ओटीटीमुळे सिनेमा धोक्यात? बॉलिवूड पेक्षा साऊथ का पुढे? अशोक सराफांनी सांगितलं कारण
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे मराठी इंडस्ट्री कुठे धोक्यात आली आहे का? या प्रश्नावर अशोक सराफ यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काय म्हणाले अशोक सराफ? पाहूयात सविस्तर
May 28, 2025, 08:51 PM ISTपद्मश्री मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणीने भावूक झाले अशोकमामा; म्हणाले 'मला त्याची आठवण येते अन्...'
Ashok Saraf Padma Shri : अशोक मामा यांनी नुकतीच झी 24 तासला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा उल्लेख केला आहे.
May 28, 2025, 07:58 PM ISTकमल हासन यांच्या कन्नड भाषेसंदर्भातील विधानावरुन मोठा वाद? 'ठग लाइफ' चे पोस्टर फाडले, चित्रपटावर बंदीची मागणी
Kamal Haasan : कमल हासन यांनी केलेल्या कन्नड भाषेच्या वक्तव्यावरून मोठा वाद...
May 28, 2025, 05:05 PM IST'भविष्यात काय होणार हे अल्लाहलाच ठाऊक'; दीपिकाच्या स्टेज 2 लिवर कॅन्सरविषयी बोलताना पतीचा कंठ दाटला
Shoaib Ibrahim on Dipika Kakar : शोएबनं पत्नी दीपिकाच्या स्टेज 2 लिवर कॅन्सरविषयी दिली अपडेट... अल्लाहचा उल्लेख करत म्हणाला...
May 28, 2025, 01:38 PM ISTजेनिफर विंगेट आणि करण सिंह ग्रोव्हर 13 वर्षानंतर पुन्हा एकदा दिसणार एकत्र? करण जोहर ठरणार कारण
Jennifer Winget-Karan Singh : जेनिफर विंगेट आणि करण सिंग ग्रोव्हर घटस्फोटाच्या 13 वर्षानंतर येणार एकत्र...
May 28, 2025, 12:32 PM IST'कभी खुशी कभी गम' ची छोट्या 'पू'च्या घरी हलणार पाळणा; लग्नाच्या 2 वर्षानंतर केली प्रेग्नंसीची घोषणा
Kabhie Khushi Kabhie Gham Fame Malvika Raaj Pregnant : 'कभी खुशी कभी गम' चित्रपटात दिसलेल्या छोट्या 'पू'ची भूमिका साकारणाऱ्या मालविकानं चाहत्यांना दिली Good News
May 26, 2025, 05:31 PM IST21 वर्षांचे शहीद लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकेत दिसणार बिग बींचा नातू अगस्त्य
Agastya Nanda as Arun Khetarpal : अगस्त्य नंदा साकारणार 21 वर्षांच्या शहीद लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची भूमिका
May 26, 2025, 04:36 PM ISTमिठी नदी घोटाळा प्रकरणात डिनो मोरियाची चौकशी
Dino Morea Questioned In Mithi River Scam : अभिनेता डिनो मोरियाची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी
May 26, 2025, 02:30 PM ISTदिग्गज अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू गाजवतोय हॉलिवूड चित्रपटसृष्टी, 'या' सीरिजमध्ये झळकला
Sharad Talwalkar Grandson : दिवंगत अभिनेते शरद तळवळकर यांचा नातू करतो हॉलिवूडमध्ये काम...
May 26, 2025, 01:47 PM IST57 वर्षांचा अरबाज खान पुन्हा होणार बाप! 22 वर्षांनी लहान असलेली पत्नी प्रेग्नंट? 'त्या' VIDEO मुळे चर्चा
Arbaaz Khan Second Wife Sshura Khan Pregnant : अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खान प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चा
May 26, 2025, 10:52 AM ISTसोनाली बेंद्रेचा 'तो' को-स्टार ज्यानं 31 वर्षांचा असताना केली आत्महत्या
Sonali Bendre Co-Star Suicide : सोनाली बेंद्रेसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या 'या' अभिनेत्यानं वयाच्या 31 व्या वर्षी संपवलं आयुष्य
May 25, 2025, 06:20 PM ISTपोटच्या बाळाला कुशीतही घेऊ शकत नाही अशी अवस्था, लोकप्रिय अभिनेत्रीला जडलाय दुर्मिळ आजार!
Popular Actress Suffering From Fibromyalgia : अभिनेत्रीनं नवऱ्यासोबत युट्यूबवर एक व्लॉग शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
May 25, 2025, 04:44 PM IST'कन्नड चित्रपट हिंदीत प्रदर्शित करू नका'; कर्नाटकातल्या भाषेच्या वादावर सोनू निगमचं तेजस्वी सूर्या यांना सडेतोड उत्तर
Sonu Nigam Language Debate with Tejasvi Surya : कर्नाटकात बॅंकेत मॅनेजरला कन्नड भाषा बोलता येत नाही म्हणून सुरु झालेल्या वादात सोनू निगमची उडी... तेजस्वी सूर्या यांना दिलं सडेतोड उत्तर
May 25, 2025, 02:59 PM IST"प्रेग्नंट असताना 'छम छम करता है' गाण्याचं शूटिंग केलं अन्..."; सोनाली बेंद्रे म्हणाली - मला काहीच माहित नव्हतं
Sonali Bendre Pregnancy : सोनाली बेंद्रेनं फराह खानच्या सेलिब्रिटी कुकींग शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिनं याविषयी खुलासा केला आहे.
May 25, 2025, 01:40 PM IST'गळफास आहे, सुटका पाहिजे...'; जेव्हा 'हेरा फेरी' फ्रेंचाइजीला घेऊन परेश रावल म्हणाले - 'दलदलीत...'
Hera Pheri 3 Paresh Rawal : 'हेरा फेरी 3' या चित्रपटात दिसणार नाही बाबूराव? सगळ्या चर्चांमध्ये परेश रावल यांचा तो व्हिडीओ व्हायरल...
May 25, 2025, 09:42 AM IST