entertainment news

घरात कवटी आणि हाडं का ठेवायचे किशोर कुमार? मुलगा अमितचा धक्कादायक खुलासा

Skulls and Bones in Kishore Kumar's House : किशोर कुमार यांच्या घरात कवटी आणि हाडं? मुलगा अमितनं केला धक्कादायक खुलासा...

May 25, 2025, 08:15 AM IST

जिनिलिया बसण्याआधीच ड्रायव्हरनं कार चालू केली अन्...; अपघात टळला नाहीतर...

Genelia Deshmukh Viral Video : जिनिलिया देशमुख कारमध्ये बसायला जाणार अन् ड्रायव्हरनं कार केली चालू... पुढे काय झालं पाहा.

May 24, 2025, 02:05 PM IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Mukul Dev Death News : या अभिनेत्यानं वयाच्या 54 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला तर 'हा' लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता राहुल देवचा भाऊ आहे. त्यानं सलमान खानसोबत देखील काम केलं आहे.

May 24, 2025, 11:47 AM IST

कोण आहे Sonam Chhabra? 'कान्स'च्या रेड कार्पेटवरुन ड्रेसच्या माध्यमातून पाकिस्तानवर साधला निशाणा

Who Is Sonam Chhabra : कोण आहे सोनम छाबडा? जिच्या कान्सच्या रेड कार्पेटवरील ड्रेसची सगळीकडे चर्चा... न बोलता पाकिस्तानवर साधला निशाणा 

May 23, 2025, 04:05 PM IST

Vaishnavi Hagwane Suicide Case : 'आज हे प्रकरण दाबलं तर पुन्हा पद- पैशाचाच विजय होईल'; अश्विनी महांगडेसह कलाकार वर्गाचा संताप

Marathi Celebrity on Vaishnavi Hagavne Suicide Case : मराठी सेलिब्रिटींचा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर संताप... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...

May 23, 2025, 01:57 PM IST

'त्यानं शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं अन्...'; नेहा पेंडसेला कामाच्या नावाखाली दिली घाणेरडी ऑफर

Neha Pendse : नेहा पेंडसेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

May 23, 2025, 10:47 AM IST

20 एपिसोडच्या 'या' सीरिजमुळं होतोय भीतीचा कडेलोट; रक्त गोठवणारं कथानक... एकदा पाहाच

Best Horror Series: चित्रपटांच्या तुलनेत मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास सीरिजला प्रेक्षकांनी कमाल पसंती दिली. त्याच यादीतली ही एक सीरिज. 

May 22, 2025, 02:39 PM IST

अली गोनीच्या तीन शब्दांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ! जास्मिनबद्दलच्या कमेंटवरुन नेटकरी संतापले

टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणजे अली गोनी आणि जास्मिन भसीन. हे दोघं 'बिग बॉस 14'पासून अधिक चर्चेत आले. अलीने सोशल मीडियावर जास्मिनबद्दल असे काही लिहिले आहे की ज्यामुळे अलीवर लोक टीका करु लागले आहे. 

 

May 21, 2025, 05:54 PM IST

ड्रेसवर 1 महिन्याची मेहनत अन् रेड कार्पेटवर हॉट अंदाजात दिसली नॅन्सी, प्रियांका चोप्राशी खास कनेक्शन!

Cannes Film Festival Nancy Tyagi :  नॅन्सी त्यागीच्या कान्समधील लूकनं वेधलं सगळ्यांचं लक्ष... 

May 18, 2025, 05:41 PM IST

‘देवदूत आहेत नाना पाटेकर'; विधवा महिलांना करतात मदत, मराठवाडा-लातूरकरांनी दिलंय देवाचं स्थान!

Nana Patekar : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले नाना पाटेकर... 

May 18, 2025, 04:05 PM IST

वास्तुशास्त्रामुळे हिट झाला शाहरुख खानचा 'जवान' आणि 'पठाण'; आनंद पंडित म्हणाले - त्याच्या घरातील एनर्जीवर काम केलं आणि...

Anand Pandit on Shah Rukh Khan's Movie Success : आनंद पंडीत यांनी नुकत्याच एका मुलाखतीत वास्तु शास्त्रामुळे शाहरुखचे चित्रपट हिट झाल्याचे सांगितले. 

May 18, 2025, 02:58 PM IST

'मी नक्कीच लग्न करेन, सध्या पार्टनर...'; रश्मिका मंदानाचं नाव घेताच अशी होती विजय देवरकोंडाची Reaction

Vijay Deverakonda on Rashmika Mandanna : विजय देवरकोंडानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रश्मिकासोबतच्या लग्नाच्या प्रश्नावर काय उत्तर दिलं पाहा. 

May 18, 2025, 10:51 AM IST

'नरक किंवा पाकिस्तान दोघांपैकी एक निवडायचं असेल, तर मी...,' जावेद अख्तर असं का म्हणाले?

Javed Akhtar Over Pakistan and Hell :  जावेद अख्तर यांनी नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

May 18, 2025, 09:21 AM IST

'गार्गी' चित्रपटाच्या दिग्दर्शकाची आत्महत्या; व्हॉट्सअप नोट अन् नागपुरातील 'तो' मठ...

Famous Director Dies by Suicide : 'गार्गी' चित्रपटाच्या दिग्दर्शकानं केली आत्महत्या... 

May 18, 2025, 07:52 AM IST

फोटोतील 'या' चिमुकलीच्या लष्कर अधिकारी वडिलांची दहशतवाद्यांनी केली होती हत्या; आज आहे बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री

Now she is the Top Actress : फोटोत दिसणारी ही चिमुकली आज आहे बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री, हॉलिवूडमध्येही केलंय काम

May 17, 2025, 05:06 PM IST