entertainment news in marathi

मी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'

Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

Oct 21, 2024, 12:58 PM IST

करण जोहरनं धर्मा प्रोडक्शन विकलं? 1000 कोटींमध्ये झाला व्यवहार; कोणी मोजली इतकी गडगंज रक्कम?

Karan Johar's Dharma Productions : करण जोहरवर का आली धर्मा प्रोडक्शनची भागीदारी देण्याची वेळ? 

Oct 21, 2024, 12:13 PM IST

'...तर मी जावेद अख्तर यांच्याशी लग्न करेन'; विद्या बालन 'हे' काय बोलून गेली

Vidya Balan want to Marry Javed Akhtar : विद्या बालननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याशिवाय तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमान्स करण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. 

Oct 20, 2024, 05:24 PM IST

विवियन डीसेनाशी घटस्फोटानंतर वाहबिजला ऐकावे लागले टोमणे; विभक्त झाल्याच्या 3 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा

Vivian Dsena Ex Wife Vahbiz Dorabjee : विवियन डीसेनासोबतच्या घटस्फोटानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींचा करावा लागला सामना यावर त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीनं खुलासा केला आहे. 

Oct 20, 2024, 04:59 PM IST

एकता कपूर आणि आई शोभा कपूर कायद्याच्या कचाट्यात, काय आहे प्रकरण?

निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूरवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल करण्यात आला... नेमकं प्रकरण काय... 

Oct 20, 2024, 04:16 PM IST

नॉन व्हेजमुळे झाला निलम कोठारीचा घटस्फोट? म्हणाली, 'मला परदेशात नेऊन...'

Neelam Kothari : नीलम कोठारीनं ‘फॅब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवुड वाइव्स’ या शोमध्ये या सगळ्या गोष्टीविषयी खुलासा केला आहे. 

Oct 20, 2024, 04:12 PM IST

कियारा अडवाणीला नाही माहित दाक्षिणेतील राज्यांची नावं; 'त्या' व्हिडीओवरून झाली ट्रोल

Kiara Advani South State : कियारा अडवाणीला येत नव्हती दाक्षिणात्य राज्याची नावं... राम चरण आणि राणा दग्गुबाती यांची मदत मिळूनही सांगू शकली नाही राज्यांची नावं

Oct 20, 2024, 01:23 PM IST

मायकल जॅक्सन निधनाच्या 15 वर्षानंतरही अब्जोंमध्ये करतो कमाई! 150 वर्षं जगण्याची होती इच्छा

Michael Jackson : मायकल जॅकसनचं 2009 मध्ये निधन झालं, त्यावेळी त्याच्यावर खूप कर्ज होतं. पण त्यानंतर त्यानं आजवर इतकी कमाई केली की ते सगळं कर्ज कुटुंबानं फेडलं आहे, 

Oct 20, 2024, 12:35 PM IST

आदित्य रॉय कपूरला कमिटमेंटची भीती? पार्टनरमध्ये हवे 'हे' गुण

Aditya Roy Kapur : आदित्य रॉय कपूरनं बॉलिवूड अभिनेता करीना कपूर खानच्या 'व्हाट वीमेन वान्ट' या शोच्या 5 व्या सीझनच्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. करीनानं शोमध्ये तिच्याकडे असलेल्या संधीचा वापर करत आदित्यच्या सगळ्या फीमेल फॅन्सना असलेला प्रश्न विचारला. 

Oct 20, 2024, 10:48 AM IST

सोहेलसाठी ज्याच्यासोबतचा साखरपुडा मोडला त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे सीमा

Seema Sajdeh : सोहेल खानसाठी सोडलं त्याला आता त्याच्याचसोबत रिलेशनशिपमध्ये आहे सीमा सजदेह... 

Oct 20, 2024, 09:45 AM IST

विजय वर्माला घाबरायच्या महिला; सुनिधी चौहान म्हणाली, 'माझ्या जवळ येऊ नको, मला...'

Vijay Varma : विजय वर्मानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2024, 05:28 PM IST

'20 वर्षात असा कोणताच स्पर्धक पाहिला नाही जो...'; म्हणत अमिताभही थक्क! स्पर्धकाने 'या' कारणासाठी अर्ध्यात सोडला KBC चा शो

KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति' शोमध्ये स्पर्धकानं घेतलेल्या या निर्णयानं बिग बींनाही झालं आश्चर्य

Oct 19, 2024, 05:00 PM IST

'मुन्नाभाई 3' का येत नाहीये? दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी सांगितली सगळ्यात मोठी अडचण

Rajkumar Hirani Munna Bhai 3 : राजकुमार हिरानी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'मुन्ना भाई 3' येण्यावर केलं वक्तव्य 

Oct 19, 2024, 04:10 PM IST

18 वर्ष मोठ्या मुस्लिम व्यक्तीशी केलं लग्न, तर पारसी समुदायानं दाखवला बाहेरचा रस्ता; मग 8 वर्ष लहान प्रियकराशी थाटला संसार

Actress Who Married 18 Year Older Muslim Guy : अभिनेत्री जिनं वयानं 18 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी केलं लग्न... तर त्याच्याशी लग्न करताच पारसी समुदायातून दाखवला बाहेरचा रस्ता...

Oct 19, 2024, 03:33 PM IST

बादशाहनं पहिल्यांदाच दाखवला लेकीचा VIDEO; 7 वर्षांच्या जेसीमीचा रॅप पाहून सगळेच आश्चर्यचकित

Badshah Daughter Jessemy : रॅपर बादशाहनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 19, 2024, 01:50 PM IST