'EVM हॅक होऊ शकतं,' मस्क यांचा खळबळजनक दावा! म्हणाले, 'माणूस किंवा AI..'
EVM Can Be Hacked Elon Musk: मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल्याचे आरोप केले जात असल्याची बातमी चर्चेत असतानाच तिकडे अन्य एका निवडणुकीच्या संदर्भातून थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने ईव्हीएम हॅक होऊ शकतं असं म्हटलं आहे.
Jun 16, 2024, 02:17 PM IST‘चुकून जास्त पगार गेला, परत करा’ काढलेल्या कर्मचाऱ्यांचा अजुनही पिच्छा सोडेना एलन मस्क!
Elon Musk: आता इलॉन मस्क दिलेली भरपाई काढून दाखवत आहेत. काय घडलाय प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
Jun 14, 2024, 08:37 PM ISTही कसली नोकरी? SpaceX मध्ये एलॉन मस्ककडून महिला कर्मचाऱ्यांशी शरीरसंबंध ठेवत मुलं जन्माला घालण्याची मागणी
Elon Musk SpaceX Employee : एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीतील कारभाराचा खरा चेहरा जगासमरो आणल्यानं खळबळ...
Jun 13, 2024, 11:54 AM IST
ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्यांना लागला अश्लील व्हिडीओंचा नाद? अखेर सत्य उघड
Amazon Tribe Using Internet : Amazon च्या घनदाट जंगलात जमातीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोफत इंटरनेट देण्यात आलं. त्यानंतर दैनंदिन जीवनातील काम सोडून इथल्या लोकांना सोशल मीडिया आणि अश्लील व्हिडीओचा नाद अशा मथळ्याचा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. अखेर यामागील सत्य समोर आलंय.
Jun 6, 2024, 03:26 PM IST
Elon Musk ने बददले X चे नियम! न्यूड आणि अश्लिल कंटेंट पोस्ट करण्याबाबत मोठी सूट
Adult Content on X : एलन मस्कने जेव्हापासून सत्ता हाती घेतली आहे. तेव्हापासून नियमांमध्ये सतत बदल होताना दिसत आहे. तसेच रेव्हेन्यूमध्ये देखील कशी वाढ होईल याचा विचार केला जात आहे. अशातच एलन मस्कने एडल्ट कंटेंट पोस्ट करण्याला सूट दिली आहे. या बदलत्या नियमांबद्दल सविस्तर जाणून घ्या.
Jun 4, 2024, 01:41 PM ISTमाणसचं एलियन आहेत; एलन मस्क पुराव्यानिशी सिद्ध करणार
एलन मस्क (Elon Musk) यांनी एलियनच्या अस्तित्वाबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे.
May 28, 2024, 07:55 PM ISTपहिल्या तीन महिन्यातच मोडला कणा; 'या' कंपनीकडून 6000 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी, नावांची यादीही तयार
Layoff News : एकदोन नव्हे, तर तब्बल 6000 कर्मचारी गमावणार नोकरी. Appraisal च्या दिवसांमध्येच मोठा धक्का. EMI आणि खर्चाची इतर गणितं बिघडणार....
Apr 24, 2024, 11:11 AM IST
दुबईत पुराच्या पाण्यात बोटीप्रमाणे धावली Tesla कार; VIDEO पाहून नेटकरी आश्चर्यचकित
Dubai Rain: दुबईत मुसळधार पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत अनेक गाड्या रस्त्यांवर पाण्यात अडकून पडल्या आहेत. पण अशा स्थितीतही टेस्ला कार पुराच्या पाण्यातून धावतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Apr 18, 2024, 06:43 PM IST
एलन मस्क यांचा पुन्हा धक्का! पोस्ट लाईक, रिप्लाय करण्याचेही मोजावे लागणार पैसे
Fee for Post on x: आता तुमचा खिसा आणखी थोडा खाली करायचा प्लान एलन मस्क आणि त्यांच्या टिमने आणलाय. काय आहे हा प्लान? त्याचा तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम? याबद्दल जाणून घेऊया.
Apr 16, 2024, 03:05 PM ISTमहाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'
Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.
Apr 16, 2024, 01:24 PM ISTElon Musk इतका दिलदार? X युजर्सना न मागताच दिली 'इतकी' मोठी भेट
Elon Musk X : जागतिक स्तरावर X हे माध्यम अनेक मंडळी वापरतात. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात असणाऱ्या याच माध्यमाविषीयीची ही मोठी अपडेट...
Mar 28, 2024, 01:39 PM ISTRichest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका
World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे.
Mar 5, 2024, 12:24 PM ISTRussia Ukraine War : '...तर व्लादिमीर पुतिन यांची हत्या होईल', एलॉन मस्क यांची खळबळजनक भविष्यवाणी!
Russia Ukraine War : जर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध रोखण्याचा प्रयत्न केला तर त्यांची हत्या देखील होऊ शकते, अशी खबळबजनक भविष्यवाणी एलॉन मस्क यांनी (Elon Musk On Vladimir Putin) केली आहे.
Feb 14, 2024, 03:05 PM ISTElon Musk यांची आई 75 व्या वर्षात ही करते मॉ़डेलिंग
Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचा पहिला क्रमांक लागतो. स्पेसएक्स-टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क अनेक मोठ्या कार्यक्रमात आईबरोबर दिसतात. वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षीही एलन यांच्या आई मॉडेलिंग करतात
Jan 12, 2024, 09:30 PM ISTमुकेश अंबानी मिनिटाला किती कमावतात माहितीये का? सामान्य माणूस आयुष्यभरही इतके कमावत नाही
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. मुकेश अंबानी यांनी गौतम अदानींना मागे टाकलं आहे.
Jan 12, 2024, 05:12 PM IST