांविरोधात स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल झालाय. याप्रकरणी डॉक्टर महेंद्र जैन यांना अटक करण्यात आलीय. तर तीन डॉक्टर फरार आहेत.
Jun 29, 2012, 12:16 PM IST‘अॅक्शन बंद...’ सल्लूला डॉक्टरांचा सल्ला
अभिनेता सलमान खानची प्रकृती पुन्हा नाजूक अवस्थेत आहे. डॉक्टरांनी त्याला अॅक्शनपट करण्यास मनाई केली आहे.
Jun 26, 2012, 12:17 PM ISTरुग्णाचा मृत्यू, हॉस्पीटलमध्ये गोंधळ
सांगलीच्या सिव्हील हॉस्पीटलमध्ये चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याच्या नातेवाईकांनी हॉस्पीटलमध्ये घुसून गोंधळ घातला. इतकच नाही तर आपला हलगर्जीपणा दडवण्यासाठी हॉस्पीटल प्रशासनाने त्या रुग्णाचा मृतदेह बेवारस दाखवला. याप्रकरणी डॉ. ललित मोहन आणि डॉ.प्राची निर्मळे या दोन डॉक्टरांना निलंबित करण्यात आलं आहे.
Feb 24, 2012, 01:39 PM ISTगर्भलिंग चाचणी : तीन डॉक्टरांना वर्षभर तुरूंगवास
बीडमध्ये गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी तीन डॉक्टारांना एक वर्ष तुरूंगावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 12, 2012, 09:45 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीकडे रवाना
तीन दिवस उपोषण करण्याची घोषणा करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दुसऱ्याच दिवशी आपले उपोषण मागे घेतले. दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले.
Dec 29, 2011, 02:12 PM ISTअण्णा राळेगणसिद्धीत दाखल
दोन दिवसांच्या उपोषणानंतर आज सकाळी येथून राळेगणसिद्धीकडे रवाना झाले. ते दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झालेत. अण्णा तीन दिवस विश्रांती घेणार आहेत. अण्णांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Dec 29, 2011, 02:09 PM ISTगुप्तधनासाठी डॉक्टरची सापांची तस्करी
चंद्रपूरच्या दूर्गापूर भागात सापाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही तस्करी एक DHMSची पजवी असलेला डॉक्टर करत होता. वनविभागाने टाकलेल्या धाडीत त्याच्याकडून ४ मालवणी जातीचे साप जप्त करण्यात आले.
Dec 15, 2011, 06:31 AM ISTडॉक्टरच्या निष्काळजीने महिलेचा बळी
डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका 21 वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची घटना ठाणे जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात घडली आहे.
Dec 2, 2011, 06:35 AM ISTजॅक्सन मृत्यू : डॉक्टरला ४ वर्षांची शिक्षा
पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या मृत्यूप्रकरणी त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर कॉनरॉड मरे याला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औषधांचा ओव्हरडोस दिल्याच्या आरोपावरुन डॉ. मरेला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Nov 30, 2011, 12:05 PM IST'मरे'मुळेच मेला मायकल जॅक्सन!
डॉक्टर मरे याच्यावर मायकल जॅक्सनला प्रोपोफोल या बेशुद्धीच्या औषधाचं अतिप्रमाण दिल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. जॅक्सनच्या मृत्यूप्रकरणी लॉस एंजेलिस न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. तसंच मरे याचा जामीन फेटाळून त्याला अटक करण्यात आली आहे.
Nov 8, 2011, 07:24 AM ISTडॉक्टरांना हवे वेतन ‘भरघोस’, रुग्ण मात्र विना ‘डोस’
राज्यभरातले 12 हजार सरकारी डॉक्टर आजपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांच्या सेवांवर परिणाम झाला आहे. सहावा वेतन आयोग 2006 पासून लागू करण्याची या डॉक्टरांची मागणी आहे.
Oct 11, 2011, 11:27 AM IST