election

वरळीतून आदित्य ठाकरेंचा एकमेव अर्ज दाखल

वरळी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचाच एकमेव अर्ज आला आहे. 

Oct 3, 2019, 11:25 PM IST

शिवसेनेकडून धनराज महालेंचा गेम; उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्ता कापला

लोकसभेला पराभव झाल्यानंतर महाले पुन्हा शिवसेनेत आले.

Oct 3, 2019, 10:03 PM IST

खडसेंच्या उद्याच्या भूमिकेकडे लक्ष, खान्देशात मोठया घडामोडीची शक्यता

खडसेंचा राग कमी झालेला नाही. ते उद्या आपली भूमिका सकाळी ११.३० वाजता स्पष्ट करणार आहेत.  

Oct 3, 2019, 09:05 PM IST

अर्ज दाखल करण्यासाठी झाशीच्या राणीच्या वेशात अवतरल्या उमेदवार

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या उमेदवाराला पाहण्यासाठी जनतेनंही गर्दी केली होती

Oct 3, 2019, 08:01 PM IST

पालघरमधून श्रीनिवास वनगा, या आमदाराचा अखेरचा 'जय महाराष्ट्र'

पालघरमध्ये जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. शिवसेनेला येथे जोरदार धक्का बसला आहे. 

Oct 3, 2019, 07:17 PM IST
vinod tawde Name Election BJP three list PT1M6S

मुंबई | तावडे, बावनकुळेंना पक्षाकडून दिलासा मिळणार?

मुंबई | तावडे, बावनकुळेंना पक्षाकडून दिलासा मिळणार?

Oct 3, 2019, 06:40 PM IST

म्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा.

Oct 3, 2019, 06:39 PM IST
Vinod Tawade Name Election BJP three list Assembly election 2019 PT1M6S

रणसंग्राम विधानसभेचा | तावडेंना दिलासा खडसेंना डच्चू?

रणसंग्राम विधानसभेचा | तावडेंना दिलासा खडसेंना डच्चू?

Oct 3, 2019, 06:35 PM IST

संजय निरुपम यांचे काँग्रेस सोडण्याचे संकेत

काँग्रेसचे मुंबई शहरचे माजी अध्यक्ष संजय निरुपम नाराज.

Oct 3, 2019, 06:28 PM IST

भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसे, तावडे, बावनकुळेंना संधी नाहीच

भाजपच्या वाट्याला जागावाटपात १६४ जागा आल्या आहेत. त्यापैकी १४३ उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.

Oct 3, 2019, 06:27 PM IST

देशमुख बंधुंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रचारासाठी कुटुंब एकवटलं

बंधू रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनीही यावेळी उपस्थिती दर्शवली

Oct 3, 2019, 06:17 PM IST

आदित्य यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे यांचा घेतला आशीर्वाद, प्रतिमेसमोर टेकला माथा

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बिगुल वाजले आहे.  

Oct 3, 2019, 05:03 PM IST

'काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून उमेदवारीसाठी २० लाखांची मागणी'

विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटप करण्यासाठी काँग्रेसनं दलाल नेमल्याचाही आरोप यावेळी ताले यांनी केला

Oct 3, 2019, 03:54 PM IST

भुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...

भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते

Oct 3, 2019, 03:02 PM IST