Death News : नव्वदच्या दशकात अनेक गाण्यांनी मनाचा ठाव घेतला त्यातील एक गाणं म्हणजे 'तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे'. या गाण्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. या गाण्याच्या गीतकाराचे निधन झाले आहे.
why abhishek bacchan work for free in raja shivaji movie : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन याने छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू संभाजी राजे शहाजी भोसले यांची भूमिका केली आहे. मात्र या भूमिकेसाठी अभिषेकने निर्मात्यांकडून एकही रुपया घेतलेला नाही. अभिषेकने असं का केलं याविषयी त्याने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
Bollywood Dangerous Villain फोटोमध्ये दिसणारा बॉलिवूडचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात सुखी न्हवता. त्याची पाच लग्ने अयशस्वी झाली, त्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर त्याची परदेशी पत्नी त्याचे सडलेले प्रेत घेऊन गेली.
Raja Shivaji Movie Shooting Location : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रपट 'राजा शिवाजी' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद लाभत असून 100 कोटी बजेट असणारा हा चित्रपट अतिशय भव्यदिव्य आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक ठिकाणं सुद्धा अनेकांचं लक्ष वेधून घेतायत. तेव्हा राजा शिवाजी चित्रपटात दाखवलेली प्रमुख ठिकाणं नेमकी कुठे आहेत याविषयी जाणून घेऊयात. यातील अनेक ठिकाणं अशी आहेत जिथे तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला जाऊ शकता.
Raja Shivaji Movie Cast News: रितेश देशमुखने स्वतः त्याच्या सिनेमाबद्दल आणि त्यात काम केलेल्या कलाकारांबद्दल मोठा खुलासा केला आहे. हा खुलासा काय आहे याबद्दल जाणून घेऊयात,..
Tara Sutaria Aditya Roy Kapur Dating : सोशल मिडियावर सध्याआदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया हे दोघे एकमेकांना डेटिंग करत आहेत अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे या अफवांमध्ये किती तथ्य आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
Kapil Sharma cafe News : कॅामेडियन कपिल शर्माबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, यामध्ये चक्क आता कपिल शर्माला सोशल मिडियावर धमकी आली आहे. त्याचबरोबर त्याच्या कॅफेवर देखील गोळीबार करण्यात आला आहे.
Raja Shivaji Box Office Collection :राजा शिवाजी हा चित्रपट पहिल्याच सर्वाधिक ओपनिंग कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला असून २०२६ मधील भारतातील सर्व चित्रपटांमध्ये ओपनिंग डे ला सर्वाधिक कमाई करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे.
Salman Khan Raja Shivaji Movie :'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटात बॉलिवूडच्या इतर कलाकारांसह सलमान खानने सुद्धा एक ऐतिहासिक भूमिका साकारली आहे. या चित्रपटात सलमान खान शिवरायांचे अंगरक्षक 'जिवा महाला' यांच्या भूमिकेत असून त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
Raja Shivaji Movie 5 Members From Deshmukh Family Act :राजा शिवाजी चित्रपटात रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या शिवाय देशमुख कुटुंबातील एकूण 3 सदस्यांनी चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
Raja Shivaji Movie Review : 1 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. मराठी, हिंदी आणि तेलगू या तीन भाषांमध्ये हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झालाय. या चित्रपटाचा रिव्ह्यू झी २४ तासकडून करण्यात आला असून या चित्रपटाला 4 स्टार्स देण्यात येत आहेत.
Riteish Deshmukh Networth : बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा 1 मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात छत्रपती शिवरायांची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर यासोबतच रितेशने या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीचं काम सुद्धा पाहिलं आहे. तेव्हा मोठ्या पडद्यावर शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या रितेश देशमुखची संपत्ती हे कोट्यवधींच्या घरात आहे.
Raja Shivaji Movie Historic Events : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित चित्रपट 'राजा शिवाजी' 1 मे रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 100 कोटींचं बजेट असणाऱ्या या पहिल्या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य निर्मितीच्यावेळचे अनेक ऐतिहासिक प्रसंग दाखवले जाणार आहेत.
Raja Shivaji Movie Name :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या 1 मे रोजी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काही नेटकऱ्यांनी राजा शिवाजी चित्रपटाचं नाव छत्रपती शिवाजी असं का नाहीये? याबाबत प्रश्न उपस्थित केले होते, मात्र याचं उत्तर रितेश देशमुख आणि मुंबई फिल्म कंपनीने 2020 रोजी जाहीर केलेल्या एका व्हिडीओमधून समोर येतंय.
Raja Shivaji Shooting Locations :महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या 1 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राजा शिवाजी हा चित्रपट मराठीतील पहिला 100 कोटी बजेट असणारा चित्रपट असून याचं बहुतांश शूटिंग हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये झालं आहे.
Happy Birthday Shivaji Satam: बँकेतील नोकरीने आपल्या करिअरची सुरुवात केली आणि पुढे व्हीवरील 'दशरथ'ने त्यांना पहिली संधी दिली. पण खरी ओळख त्यांना CID मधील एसीपी प्रद्युमन या भूमिकेने दिली. आज २१ एप्रिल रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांचा प्रवास....
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा पालक होणार आहे. दीपिका पादुकोणने मुलगी दुआसोबत गोड फोटो शेअर करत दिली माहिती. दीड वर्षांनंतर दीपिका पुन्हा एकदा गरोदर.
Raja Shivaji Movie Full Star Cast : छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित बहुप्रतीक्षित चित्रपट 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या 1 मे रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित हा चित्रपटाचं बजेट हे जवळपास 100 कोटींचं असून या भव्य दिव्य सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून याची चर्चा महाराष्ट्र भरात आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट खूप मोठी असून हिंदी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी यात काम केलं आहे. तेव्हा या चित्रपटात कोणत्या कलाकारांनी कोणत्या ऐतिहासिक पात्राची भूमिका बजावली आहे याबाबत जाणून घेऊयात.
Bhooth Bangla Actor Akshay Kumar: अक्षय कुमारला एक पदार्थ खाऊन आता 15 वर्ष झाली आहेत. त्याला आता त्या पदार्थाला बघून अजिबातच मोह होत नाही. यामागचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल
Asha Bhosale Song Dum Maro Dum Controversey :जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी जवळपास 12 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजाने अनेक गाणी अमर झाली. मात्र आशाताईंनी गायलेलं एक असं गाणं आहे ज्यावर बॅन लावण्यात आला होता. टीव्ही, रेडिओवर वाजवण्यास बंदी घातली गेली होती.
Asha Bhosale Last Song : जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. आशा ताईंनी 20 भाषांमध्ये जवळपास 12 हजार गाणी गायली. मात्र त्यांचं शेवटचं गाणं मात्र अधुरंच राहिलं. मागील काही दिवसांपासून त्या एका गाण्यावर काम करत होत्या, मात्र या गाण्याच्या फक्त चार ओळी शिल्लक राहिल्या. याच कारणामुळे आता हे गाणं कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
Asha Bhosale And Sachin Tendulkar Relation :जेष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालंय. 12 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी सध्या शोकसागरात बुडाली आहे. अशातच क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि आशा भोसले यांच्यातील खास नात्याची सुद्धा यानिमित्ताने चर्चा आहे.