election

पुण्यातल्या 'त्या' मतदानाच्या EVMमध्ये छेडछाड नाही

२०१४ मध्ये पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत, तिथल्या ईव्हीएममध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालंय.

Jul 4, 2017, 11:01 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भुजबळ जेलबाहेर येणार

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान करता यावं अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या जेलमध्ये असलेले छगन भुजबळ यांनी केली होती. भुजबळांची ही मागणी पीएमएलए कोर्टानं स्वीकारली आहे. 

Jul 3, 2017, 05:17 PM IST

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे

ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. 

Jun 24, 2017, 03:24 PM IST

राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर

येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.

Jun 22, 2017, 09:03 AM IST

भाजप नेते-सोनियांच्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या नावावर चर्चा नाही

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी सुरू झाल्यात. राजनाथ सिंग आणि व्यंकय्या नायडू हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. 

Jun 16, 2017, 08:49 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी अशी आहे मतांची आकडेवारी

राष्ट्रपती निवडणुकीसाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. 

Jun 7, 2017, 06:54 PM IST

कर्जमाफीनंतर मध्यावधी निवडणुकीची चर्चा, मुनगंटीवार म्हणतात...

३१ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. 

Jun 6, 2017, 06:19 PM IST

मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७

मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर

May 26, 2017, 09:19 AM IST

पनवेल महापालिका निकाल २०१७

रायगड जिल्ह्यातली पहिली महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. पनवेलमध्ये एकूण 55 टक्के मतदान झाले आहे. 20 प्रभागांमधील 78 जागांसाठी एकूण 418 उमेदवार रिंगणात आहेत.

May 26, 2017, 08:51 AM IST

तीन महापालिका निवडणुकांची उद्या मतमोजणी, उमेदवारांची धाकधूक वाढली

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकांची मतमोजणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

May 25, 2017, 10:49 PM IST