election

राष्ट्रवादीच्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार!

राष्ट्रवादी काँग्रेसनं टाकलेल्या नव्या गुगलीमुळे काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे.

Aug 7, 2017, 04:12 PM IST

नोटा वापरास स्थगिती देण्याची काँग्रेसची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली

येत्या आठ तारखेला होणाऱ्या गुजरातमधल्या राज्यसभेच्या निडणुकीत नोटा वापरास स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नोटा पर्याय राज्यसभेच्या निवडणूकीतून रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसनं केली आहे. याच याचिकेत प्रथम नोटाच्या अधिकाराला स्थगिती द्यावी आणि सुनावणी तातडीनं घेऊन प्रकरण निकाली काढावं अशी मागणी होती.

Aug 3, 2017, 03:14 PM IST

गुजरात राज्यसभा निवडणुकीत नोटा नको, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात

गुजरात राज्यातून होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये नोटाचा पर्याय वापरायला काँग्रेसनं हरकत घेतली आहे.

Aug 2, 2017, 10:47 PM IST

'शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर...'

शिवसेना निवडणुकीपुरती आश्वासनं देत नाही तर

Jul 30, 2017, 06:02 PM IST

आज होणार देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा

आज देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीची घोषणा होणार आहे. 

Jul 20, 2017, 08:45 AM IST

राष्ट्रपतीपदासाठीचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा २० जुलैची

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संसदेसह सर्व राज्यांच्या विधान भवनांमध्ये मतदान पार पडलं.

Jul 17, 2017, 08:05 PM IST

'हे गांधी उपराष्ट्रपती कसे होऊ शकतील?'

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएनं गोपाळकृष्ण गांधींना उमेदवारी दिली आहे.

Jul 17, 2017, 03:39 PM IST

'राष्ट्रपती निवडणुकीचे आकडे विरोधात पण संपूर्ण ताकदीनिशी लढणार'

राष्ट्रपती निवडणुकीआधी विरोधी पक्षांची महत्त्वाची बैठक पार पडली.

Jul 16, 2017, 10:49 PM IST

गोवा राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक, भाजप-काँग्रेसचे उमेदवार

गोव्यातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी भाजप आघाडीतर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि काँग्रेसतर्फे विद्यमान राज्यसभा सदस्य तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज विधानसभा सचिवांकडे सादर केले. 

Jul 12, 2017, 08:12 AM IST